Breaking News

Monthly Archives: January 2020

सीकेटी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची साद

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या वतीने केंद्र सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेवर आधारित आयोजित श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन 18 ते 24 डिसेंबरदरम्यान नेरे शांतिवन येथील कुष्ठरोग निवारण समिती या ठिकाणी करण्यात आले होते. युवकांनी ग्रामविकासाबरोबर देशाच्या विकासात सकारात्मक द़ृष्टी ठेवून …

Read More »

वैभव जाधव ‘कनिष्ठ मुंबई श्री’

मुंबई : हेल्थ रूटीन फिटनेसच्या वैभव जाधव याने शुभम धुरी आणि खुशाल सिंग यांचे कडवे आव्हान पार करीत कनिष्ठ मुंबई श्री या किताबावर नाव कोरले. दिव्यांगांच्या मुंबई श्री स्पर्धेत परब फिटनेसच्या सुदिश शेट्टीने बाजी मारली, तर फॉर्च्युुन फिटनेसच्या अभिषेक पाडगावकरने नवोदित मुंबई श्री हा मान मिळविला. मालाड पूर्वेला झालेल्या या …

Read More »

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून दुसरे स्थान भक्कम

दुबई : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत निर्भेळ यश संपादन करणार्‍या ऑस्ट्रेलिया संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठी झेप घेत आपले दुसरे स्थान अधिक भक्कम केले आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत या स्पर्धेंतर्गत 10 सामने खेळले असून, यापैकी सात सामन्यांत कांगारूंनी विजय मिळवला आहे. त्यांचा एक सामना अनिर्णित राहिला असून, दोन …

Read More »

केगाव संघ समर्थ चषकाचा मानकरी

उरण : वार्ताहर तालुक्यातील पिरकोन येथील धोंडूकाका मैदानावर खेळल्या गेलेल्या समर्थ चषक क्रिकेट स्पर्धेत केगाव क्रिकेट संघाने विजेतेपद  पटकाविले. कोप्रोली संघ उपविजेता ठरला. या दोन दिवसीय स्पर्धेत एकूण 16 संघांचा समावेश होता. आमदार महेश बालदी यांनी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. विजेत्या केगाव संघाला  1,01,111 रुपये व भव्य चषक, तर उपविजेत्या …

Read More »

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा ‘महाराष्ट्र केसरी’

पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली आहे. हर्षवर्धनने आपलाच सहकारी शैलेश शेळकेवर मंगळवारी (दि. 7) मात करीत मानाची गदा पटकावली. पुण्याच्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या अंतिम फेरीसाठी अनेक कुस्ती शौकिनांनी गर्दी केली …

Read More »

‘अंकुर’ने जिंकला चिंतामणी चषक

मुंबई : प्रतिनिधी अंकुर स्पोर्ट्स क्लबने चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजिलेल्या पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. अंकुर स्पोर्ट्स क्लबचा सुशांत साईल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. लालबाग येथील सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंकुर स्पोर्ट्स क्लबने चुरशीच्या लढतीत विजय क्लबचे आव्हान 28-24 …

Read More »

नेरळ गावातील रखडलेल्या रस्त्याच्या पूर्णत्वासाठी

स्थानिकांचे 20 जानेवारीपासून आमरण उपोषण कर्जत : बातमीदार नेरळ गावातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने निधी दिला आहे. या निधीमधून करण्यात येणार्‍या रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. हे काम त्वरीत पुर्ण करावे, यासाठी स्थानिक रहिवासी सुभाष नाईक 20 जानेवारीपासून उपोषण करणार आहेत. तसे पत्र त्यांनी रायगड …

Read More »

दीक्षा घेणार्या आकाश पारलेचाची कर्जतमध्ये मिरवणूक

कर्जत : प्रतिनिधी कामशेत येथे राहणारा आकाश किरणराज पारलेचा हा 27 वर्षाचा कॉम्प्युटर इंजिनियर असलेला युवक सर्वस्वाचा त्याग करून दीक्षा घेणार आहे. त्याची बहीण कर्जतला असल्याने कर्जत शहरातून त्याची रथातून वाजत गाजत मिरवणूक काढून त्याचा सन्मान करण्यात आला. आकाश उच्च शिक्षित असूनही त्याच्या आईचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वडील …

Read More »

पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप

माणगाव तालुका पत्रकार संघाचा उपक्रम माणगाव : प्रतिनिधी पत्रकार दिनानिमित्त माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सोमवारी (दि. 6) उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या हस्ते येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना औषधे व फळवाटप करण्यात आले.  या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे सचिव सचिन देसाई यांनी केले. तहसीलदार प्रियांका आयरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक …

Read More »

सुधागडात रास्त भाव धान्याचा काळाबाजार

महसूल विभागाची कारवाई; पुरवठादारावर गुन्हा दाखल पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर बुद्रुक येथील रास्त भाव दुकानात पाठविण्यात आलेले धान्य सोमवारी (दि. 6) तेथे न सापडता ते चक्क खाजगी गोडावूनमध्ये ठेवलेले आढळून आले. यासंदर्भात महसुल विभागाने केलेल्या कारवाईत धान्य व वाहने जप्त करण्यात आले असून, सबंधीतावर रात्री उशिरा पाली पोलीस …

Read More »