Breaking News

Monthly Archives: February 2020

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, वैशाली जगदाळे, राजश्री धापटे आदी उपस्थित होते.  भाजप उत्तर रायगड ट्रान्सपोर्ट सेल जिल्हा अध्यक्षपदी सुधीर …

Read More »

राज्य सरकारविरोधात रायगडात आंदोलन

शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेवरून भाजप आक्रमक पेण : प्रतिनिधी राज्यातील अपयशी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. 25) पेण तालुका भाजपच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणे, महिलांवरील अत्याचार हे प्रमुख विषय हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून, त्याचा निषेध …

Read More »

पेणच्या जलतरणपटूंचा मुंबईत 1 मार्चला सत्कार

पेण : प्रतिनिधीधरमतर ते घारापुरी (एलिफंटा) व पुन्हा धरमतर असे 233 किमीचे सागरी अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार्‍या पेण तालुक्यातील सहा कुमारवयीन जलतरणपटूंचा 1 मार्च रोजी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी दुपारी 2 वाजता सत्कार आयोजित करण्यात आला आहे. पेण तालुका हौशी जलतरण संघटनेतर्फे मधुरा गिरीश पाटील, …

Read More »

टीम इंडियाचे टेन्शन वाढले

न्यूझीलंडच्या ताफ्यात आणखी एका तगडा गोलंदाज ऑकलंड : वृत्तसंस्थापहिल्या कसोटीत न्यूझीलंडच्या टीम साऊदी, कायले जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट या त्रिकुटाने टीम इंडियाची दाणादाण उडवली. त्यातच भारतीय संघाचे टेन्शन वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. न्यूझीलंडच्या ताफ्यात आणखी एक जलदगती गोलंदाज दाखल झाला आहे आणि त्याच्या भेदक मार्‍यासमोर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांनीही नांग्या …

Read More »

दिल्लीच्या दोन बाजू

राजधानी दिल्लीच्या दोन बाजू गेल्या दोन दिवसांत बघाव्या लागल्या आहेत. ज्या राजधानीत मैत्रीचा हात पुढे करत सौहार्द भावनेने दोन देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू पाहत होते, त्याच राजधानीत सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) विरोधकांनी धुडगूस घालून कायदा-सुव्यवस्थेला वेठीस धरले, हे निंदनीय आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब भारत दौर्‍यावर आलेले असताना …

Read More »

माणिकगडावर संवर्धन मोहीम

पनवेल, ठाण्याच्या शेकडो दुर्गप्रेमींचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदान मासानिमित्त माणिकगडावर संवर्धनाचे जोरदार काम सुरू आहे. पनवेल तसेच ठाण्यामधील संस्था एकत्र येऊन माणिकगडाचे संवर्धन करीत आहेत. रविवारी (दि. 23) माणिकगडावर 19वी संवर्धन मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत एकूण 72 गड-दुर्गप्रेमी मावळे सहभागी झाले होते. ठाण्यातील स्वराज्याचे वैभव …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

रसायनशास्त्र विभागाचा यशस्वी उपक्रम नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त) नुकतेच दोन दिवसीय रसायनशास्त्र विभागातर्फे रिसेन्ट इनोवेशन अ‍ॅण्ड कन्सर्न ऑफ ग्रीन केमिस्ट्री टुवर्डस सस्टॅनाबिलिटी (Recent Innovations and Concerns of Green Chemistry …

Read More »

महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात उरणमध्ये भाजपचे धरणे आंदोलन

तालुकाध्यक्ष रवि भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी उरण : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात मंगळवारी (दि. 25) उरण तहसील कार्यालयावर उरण भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका अध्यक्ष रवि भोईर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास …

Read More »

पाकिस्तानने दहशतवाद थांबवावा!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सज्जड दम अहमदाबाद : वृत्तसंस्थाआमच्या प्रयत्नामुळे पाकिस्तान थोडा सुधारला आहे. त्यांनी त्यांच्या जमिनीवरून होणार्‍या दहशतवादी कारवाया त्वरित थांबवाव्यात, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे. दोन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आलेल्या ट्रम्प यांनी सोमवारी (दि. 24) अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित नमस्ते …

Read More »

मविआ सरकारकडून फसवणुकीची मालिका

देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. शेतकर्‍यांवर अन्याय आणि महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, मात्र असंवेदनशील असलेल्या राज्य सरकारकडून फसवणुकीची मालिका सुरूच असून, याबाबत आम्ही सरकारला जाब विचारून अधिवेशनात धारेवर धरणार आहोत, असा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी …

Read More »