अॅड. निरंजन डावखरे यांना मंत्र्यांचे संदिग्ध उत्तर अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक व अन्य कारखान्यांमध्ये दुर्घटना घडल्यानंतर जखमी रुग्णांवर उपचारासाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारने संदिग्ध भूमिका घेतली आहे. यासंदर्भात विधान परिषदेतील भाजपचे सदस्य अॅड. निरंजन डावखरे, नागोराव गाणार आणि डॉ. परिणय फुके यांनी तारांकित प्रश्न उपस्थित …
Read More »Monthly Archives: February 2020
स्व. जनार्दन भगत जयंती सोहळा आणि स्मृती पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी
पनवेल ः प्रतिनिधीजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान व गोरगरीब कष्टकर्यांचे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. …
Read More »मराठा तरुणांना न्याय देण्यास सत्ताधारी असमर्थ
चंद्रकांत पाटील यांचा आरोप मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाद्वारे 2014मध्ये ज्यांची नोकरभरती झाली, त्यांना अद्याप नियुक्तिपत्र मिळाले नाही. असे मराठा समाजातील अनेक तरुण-तरुणी गेल्या महिन्याभरापासून आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत, मात्र त्यांना न्याय देण्यास महाविकास आघाडी सरकार असमर्थ आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. मराठा तरुणांना न्याय …
Read More »कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरण ; ठेवीदारांच्या ठेवी तत्काळ परत करा
सहकार आयुक्तांचे बँकेला आदेश आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या तारांकित प्रश्नाला सहकार मंत्र्यांचे उत्तर पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेत बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील व व्यवस्थापनाने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असून या बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी तत्काळ परत करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी कर्नाळा बँकेला दिले आहेत, अशी …
Read More »रेवस-करंजा पूल काळाची गरज
अलिबाग तालुक्यातील सारळघोळ, सांबरकूंड, रेवस- करंजा हे तीन महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत. हे प्रकल्प पूर्ण व्हावेत असे आलिबाग तालुक्यातील जनतेला वाटते. कधीतरी बातमी आली की या प्रकल्पांबाबत चर्चा सुरू होते. काही दिवसांनी ती चर्चा थांबतें. लोक विसरून जातात. आता रेवस – करंजा पुलाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या पुलाचा सविस्तर …
Read More »धुमसती राजधानी
काँग्रेसने तर सारेच ताळतंत्र सोडले असल्याने त्यांच्याकडून दिल्लीकरांचीही वेगळी अपेक्षा नसावी. काँग्रेसच्या याच नकारात्मक वृत्तीमुळे दिल्लीने त्यांना सलग दुसर्यांदा सपशेल नाकारले हे तर निवडणुकीत दिसलेच. ही वेळ चिखलफेकीची किंवा राजकारण खेळण्याची नव्हे तर एकमेकांना सांभाळून घेणार्या एकजुटीची आहे हेच धुमसणारी दिल्ली सांगू पाहात आहे. जातीय दंगलींनी होरपळलेल्या राजधानी दिल्लीतील विद्वेषाचे …
Read More »‘सीकेटी’त सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी, जागतिक मराठी गौरव दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन आणि स्व. जनार्दन भगत यांची 92वी जयंती हे चारही दिवस एकत्रितपणे साजरे करण्यात आले. या वेळी विद्यावर्धिनी अॅकॅडमीच्या संचालिका वरदा जोशी या …
Read More »नेरुळ गावातील रस्ते काँक्रीटीकरण कामास शुभारंभ
नवी मुंबई : बातमीदार प्रभाग क्रमांक 95 मधील नेरुळ गाव येथील मुख्य रस्त्यांचे थिन व्हाईट टॅपिंग पद्धतीने काँक्रिटीकरण होणार आहे. यासाठी भाजपचे नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी नेरुळ गावचे माजी सरपंच के. एन. …
Read More »भाजप नेते पी. जे. पाटील यांचा वाढदिवस उत्साहात
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील जसखार गावातील भाजप जेष्ठ नेते शिक्षण प्रेमी पी. जे. पाटील यांचा 76वा वाढदिवस मोठ्या उत्साहात बुधवारी (दि. 26) जसखार येथे साजरा करण्यात आला. या वेळी कामगार नेते, जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, कामगार नेते तथा भाजप रायगड (उत्तर) ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, भाजप रायगड जिल्हा …
Read More »पनवेलमध्ये त्या तिघी नाट्यप्रयोग
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी व 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन या दिनाच्या औचित्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते. त्यानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखेच्या वतीने डॉ. शुभा साठे लिखीत, त्या तिघी या कादंबरी आधारीत …
Read More »