मुरूड : प्रतिनिधी नौदल, तटरक्षक दल आणि वसंतराव नाईक महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जंजिरा किल्ल्यात स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास दरवर्षी सुमारे साडेपाच लाख पर्यटक भेट देतात. हे पर्यटक सोबत प्लास्टिक पाणी बॉटल, प्लास्टिक डबे अथवा अन्य सामुग्री आणतात. आपला कार्यभार उरकताच ते …
Read More »Monthly Archives: January 2020
कडावमध्ये सांडपाणी रस्त्यावर; सततच्या दुर्गंधीने प्रवासी हैराण
कडाव : प्रतिनिधी कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील कडावमधून पोटलपालीकडे जाणार्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कडावमधील शिवतेज हॉटेलजवळ पोटलपाली, जांभिवलीकडे जाणारा रस्ता आहे. या परिसरात अनेक छोटीमोठी दुकाने आणि एक रिक्षा स्टँड आहे. त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला …
Read More »सानिया मिर्झाचे दमदार पुनरागमन
विजेतेपदाला गवसणी होबार्ट : वृत्तसंस्थाबाळंतपण आणि त्यानंतर आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी टेनिसपासून दुरावलेल्या सानिया मिर्झाने दणक्यात पुनरागमन केले आहे. डब्ल्यूटीए होबार्ट इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत 33 वर्षीय सानियाने आपली युक्रेनची साथीदार नादीया किचनॉकच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत सानिया-नादीया जोडीने चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा 6-4, 6-4ने पराभव …
Read More »वंजारपाड्यात आठवड्यातून एकदा पाणी; नळ योजना कुचकामी; विहिरीवर उसळतेय महिलांची गर्दी
कर्जत : बातमीदार तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा आणि शेंडेवाडी येथील नळपाणी योजना अल्पावधीत कुचकामी ठरली आहे. या योजनेतून आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्याने महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी विहिरीवर रात्रीपर्यंत थांबून राहावे लागत आहे. दरम्यान, या योजनेच्या दुरुस्तीचे काम सतत सुरू राहत असल्याने ग्रामस्थांनी या नळपाणी योजनेच्या कामाची चौकशी करण्याची …
Read More »शेडुंग महाविद्यालयात नृत्य व गाण्यांच्या स्पर्धा
मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील शेडुंगजवळील सेंट विल्फ्रेड्स कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटरकॉलजिएट नृत्य व गाण्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा जी. डी. बढाया ऑडीटोरियम सभागृहात घेण्यात आली. या वेळी खालापूर व पनवेल तालुक्यातील 49 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात नृत्यदिग्दर्शक अभिनेता भरत जाधव, गायक …
Read More »मोहोपाड्यात स्वच्छता समितीची कारवाई
प्लास्टिक पिशव्या व दंडात्मक रोख रक्कम गटविकास अधिकार्यांकडे सुपूर्द मोहोपाडा : प्रतिनिधी भारत स्वच्छता अभियानाला वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीने उत्तम प्रतिसाद देत ग्रामपंचायतीच्या वासांबे स्वच्छता समितीने मोहोपाडा बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्या वापरणार्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून परिसरात प्लास्टिक पिशव्या पुरविणार्या रिक्षा पकडून त्यातील जवळपास 70 किलो वजनी प्लास्टिक पिशव्या जप्त करून दुकानदारांवर …
Read More »सरकारी वकील न्यायालयात अनुपस्थित
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण पनवेल : बातमीदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटला चालविण्यासाठी गृह विभागाने अपेक्षित मानधन न दिल्यामुळे शुक्रवारी (दि. 17) विशेष सरकारी वकील प्रदीप घरत हे पनवेल न्यायालयात अश्विनी बिद्रे खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वीच प्रदीप घरत यांनी या खटल्यातून वकीलपत्र काढून घेत असल्याचे …
Read More »दैनिक बित्तंबातमीच्या रायगड आवृत्तीचे प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यकाळापासून वृत्तपत्रांनी मोठी चळवळ चालवली असून समाजामध्ये या वृत्तपत्रांनी विश्वासार्हता निर्माण केली. त्यापैकीच बित्तंबातमी हे वृत्तपत्र आहे, असे गौरवोद्गार उरणचे आमदार महेश बालदी यांनी येथे काढले. आज समाजमाध्यमांचा कितीही प्रभाव असला तरी वृत्तपत्राचे महत्त्व कमी झाले नाही, असे मत पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी व्यक्त …
Read More »शांतीवन येथे श्रमसंस्कार शिबिर
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर 18 ते 24 जानेवारीदरम्यान पनवेल तालुक्यातील शांतीवन येथे राबविण्यात येणार आहे. शिबिराचे ‘रयत’चे जनरल बॅाडी सदस्य …
Read More »पागोट्यात हुतात्म्यांना अभिवादन
उरण : रामप्रहर वृत्तसन 1984मध्ये उरण तालुक्यात झालेल्या गौरवशाली शेतकरी लढ्यात पाच जण हुतात्मे झाले होते. यात पागोटे येथील तिघांचा समावेश होता. या हुतात्म्यांना 36व्या स्मृतिदिनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी व अन्य मान्यवरांनी शुक्रवारी (दि. 17) पागोटे येथील कार्यक्रमात अभिवादन केले. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper