Breaking News

Monthly Archives: February 2020

वाळवटी संघ जय श्रीराम कबड्डी चषकाचा मानकरी

मुरूड : प्रतिनिधीयेथील जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या  रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील 32 निमंत्रित संघांतंर्गत भव्य कबड्डी स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत वाळवटीचा शिवलिंग संघाने जय श्रीराम चषक पटकाविला.स्पर्धेचे उद्घाटन मुरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंगराव पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास नगराध्यक्षा स्नेहा पाटील, संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. मोहन …

Read More »

वडाळे तलाव सुशोभीकरणाच्या कामाची भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची पाहणी

पनवेल : महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या शहरातील वडाळे तलाव सुशोभीकरणाच्या कामाची भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी पाहणी केली. सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक  नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ सोबत …

Read More »

जिताडा व्हिलेज शहापूरला हवाय पाणंद रस्ता

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग म्हटले की जिताडा मासा सर्वांना आठवतो. तालुक्यातील खारेपाट भागात जिताड्यांची शेती केली जाते. खारेपाटातील घराबाहेर किंवा घरामागे जिताड्यांचे तलाव पाहायला मिळतात. शहापूर गावात पूर्वपार जिताडापालन केले जाते. जिताड्याचे गाव म्हणून हे गाव ओळखले जाते. गावात अशी 103 तळी आहेत. या सर्व तलावांना जोडणारा पाणंद रस्ता गावात …

Read More »

शिवकर संघाने आमदार चषक जिंकला

पनवेल : रामप्रहर वृत्ततालुक्यातील भिंगारवाडी येेथे माजी सरपंच व पळस्पे विभागीय भाजप युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने यांनी जय हनुमान क्रिकेट संघाच्या माध्यमातून विद्युत प्रकाशझोतातील टेनिस बॉल रजनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शिवकर येथील तिरंगा संघाने विजेतेपद पटकावून आमदार चषक जिंकला. स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ …

Read More »

मिठागरात अवैध वाळूसाठा जप्त

महसूल विभागाची कारवाई मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील सावली ग्रामपंचायत हद्दीमधील मिठागर भागात अवैध उत्खनन सुरू होते. त्याबाबत माहिती मिळताच महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकून सुमारे 75 हजारांचा वाळूसाठा जप्त केला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. मिठागर येथील वाळू घाट परिसरात अवैधरीत्या वाळूउपसा होत असल्याची माहिती मिळताच …

Read More »

महाडमध्ये विरेश्वर महाराज छबिना उत्सव

महाराजांच्या आशीर्वादानेच काम करण्याची ताकद मिळते -आ. प्रवीण दरेकर महाड : प्रतिनिधी कोकणातील प्रसिद्ध आणि सर्वांत मोठ्या महाडच्या विरेश्वर महाराज छबिना उत्सवाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. त्यांनी विरेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन देवळाचा नगारा वाजवून मानवंदना दिली. या वेळी बोलताना त्यांनी देवस्थानसाठी यापुढेही निधी कमी पडू देणार …

Read More »

शिवसेनेने शेतकर्यांचा विश्वासघात केला

कृष्णा कोबनाक यांचा आरोप; भाजपचे म्हसळ्यात धरणे आंदोलन म्हसळा : प्रतिनिधी जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली असून या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी मंगळवारी (दि. 25) येेथे केला. प्रदेश भाजपच्या आदेशानुसार म्हसळा तालुका …

Read More »

पिंपरीत पाच बहिणींवर भोंदूकडून अत्याचार

पिंपरी : प्रतिनिधीपुत्रप्राप्ती आणि घरात असलेले गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका भोंदूने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला असून, पोलिसांनी या नराधम भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत.सोमनाथ कैलास चव्हाण (वय 32, रा. खैरेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक केलेल्या …

Read More »

पनवेल मनपा कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍यांवर कारवाईची मागणी

पनवेल : प्रतिनिधीशहरातील उरण नाक्यावरील मच्छी मार्केटमध्ये महापालिकेच्या कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍यांवर  कारवाई करण्याची मागणी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 24) पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांची भेट घेऊन केली.पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातील कर्मचार्‍यांनी (दि. 23) शहरातील उरण नाक्यावर असलेल्या मच्छी …

Read More »

राज्य सरकारविरोधात भाजपचा हल्लाबोल

निष्क्रिय सरकारला जागे करण्यासाठी धरणे आंदोलन पनवेलमध्येही जाहीर निषेध पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासने सत्तेवर आल्यानंतर पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारविरोधात मंगळवारी (दि. 25) पनवेल भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांचा सातबारा …

Read More »