उदयनराजेंचे टीकास्त्र; सोयीचे राजकारण करीत असल्याचा आरोप मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते व सातार्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सोईचे राजकारण केले. आता शिवसेना हे नाव काढून ठाकरे सेना करा, असे बोल सुनावत उदयनराजेंनी शिवसेनेवर पलटवार …
Read More »Monthly Archives: January 2020
इंधनाची बचत करणार्या मुरूड आगाराला पारितोषिक
मुरूड : प्रतिनिधी इंधन बचत केल्याबद्दल पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, तेल व प्राकृतिक गॅस मंत्रालय यांच्या तर्फे मुरुड एसटी आगाराला 50 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात गुरुवारी (दि. 16) होणार्या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक सनील वाकचौरे व त्यांच्या सहकार्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार …
Read More »सुडकोली अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंगप्रकरणी फरार मुख्याध्यापकाला अटक
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील सुडकोली हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाणे येथे नोंदविण्यात आली होती. या प्रकरणातील फरार असलेल्या मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुडकोली येथील सूर्योदय हायस्कूलचा मुख्याध्यापक सुदाम हाशा वाघमारे याने 22 नोव्हेंबर रोजी दुपारी …
Read More »…आणि अलिबागेत अवतरले हुबेहुब नरेंद्र मोदी!
अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश विदेशात दौरे करीत असताना अलिबागच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी कोणत्याही सुरक्षेशिवाय फेरफटका मारताना आपल्या निवडक सहकार्यांसोबत फिरताना पाहायला मिळाले. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे कच्छचे लालजी देवरिया होते. लालजी यांनी मंगळवारी (दि.14)दुसर्यांदा अलिबागला भेट …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनीत रस्ता सुरक्षा अभियान
पेण : प्रतिनिधी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि रायगड वाहतूक शाखा यांच्या माध्यमातून आणिच जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या सहकार्याने कंपनीमध्ये नुकतेच रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. यावेळी नेत्रचिकित्सा शिबिरही घेण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वर्हाडे यांनी सुरक्षा अभियानाचा हेतू विषद केला. वाहन चालकाने आपली आणि प्रवाशांची …
Read More »रायगड जिल्ह्यातील रस्ते अपघातात 28 टक्के घट, जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचा सत्कार
अलिबाग : प्रतिनिधी रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण 28 टक्क्यांनी कमी झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. परिवहन विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) व मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील जमशेद भाभा …
Read More »कुस्ती व वेटलिफ्टिंग स्पर्धेस प्रतिसाद
खालापूर : प्रतिनिधीखालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी. एल. पाटील तंत्रनिकेतन कॉलेज येथे आयईडीएसएसए अंतर्गत मुंबई व कोकण विभागीय कुस्ती व वेटलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वेगवेगळ्या वजनी गटातील स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते …
Read More »म्हसळा तालुक्यात केवळ 28 पोलीस पाटील कार्यरत, 41 गावांचा कार्यभार अतिरिक्त, 12 गावे वार्यावर
म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यात 81 महसुली गावे आहेत. त्यातील 66 गावे म्हसळा पोलीस ठाणे, सात गावे दिघी सागरी पोलीस ठाणे आणि आठ गावे गोरेगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येतात. गाव तेथे पोलीस पाटील असे शासनाचे धोरण आहे. मात्र तालुक्यात सध्या केवळ 28 पोलीस पाटील कार्यरत आहेत. मयत, रिटायर्ड या कारणाने …
Read More »अध्यापनात अद्ययावत तंत्रज्ञान आवश्यक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचे मत
पाली : प्रतिनिधी प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञानानुसार अध्यापनात बदल करणे काळाची गरज असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी पाली (ता. सुधागड) येथे व्यक्त केले. कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी आपल्या कोकण दौर्यादरम्यान पाली येथील शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयास भेट दिली. यावेळी कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी …
Read More »कबड्डी स्पर्धेत चरी संघाला विजेतेपद
अलिबाग : प्रतिनिधीतालुक्यातील वेश्वी येथे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ओमकार क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय हनुमान चरी संघाने विजेतेपद पटकाविले.अलिबागसह पेण, पनवेल, उरण, रोहा, कर्जत असे 62 संघ सहभागी झाले. अंतिम सामन्यात जय हनुमान चरी संघाने श्री विठ्ठल कोपरपाडा संघाला दोन गुणांनी पराभूत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper