Breaking News

Monthly Archives: February 2020

सीएए, एनआरसी, पीएनआरच्या समर्थनार्थ मुरूडमध्ये भव्य रॅली

मुरूड : प्रतिनिधीनागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (पीएनआर)च्या समर्थनार्थ मुरूड तालुक्यातील नांदगाव व मजगाव येथे भव्य बाईक रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या रॅलीत 80 ते 90  दुचाकीस्वार सहभागी झाले होते. वंदे मातरम, भारत माता की जय, सीएए कायदा लागू झालाच पाहिजे अशा …

Read More »

निष्क्रिय राज्य सरकारविरोधात आज भाजपचे धरणे आंदोलन

पनवेल : शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसणार्‍या आणि महिलांविरुद्ध वाढते अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारच्या फसव्या कारभाराविरोधात मंगळवारी (दि. 25) भाजपने राज्यव्यापी एल्गार पुकारला आहे. त्यानुसार पनवेल भाजपच्या वतीनेही तहसील कार्यालयावर सकाळी 10 वाजल्यापासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

पनवेलमध्ये विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तशहरातील गावदेवी पाडा येथील ड्रेनेज लाईनचे काम नगरसेविका दर्शना भोईर यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले.या कार्यक्रमास नगरसेवक राजू सोनी, अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेवक जगदिश गायकर, …

Read More »

खारघरमधील भाजप नगरसेवकांचा सिडको कार्यालयात ठिय्या

नागरी कामे होत नसल्याने धडक खारघर : प्रतिनिधीवारंवार निवेदन, पत्र देऊनदेखील सिडकोमार्फत कामे होत नसल्याने खारघर शहरातील भाजप नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील विभागीय सिडको कार्यालयात सोमवारी (दि. 23) ठिय्या आंदोलन केले. लेखी आश्वासन दिल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका घेत सुमारे पाच तास भाजपचे शिष्टमंडळ सिडकोचे अधिकारी संजय पुदाळे …

Read More »

बंधूभाव आणि ऐक्याचा छबिना उत्सव

शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या महाडच्या शिवकालीन श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव दरवर्षी माघ वद्य एकादशी ते फाल्गुन शुध्द 3 पर्यत साजरा केला जातो. वर्षी बुधवार 19 फेब्रुवारीपासुन उत्सवाला सुरवात झाली. उत्सवाची सांगता बुधवार 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. छबिना उत्सवाचे वैषिष्ठ्य म्हणजे या उत्सवा मध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी …

Read More »

मैत्रीतून सुवर्णमध्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा सध्या सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेतो आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सोमवारी सकाळी सहकुुटुंब सहपरिवार आगमन झाले. तेव्हापासून टीव्ही वाहिन्यांना उसंत मिळालेली नाही आणि सोशल मीडिया तर विविध स्वरुपाच्या प्रतिक्रियांनी ओसंडून वाहू लागला आहे. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री …

Read More »

निधवली निफाडच्या जंगलात भेकराची हत्या

पेण : प्रतिनिधी  तालुक्यातील निधवली निफाड येथील जंगलात गस्त घालणार्‍या वनपाल व कर्मचार्‍यांना भेकर जातीच्या वन्य प्राण्याची हत्या झाल्याचे आढळून आले. याबाबत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होलिकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रपाल पी. आय. गायकवाड यांच्या आदेशानुसार पेण तालुक्यातील निधवली निफाड जंगलात वनपाल ए. एन. काटकर व वनरक्षक एस. ए …

Read More »

माथेरानमधील पाणपोईचे नळ तोडल्याने पर्यटकांचे हाल

कर्जत : बातमीदार युनियन बँक ऑफ इंडियाच्या माथेरान शाखेने येथील नौरोजी उद्यान व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या आवारात पाणपोई बसवली आहे. त्या पाणपोईचा उपयोग पर्यटकांना पाणी पिण्यासाठी होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पाणपोईचे नळ अज्ञातांनी तोडले आहेत. त्यामुळे या पाणपोईला पाणी येणे बंद झाल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. माथेरान …

Read More »

भाजपचे आज जिल्ह्यात धरणे आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. 25) जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आघाडी सरकारच्या गैरव्यवहाराबद्दल प्रामुख्याने शेतकर्‍यांची फसवणूक, महिलांवरील अत्याचार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या विविध योजना व कामांना देण्यात आलेली स्थगिती या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात येणार …

Read More »

महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ खोपोली भाजपचे स्वाक्षरी आंदोलन

खोपोली : प्रतिनिधी महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत राज्यातील आघाडी सरकारला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीत स्वाक्षरी मोहीम आंदोलन आयोजित करण्यात आले होते. शहरातील शेकडो महिलांनी या मोहिमेत भाग घेतला. खोपोली शहरातील दीपक चौकात पार पडलेल्या या स्वाक्षरी मोहीम आंदोलनात अश्विनीताई पाटील, शोभाताई काटे, …

Read More »