पनवेल : बातमीदार तालुक्यातील दुंदरे गावात राहणार्या शारदा माळी (55) या महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील मंगळसूत्र त्यांच्याच घरात सापडले आहे. तपासादरम्यान एका खिडकीजवळ सिलिंडरच्या मागे पडलेले मंगळसूत्र पोलिसांच्या हाती लागले. हे प्रकरण ज्या मंगळसूत्राच्या चोरीमुळे घडले ते मंगळसूत्र घरातच कसे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. दुंदरे गावातील …
Read More »Monthly Archives: February 2020
पाटणेश्वर येथील संकेत म्हात्रेला जलतरणात ‘सुवर्ण’
श्रीगाव : प्रतिनिधी गुजरातच्या वडोदरा येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनमध्ये जलतरण स्पर्धेत पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथील संकेत केशव म्हात्रे सुवर्णपदक पटकाविले. 100 मीटर फ्री स्टाईल प्रकारात त्याने ही कामगिरी केली. नॅशनल मास्टर गेम असोसिएशनच्या माध्यमातून वडोदरा येथे 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील जलतरण देशभरातील …
Read More »प्रो-हॉकी लीग; बलाढ्य बेल्जियमवर भारताची मात
भुवनेश्वर : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकची पूर्वतयारी म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रो-हॉकी लीग स्पर्धेत सहभागी हॉकी इंडियाने पहिल्या फेरीत नेदरलँडला पराभूत केल्यानंतर, बेल्जियमविरुद्धचा पहिला सामनाही 2-1च्या फरकाने जिंकला आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा हॉकी स्टेडीयमवर हा सामना रंगलाज्यात भारताने धडाकेबाज खेळ करीत विजय मिळवला. गोलकिपर पी. आर. श्रीजेश या सामन्याचा हिरो ठरला. सुरुवातीच्या …
Read More »‘सीएए’च्या समर्थनार्थ माणगावमध्ये भव्य रॅली
माणगाव : प्रतिनिधीसीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ माणगाव येथे शनिवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षातर्फे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली व माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या नियोजनाखाली भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिक शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.या वेळी अॅड. …
Read More »नवी मुंबईत आग; सात जवान जखमी
नवी मुंबई : प्रतिनिधीनेरूळमधील सीवूड्स येथे एका इमारतीला शनिवारी (दि. 8) लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले. त्यांना ऐरोली येथील बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.सीवूड्स सेक्टर 44मधील सी होम्स इमारतीच्या 20व्या आणि 21व्या मजल्यावर सकाळी सातच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच संपूर्ण इमारत रिकामी …
Read More »भारत-बांगलादेश यांच्या आज फायनल
केपटाऊन : वृत्तसंस्थाजगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष रविवारी (दि. 9) होणार्या 19 वर्षांखालील विश्वचषकातील अंतिम सामन्याकडे लागले आहे. विश्वविजेतेपदासाठी भारत आणि बांगलादेश हे दोन आशियाई संघ मैदानात उतरतील.भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय संघाने जर विजय मिळवला, तर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयोजित विश्वचषक स्पर्धेचे …
Read More »कर्नाळा बँकेला 12 वर्षांतच लागले ग्रहण
शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात आली आहे. हक्काचे …
Read More »भाजपमध्ये इनकमिंग
पनवेलमधील वाकडी येथील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्ततालुक्यातील वाकडी येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच नानाशेठ पाटील, शशिकांत खुटले आणि गजानन खुटले यांनी शनिवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.श्री. …
Read More »विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप
पेण : प्रतिनिधी नरविर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने महाल मिरा डोंगर परिसरातील आसणी आणि वेताळपट्टी देऊळवाडी येथील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना नंदेश पाटील यांनी स्वेटर वाटप केले. पेण तालुका धनगर समाज युवक विद्यार्थी विकास संस्थेचे संस्थापक विजय उघडे, अध्यक्ष सचिन र. उघडे, उपाध्यक्ष वरूण आखाडे, सल्लागार लक्ष्मण बोडेकर, सहखजिनदार योगेश कोकळे, …
Read More »संगीतकार अजय-अतुल बनले ‘खालापूरकर’
वावर्लेत फार्म हाऊस खरेदी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल गोगावले यांनी चौकजवळील वावर्ले येथे फार्महाऊससाठी जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीच्या खरेदी दस्तऐवज नोंदणीसाठी ते दोघे शुक्रवारी (दि. 7) खालापूरला आले होते. यावेळी दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक श्री. वैद्य आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी त्यांचे स्वागत केले. अजय-अतुल यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper