Breaking News

Monthly Archives: February 2020

आजपासून भाजपचे प्रदेश अधिवेशन

आगामी वाटचालीची दिशा होणार स्पष्ट; नवी मुंबई सज्ज नवी मुंबई : बातमीदारभारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन 15 व 16 फेब्रुवारी रोजी नेरूळमधील स्व. राम कापसेनगर येथे होत असून, या माध्यमातून महाराष्ट्रातील पुढच्या राजकीय वाटचालीची दिशा कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून फेरनिवड झालेले चंद्रकांत पाटील या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष जे. …

Read More »

रत्नागिरीची मुंबईवर मात

राजाभाऊ देसाई चषक कबड्डी स्पर्धा मुंबई : प्रतिनिधीमुंबईचा बलाढ्य संघ चिपळूण येथे मिळालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील पराभवाची सव्याज परतफेड प्रभादेवीच्या राजाभाऊ देसाई चषकात करेल अशी आशा असताना रत्नागिरीने स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली मिनी राज्य अजिंक्यपद असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले. मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट …

Read More »

रोह्यात एसटी बसला अपघात; 11 जण जखमी

रोहे : प्रतिनिधीमाणगाव-रोहा एसटी बसला शुक्रवारी (दि. 14) पाले खुर्द येथे अपघात होऊन 11 जण जखमी झाले आहेत. यामध्ये चालक, वाहक व प्रवाशांचा समावेश असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहा आगाराची बस (एमएच 14 बीटी 1945) माणगाव येथून 13 प्रवासी घेऊन परतत होती. बस दुपारी 2 वा. कोलाड-रोहा …

Read More »

…तर निष्ठावानांचे देवच रक्षण करो!

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे …

Read More »

भारताचे व्हॅलेंटाइन

पुलवामा आणि शहिदांचा स्मृतिदिन याचे राजकारण करु नये एवढा साधा विवेक देखील काँग्रेसच्या नेत्यांना दाखवता आला नाही याचे मनस्वी दु:ख होते. बेजबाबदार विरोधक असणे हे लोकशाही व्यवस्थेसाठी नेहमीच बाधक असते. राहुल गांधी यांचे ताजे वक्तव्य त्याचेच निदर्शक आहे. अवघी तरुणाई संयमाने व्हॅलेंटाइन डे साजरा करीत असताना शहिदांची आठवण ठेवते. परंतु …

Read More »

साई डिझाईन स्टुडिओचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरात साई डीझाईन स्टुडीओ हे कपड्याचे दुकान नव्याने सुरु झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याहस्ते गुरुवारी (दि. 13) करण्यात आले. पनवेल शहरामध्ये मनोज पटेल आणि संजय पटेल यांनी नव्याने साई डीझाईन स्टुडीओ हे कपड्याचे दुकान सुरु केले आहे. या दुकानामध्ये विविध …

Read More »

तळोजातील कंपन्यांनी आवश्यक कार्यवाही करावी; आमदार प्रशांत ठाकूर यांची सूचना

तळोजा : रामप्रहर वृत्त असंरक्षित कामगारांसाठी शासनाने केलेल्या नियमांना हरताळ फासून तळोजामधील काही कंपन्या स्वत:चा मनमानी कारभार चालवित आहेत. कामगारांचे वेतन, त्यांचा भविष्य निर्वाह निधी, तसेच वैद्यकीय सुविधांबाबत हलगर्जीपणा करणार्‍या कंपन्यांविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी कंपन्यांना आवश्यक कार्यवाही करावी, अशी सूचना तळोजा येथील इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या कार्यालयात …

Read More »

बचतगट व उद्योजक मेळाव्याला प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने लोकशाही पंधरवडा 2020 निमित्ताने बचतगट, व्यावसायिक आणि उद्योजक यांच्या चर्चासत्र व परिचय मेळाव्याचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात येथे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपमहापौर जगदीश गायकवाड, उपआयुक्त जमीर लेंगरेकर, प्रसिध्द उद्योजक व-आय फोर इन्व्हेस्टमेंट प्ल्यनर्स प्रा. …

Read More »

उमरठमध्ये गरजणार स्वातंत्र्याची सिंहगर्जना

उरण : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज्याचे सुभेदार यांच्या 350व्या पुण्यतिथी निमित्त उरण तालुक्यातील कळंबूसरे येथील आदर्श ग्रामोद्धार मंडळ निर्मित स्वातंत्र्याची सिंहगर्जना या ऐतिहासिक नाट्य कलाकृतीचा प्रयोग उमरठ (ता. पोलादपूर) येथे सादर होणार आहे. पर्यायाने तान्हाजीच्या मातृभूमीत स्वराज्याच्या सिंह गर्जनेचे स्वर दुमदुमणार आहेत. स्वराज्याचे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या 350 पुण्यतिथी सप्ताहानिमित्त …

Read More »

कॉलेज मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ

अमरावती : प्रतिनिधी प्रेम व्यक्त करण्यासाठीचा खास दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. मात्र याच दिवसाचे औचित्य साधून एका महाविद्यालयाने त्या महाविद्यालयातील मुलींना एक शपथ दिली आहे. ‘ना प्रेम करणार ना प्रेमविवाह’ तसेच हुंडा न देता लग्न करण्याचा निश्चयही या वेळी मुलींनी केला. हल्ली तरुण वयातच मुलांमध्ये आणि मुलींमध्ये प्रेम प्रकरणांंचे प्रमाण …

Read More »