पनवेल : विहीघर येथे साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा, मंगेश फडके यांचा वाढदिवस समारंभ आणि कुस्त्यांच्या दंगलींचे पंढरीशेठ फडके यांनी आयोजन केले होते. या सोहळ्याला सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी गुरुवारी भेट दिली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य …
Read More »Monthly Archives: January 2020
दूध पिऊन करा नवीन वर्षाचे स्वागत
स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थेचा उपक्रम नवी मुंबई : प्रतिनिधी महापे येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, महापे वाहतूक शाखा, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दूध वाटप करण्यात आले. दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे या वेळी आवाहन करण्यात आले. 300 नागरिकांनी याचा लाभ …
Read More »तळोजात शेकडो अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
औद्योगिक विभागाची धडक कारवाई कळंबोली : प्रतिनिधी तळोजा औद्योगिक विभागातील शेकडो अनधिकृत बांधकावर औद्योगिक विभागाने धडक कारवाई करत शेकडोच्यांवर बांधकामे गुरूवारी (दि. 2) जमिनदोस्त केली. या कारवाईमुळे स्थानिक गावकर्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तळोजा औद्योगिक विभागाचे उपाअभियंता राजेंद्र बेलगामवार यांनी तळोजा औद्योगिक विभागातील अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्याचा संकल्पच केला आहे. …
Read More »शाळेत चोरी करणार्याचा शोध
पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर-15 मधील विबग्योर हाय माध्यमिक शाळेमध्ये घुसलेल्या एका चोरट्याने शाळेच्या रिसेप्शन विभागात असलेला एलईडी टीव्ही, लॅपटॉप तसेच क्रिडांगणाच्या कोपर्यात लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरट्याची हि चोरी कैद झाली असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु …
Read More »रूचिता लोंढे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रत्येक मतदाराकडून घेताहेत आशीर्वाद पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापलिकेच्या पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्याअंतर्गत पनवेल शहरातील पंचशील नगर वसाहत तसेच शहर परिसरात भाजप-आरपीआय युतीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 1) प्रचार केला. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल …
Read More »नववर्षाचे स्वागत वृक्षारोपणाने
पनवेल : बातमीदार रात्री उशिरापर्यंतच्या पार्ट्या करून नववर्षाचे स्वागत करणारी मंडळी गाढ झोपेत असताना खारघरच्या ’अॅडॉप्ट द नेचर’ ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले. खारघर हिल, सेक्टर 35 येथील तलावाच्या शेजारी वृक्षारोपण करून निसर्गाप्रती जागरूक असलेल्या नागरिकांनी 55 झाडांचे रोपण केले. ’अॅडॉप्ट द नेचर’ नावाचा ग्रुप खारघरमध्ये …
Read More »खारघर टेकडीवरील हिल प्लॅट्यू प्रकल्प बांधकाम उंचीची अट शिथिल
प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू पनवेल : बातमीदार विमानतळ परिसरातील बांधकाम उंची मर्यादेमुळे अडगळीत पडलेला सिडकोचा कोट्यवधी रुपये उत्पन्न देणारा बेलापूर येथील पारसिक टेकडीवरील ‘खारघर हिल प्लॅट्यू’ प्रकल्प बांधकामाच्या आशा उंचावल्या आहेत. येथील बांधकाम उंचीची अट शिथिल झाल्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दहा वर्षांपूर्वी सिडकोने या थीम प्रकल्पासाठी …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाला वेग
अंतिम टप्प्यात असलेली कामे लवकरच पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस पनवेल : बातमीदार नवीन वर्षात मागील वर्षी पूर्ण करता न आलेल्या कामांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमधील गाभा क्षेत्रातील पूर्ण न झालेली प्राथमिक कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न या वर्षी केला जाणार आहे. …
Read More »हस्तांतरण शुल्काचे दर कमी केल्याने पालिकेची प्रलंबित प्रकरणे निकाली
परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने कमी झाला हस्तांतरण शुल्क दर पनवेल : बातमीदार पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर वाढविण्यात आलेले हस्तांतरण शुल्काचे दर कमी करण्यात आल्यामुळे वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेली मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. मालमत्ताधारकांची मोठी आर्थिक बचत झाल्यामुळे हस्तांतरण करण्यास मालमत्ताधारकांनी सकारात्मकता दाखवली. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत वर्षभरातील आणि गतवर्षीची …
Read More »रायगडात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत
अलिबाग : प्रतिनिधीफटाक्यांची आतषबाजी करीत रायगड जिल्ह्यामध्ये सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यंदा सुटीचा दिवस नव्हता तरीही किनार्यांवरील गाव-वाड्यांमध्ये पर्यटक हजारोंच्या संख्येने आले होते. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, बोर्ली पंचतन, काशिद, आवास, नागाव, …
Read More »