पनवेल : वार्ताहर खारघरमध्ये लक्ष्मी खिर्डीकर व त्यांचे पती दिनेश खिर्डीकर यांनी शहरात सेक्टर 12 या ठिकाणी न्यू लूक युनिसेक्स सल्लोन अॅण्ड अॅकॅडमीची सुरुवात केली आहे. या शॉपचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. दुकानाचा उद्घाटन सोहळा लक्ष्मी खिर्डीकर, त्यांचे पती दिनेश खिर्डीकर व अशरफ शेख यांच्या वतीने …
Read More »Monthly Archives: February 2020
खोपोलीत मोबाइलचोरांची टोळी गजाआड; लाखोंचा ऐवज जप्त
खोपोली : प्रतिनिधी येथील एसटी स्टॉपवर बुधवारी बसमध्ये चढणार्या प्रवाशाच्या खिशातील मोबाइल चोरल्याची घटना घडली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून खोपोली पोलिसांनी खालापूर टोलनाक्यावर सापळा लावला आणि मोबाइलचोरांच्या टोळीला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एक लाख 34 हजार 700 रुपये किमतीचे मोबाइल जप्त करण्यात आले. वावोशी (ता. खालापूर) येथील …
Read More »पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; माणगावमध्ये अधिकार्यांना धरले धारेवर
माणगाव : प्रतिनिधी पाटबंधारे विभागाने साफसफाईची कामे व्यवस्थित न केल्यामुळे डोलवहाळ बंधार्याच्या डाव्या कालव्याचे पाणी माणगाव तालुक्यातील अनेक गावांना मिळत नाही. त्यामुळे या गावांच्या परिसरातील उन्हाळी भातपीक धोक्यात आले आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या देगाव येथील शेतकर्यांनी शुक्रवारी (दि. 28) दुपारी माणगाव येथील पाटबंधारे कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता श्री. भाट …
Read More »बांगलादेशींची धरपकड
कळंबोलीतून नऊ महिलांना अटक पनवेल : बातमीदार घुसखोरी करून भारतात राहत असलेल्या बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय करीत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. कळंबोली पोलिसांनी नुकतेच स्टील मार्केट व इतर परिसरातून अश्लील हावभाव व हातवारे करणार्या 11 महिलांना ताब्यात घेतले आहे. यातील नऊ महिला बांगलादेशी आहेत. त्यामुळे नवी मुंबई परिसरात बांगलादेशी …
Read More »रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या 92व्या जयंतीचे औचित्य साधून स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व एमजीएम हॉस्पिटल रक्तपेढी कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 28) खांदा कॉलनी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात …
Read More »अवैध अग्निशस्त्र बाळगणारा उरणच्या नवघरमध्ये जेरबंद
उरण : प्रतिनिधीबेकायदेशीरपणे अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने उरण तालुक्यातील नवघर येथून सापळा रचून जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत.राजेशकुमार रामफेर बिंद (वय, 45, रा. वडाळा, मुंबई, मूळ रहिवासी आनापूर, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) असे या आरोपीचे नाव …
Read More »आज स्व. जनार्दन भगत जयंती व जीवन गौरव पुरस्कार सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान, गोरगरीब-कष्टकर्यांचे द्रष्टे नेते व थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता खांदा कॉलनीतील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय येथे होणार आहे. स्व. जनार्दन भगत यांच्या …
Read More »माले येथे गुरांचा गोठा आणि मोळ्या जळून खाक
कर्जत : बातमीदार तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील माले गावातील शेतकर्याच्या शेतावर असलेला गुरांचा गोठा आणि साठवून ठेवलेला चारा गुरुवारी (दि. 27) सायंकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माले गावातील शेतकरी हरिचंद्र जानू हिसालगे यांची शेती गावापासून लांब आहे. त्यामुळे …
Read More »अल्पवयीन मुलीचा विनयभंग
आरोपीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वडखळ येथील अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी वाजे (ता. पनवेल) येथील आरोपीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सदर पीडित मुलीबरोबर ऑक्टोबर 2019मध्ये फेसबुकद्वारे बोलून तिच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर तिला वडखळ येथे बोलावून घेतले …
Read More »म्हसळ्यात सीएए व एनआरसी समर्थनार्थ रॅली
म्हसळा : प्रतिनिधी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि. 27)म्हसळा शहरात हिंदू संघटनांतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्षांचे नेते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. केंद्र शासनाने पारित केलेल्या या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले. सीएए व एनआरसी …
Read More »