उरण : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप कमी झाला असून, त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषणही कमालीचे घटले झाले आहे. हे मोकळे वातावरण आणि प्रदुषणमुक्त वातावरण पक्षांसाठी पोषक ठरू लागले आहे. उरण परिसरात स्थलांतर करणारे विशेषतः फ्लेमिंगो पक्षी मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडू लागले आहेत. फ्लेमिंगोंच्या वाढत्या संख्येबरोबरच …
Read More »Monthly Archives: April 2020
लॉकडाऊन काळात बेकायदा मासेमारी
दोन बोटींवर कारवाई अलिबाग : प्रतिनिधीलॉकडाऊनच्या काळात बंदी असलेल्या एलइडी दिव्यांचा वापर करीत मासेमारी करणार्या दोन बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. ज्ञानेश्वरी माऊली व भक्त मल्हार अशी या बोटींची नावे आहेत. या बोटी त्यावरील साहित्य जप्त करण्यात आले आहे. रायगडच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने ही कारवाई केली. गेले महिनाभर लॉकडाऊनमुळे मासेमारी …
Read More »रायगड जिल्ह्यातकोरोनाचा तिसरा बळी
कामोठ्यातील पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू पनवेल : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूने तिसरा बळी घेतला आहे. कामोठे येथील पोलीस हेड कॉन्स्टेबलचा रविवारी (दि. 26) एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याआधी जिल्ह्यात खारघर येथील रिक्षाचालकाचा आणि पोलादपूर येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.कामोठे येथील 53 वर्षीय हेड कॉन्स्टेबलला कोविड विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान …
Read More »पाली येथे कोविड केअर सेंटर उभारणीचे नियोजन
आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी पेण : प्रतिनिधीकोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी पालीजवळील वावळोली येथे 100 बेडच्या कोविड-19 केअर सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी जागेची पाहणी केली.या पाहणी दौर्यात पालीचे तहसीलदार दिलीप रायन्नवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, …
Read More »कोविड वॉरिअर्स बना!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासीयांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाविरोधातील लढ्यासाठी सरकारकडून डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली असून, र्लेींळवुरीीळेीी.र्सेीं.ळप असे त्याचे नाव आहे. देशभरातील नागरिकांनी याद्वारे देशाची सेवा करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 26) केले. ते मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधत होते.पंतप्रधान मोदी म्हणाले, …
Read More »खारघर : भारतीय जनता पक्ष व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या मार्फत शिवमंदिर येथे गरीब व गरजूंसाठी मोफत अन्नछत्र दुपारी 12 ते 1 या वेळात सुरु करण्यात आले आहे. यामार्फत 650 फूड पॅकेट्स वाटप करण्यात आले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.
Read More »पेण शिक्षण महिला समितीतर्फे शासनास एक लाखाची मदत
पेण : प्रतिनिधी – देशावर व राज्यावर कोरोनाचे संकट आलेले असताना प्रत्येक जण यथाशक्ती मदत करीत आहे. अशातच पेण शिक्षण महिला समितीच्या अध्यक्ष सुहासिनी देव व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार 50 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस व 50 हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत असे एकूण एक लाख रुपयांची मदत दिली …
Read More »जिल्हाधिकार्यांनी साधला नेटीझन्सशी थेट संवाद
अलिबाग : जिमाका – “कोरोना संकटाचा सामना : रायगड जिल्हा प्रशासनाचा पुढाकार” या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रविवारी सहभाग घेतला आणि कोविड-19 शी लढण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांबाबत राज्यभरातील नेटिझन्सशी संवाद साधला. इलेट्स टेक्नोमीडिया प्रायव्हेट लिमिटेडने प्रकाशित केलेल्या ई-गोव्ह मासिकाद्वारे या वेबिनारचे आयोजन केले होते. याचे …
Read More »भविष्याचे नियोजन गावपातळीवर सुरू करा -कृष्णा कोबनाक
माणगाव : प्रतिनिधी – मित्रांनो कोरोनाची दहशत पाहता आपण, भविष्याचे नियोजन गावपातळीवर सुरू करा, असे अवाहन भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा क्षेत्राचे भाजपचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांनी केले आहे. जगात प्रथमच करोना नावाने एक प्रचंड मोठा संसर्गजन्य रोग आलेला आहे. या महामारीमुळे संपुर्ण जग …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांचा आदिवासी बांधवांना मदतीचा हात
3000 कुटूंबांना अन्नधान्याचे वाटप पाली : प्रतिनिधी – सुधागडवासीय आदिवासी बांधवांना आमदार रविशेठ पाटील यांनी मदतीचा हात दिला असून 3000 आदिवासी कुटूंबाना धान्याचे वाटप करण्याचा सेवाभावी उपक्रम राबविला आहे. कोरोनाच्या जैविक महामारीत हातावर पोट असलेले मजूर, श्रमजीवी, कष्टकरी, आदिवासी बांधवांना मोठ्या कठीण परिस्तितीचा सामना करावा लागतोय. अशा परिस्तितीत कुणावरही उपासमारीची …
Read More »