अस्मितेचा अभिनिवेश भविष्य घडविण्यासाठी कामी येत नाही हे वास्तव आहे. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय नीट समजून घ्यायचे असले तर विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच ते शिकवले पाहिजेत असे देशोदेशीचे नाणावलेले शिक्षणतज्ज्ञ परोपरीने सांगत असतात. परंतु जपान, रशिया असे काही मोजके देश वगळता जगातील बहुतेक देशांनी इंग्रजी भाषेचाच ज्ञानभाषा म्हणून स्वीकार केलेला …
Read More »Monthly Archives: February 2020
पनवेल : भाजपच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
Read More »पोयंजे येथे श्री रामपंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतले दर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील पोयंजे कातरकीवाडी येथे श्री रामपंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवारी (दि. 26) आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले. पोयंजे येथे कान्हाशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून मंदिर उभारण्यात आले आहे. त्यानिमित्त श्री रामपंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे …
Read More »पनवेल : भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मयुरेश नेतकर यांनी माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी पाटील यांनी नेतकर यांचे अभिनंदन केले. सोबत युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ व अन्य.
Read More »रिटघर (ता. पनवेल) : भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी गुरुनाथ भोपी यांच्या घरी आयोजित पूजेचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले.
Read More »कामोठे : भाजपचे कार्यकर्ते व शिवसह्याद्री मित्र मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय किंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी कामोठे महिला सरचिटणीस स्वाती किंद्रे, जयश्री धावते, वैशाली जगदाळे, श्रीकांत मोरे, विजय देवकाते, योगेश मोरे, तेजस गडवे उपस्थित होते.
Read More »पनवेल : भाजपचे युवा नेते जमीर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा मोर्चा कळंबोली शहर अध्यक्ष अमर ठाकूर, नितीन कांबळे, विक्रांत देशमुख, माऊली जाधव, मजबुल शाहे आदी उपस्थित होते.
Read More »कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे शुभचिंतन; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती
कामोठे : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन बुधवारी (दि. 26) करण्यात आले होते. हा सोहळा रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी मल्टीमीडिया सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सोहळ्यात …
Read More »‘त्या’ बिबट्याचा बंदोबस्त करा! वनखात्याकडे वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीची मागणी
पनवेल : वार्ताहर गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत हद्द तसेच भोकरपाडा गाव परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. यासंदर्भात वनविभागाने दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच संतोष शेळके, सदस्य अक्षता म्हात्रे यांनी केली …
Read More »विजेचा खांब अंगावर पडून चौघे जखमी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खोपोली रेल्वेस्टेशन परिसरातील श्री भैरवनाथ मंदिराजवळ बुधवारी (दि. 26) दुपारी नगरपालिकेचा विजेचा खांब अंगावर पडल्याने चार पादचारी जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शहरातील श्री भैरवनाथ मंदिराजवळील रस्त्यावर असलेला नगरपालिकेचा विजेचा खांब बुधवारी दुपारी अचानक कोसळला. या घटनेत चार पादचारी जखमी झाले. याचे वृत्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper