Breaking News

Monthly Archives: January 2020

सक्तीची निवृत्ती?

गेल्या वर्षी आपण एकही सामना न खेळल्यामुळे करारासाठी माझा विचार करू नये अशी विनंती धोनीने स्वत:च मंडळाच्या पदाधिकार्‍यांना केल्याचे सांगितले जाते. तसे असेल तर एका महानायकाची ही निवृत्तीच म्हणायला हवी. फक्त हा महानायक कुठलाही देखावा किंवा सत्कार समारंभाशिवाय शांतपणे रणांगणाबाहेर निघून गेला असे म्हणावे लागेल. संपूर्ण कारकीर्द देदिप्यमान यशानिशी लखलखीत …

Read More »

शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्काकरिता 1984मध्ये प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यात उभारण्यात आलेल्या आंदोलनात पाच जण हुतात्मा झाले होते. या लढ्याला गुरुवारी 36 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिवादन केले.

Read More »

खारघर : कोपरा सेक्टर 10 येथील कै. मधुकर हसुराम ठाकूर चौकाच्या नामफलकाचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर, शिरिष घरत, सुरेश ठाकूर, हरिश्चंद्र ठाकूर, गुरुनाथ पाटील, सचिन ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, अजय मराठे आदी उपस्थित होते.

Read More »

1984 साली उरण तालुक्यात झालेल्या शेतकरी लढ्यातील पाच हुतात्म्यांचा 36वा स्मृतिदिनानिमित्त चिर्ले येथील हुतात्मा नामदे्व शंकर घरत स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय पुरूष व महिला गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी …

Read More »

इंधन बचत काळाची गरज -मोनिका वानखेडे

पनवेल : प्रतिनिधी इंधन हे नैसर्गिक खजिना असून इंधन बचत ही काळाची गरज असल्याचे पनवेल आगाराच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापक  मोनिका  वानखेडे यांनी गुरुवारी (दि. 16) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पनवेल आगारात मासिक इंधन बचत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले.           एस. टी. महामंडळाच्या मुंबई विभागात येणार्‍या पनवेल आगारात 16 जानेवारी ते …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्राच्या ऋण एक्सपोला पनवेलमध्ये चांगला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त बँक ऑफ महाराष्ट्र नवी मुंबई झोनने पनवेल शहरातील ओरायन मॉल येथे नुकतेच ऋण एक्सपोचे यशस्वी आयोजन केले होते. या प्रसंगी बँकेच्या विविध ऋण योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी  बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रधान कार्यालय पुणेचे उप महाप्रबंधक सुभाष सिंह, नवी मुंबई झोनचे झोनल मॅनेजर, अनिलदत्त …

Read More »

कळंबूसरे येथे रक्तदान शिबिर उत्साहात

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कळंबूसरे येथील सचिन तांडेल मेमोरियल फाऊंडेशन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रीडा आणि तेरणा ब्लड बँक नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (दि. 15) रक्तदान शिबिर कलंबूसरे येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झाले. या रक्तदान शिबिरामध्ये 29 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सचिन तांडेल मेमोरियल …

Read More »

दोन दिवस पाणी पुरवठा बंद

नवी मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या आम्र मार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे बाधित होणार्‍या हेटवणे जलवाहिनीचे स्थलांतर करावयाचे असल्याने सोमवारी (दि. 20) सकाळी आठ वाजेपासून ते मंगळवारी (दि. 21) सकाळी आठ वाजेपर्यंत खारघर, उलवे, द्रोणागिरी, जेएनपीटी, ओएनजीसी, न्हावा आणि आजूबाजूच्या गावांमधील पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच त्यानंतर पाणी पुरवठा सुरू …

Read More »

मुंबईच्या क्युसीएफआयची नवी मुंबई येथे बैठक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया ही गुणवत्ता क्षेत्रात विशेष कार्यरत असलेल्या संस्थेच्या मुंबई विभागाच्या कार्यकारीणीची बैठक नुकतीच नवी मुंबई येथील रामशेठ ठाकूर इंटर नॅशनल स्पोर्ट्स येथे झाली. येत्या वर्षभरात मुंबई विभागाच्या वतीने विविध उपक्रमांची आखणी करुन त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही बैठक संस्थेचे अध्यक्ष व …

Read More »

क्रांतीवीर महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात प्रथमच क्रांतीवीर महोत्सव सुरु करण्यात आला आहे. हा महोत्सव 15  ते 20 जानेवारी पर्यंत असणार आहे. या महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी जिल्हा परिषद सदस्या राजश्री भोपी आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी यांनी भेट दिली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »