Breaking News

Monthly Archives: February 2020

सीएए समर्थनार्थ जबरदस्त रॅलीला उदंड प्रतिसाद

Read More »

मिळूनी सार्या जणी..!

कामोठ्यात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात कामोठे : रामप्रहर वृत्त येथील श्री वरदविनायक भाजीविक्रेता सामाजिक संस्थेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ उत्साहात झाला. वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल आणि अर्चना परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात महिलांनी एकत्र येऊन एकमेकींना सतीचे वाण दिले. आयोजकांच्या वतीने …

Read More »

मनसेचा हुंकार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) पारित केलेला आहे, तर राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरून विरोधक राजकारण करून त्यास विरोध दर्शवित असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचंड मोर्चा काढून या दोन्ही बाबी योग्यच असल्याचे अधोरेखित केले आहे.2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण …

Read More »

नवीन पनवेल : रायडर बॉईज क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित आमदार चषक 2020 स्पर्धेला भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते शांताराम पाटील, आयोजक मयूर कदम आदी सोबत होते.

Read More »

क्रिकेट स्पर्धेत धारणी संघ विजेता

मोहोपाडा : प्रतिनिधी कै. कु. सार्थक राकेश खराडे याच्या स्मरणार्थ शिवप्रतिष्ठानच्या वतीने मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या मैदानावर 22 वर्षांखालील खेळाडूंची एकदिवसीय स्पर्धा नुकतीच खेळली गेली. या स्पर्धेत सीएचबी धारणी संघाने विजेतेपद पटकाविले, तर तळेगाववाडी संघ उपविजेता ठरला. स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच संदीप मुंढे व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते …

Read More »

‘मिस नवी मुंबई’साठी सौंदर्यवती सज्ज

नवी मुंबई ः प्रतिनिधी स्वतःवर विश्वास ठेवल्यास आपण मेहनत व समर्पणाच्या जोरावर सर्वकाही साध्य करू शकतो, याच विचाराने प्रेरित होऊन यू अ‍ॅण्ड आयने नवी मुंबईतील तरुणींना व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी मिस नवी मुंबईची सुरुवात केली. नऊ वर्षांच्या प्रवासादरम्यान यू अ‍ॅण्ड आय टीमने वर्षानुवर्षे हा कार्यक्रम उत्तम करण्यास परिश्रम घेतले. …

Read More »

जडेजाने मोडला धोनी, कपिल यांचा विक्रम

ऑकलंड : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडेत भारतीय संघाचा 22 धावांनी पराभव झाला आणि त्यामुळे भारताने मालिकादेखील 2-0ने गमावली. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवता आला नसला, तरी अष्टपैलू रवींद्र जडेजाने एक शानदार खेळी केली आणि अखेरपर्यंत संघाला विजय मिळून देण्याचा प्रयत्न केला. जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत एक अनोखा विक्रम …

Read More »

बुशफायर क्रिकेट बॅश : पाँटिंगच्या संघाचा एका धावेने रोमहर्षक विजय

मेलबर्न : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात काही महिन्यांपूर्वी लागलेल्या वणव्यातून नव्याने उभारी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मदतनिधी प्रदर्शनीय सामन्यात रिकी पाँटिंगच्या संघाने गिलख्रिस्टच्या संघावर अवघ्या एका धावाने रोमहर्षक विजय मिळवला. पाँटिंग एकादशने 10 षटकांत विजयासाठी दिलेले 105 धावांचे आव्हान पूर्ण करण्यात गिलख्रिस्ट एकादश फक्त एका धावेने कमी पडला. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना …

Read More »

नवी मुंबईत फिरत्या कचराकुंड्या

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कचराकुंडीमुक्त शहर असे नामाभिधान मिरविणार्‍या नवी मुंबईत काही ठिकाणी फिरत्या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कचरा टाकला जात होता, त्या ठिकाणी या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी स्वच्छता मोहिमेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आधी ज्या ठिकाणी कचराकुंड्या …

Read More »

पनवेलमधील वडाळे तलावाशेजारी स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारावा

नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी; आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान व तमाम युवकांचे ऊर्जास्त्रोत असलेले स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची पनवेल शहरातील वडाळे तलावाशेजारी उभारणी करावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मनपा आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे. या निवेदनात नगरसेविका …

Read More »