रोहे : प्रतिनिधी – रोह्यात संक्रात झाली की वनवे लागण्यास सुरुवात होते. याचे गुड कायम आहेच. परंतु हे वणवे रोखण्याची गरज आहेच. हा कालावधी संपल्यानंतर आता तालुक्यातील काही भागात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयात वणवे लागण्यास सुरवात झाली आहे. हे वणवे रोखण्यासाठी वनखात्याने उपाययोजना करण्याची गरज आहे. सुर्यनारायण तापू लागल्यानंतर उष्णतेचा …
Read More »Monthly Archives: April 2020
टंचाई आराखड्यात रायगड जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी 44 विंधण विहिरींना मंजुरी
म्हसळा : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव, तळा, म्हसळा, व श्रीवर्धन या पाच तालुक्यांना 44 विंधण विहीर खोदाईला रायगड जिल्हाधिकारी यानी मंजुरी दिली आहे. रोहा तालुका तीन गाव पाच वाड्यांसाठी आठ विंधण विहीरी, माणगाव तालुका तीन गावे सात वाड्यांसाठी 10 विंधण विहीरी,तळा तालुका दोन गावे 10 वाड्यांसाठी 12 विंधण …
Read More »संक्रमण आणि दिलासा
कोरोनाने आपला विळखा भारतातही घालायला सुरुवात केली आहे. कोविड-19चे नवे रुग्ण दररोज देशभरात आढळत असून, मृतांचा आकडाही हळुहळू पुढे सरकत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात होत असताना या महाभयंकर आजारातून बचावणारेही आहेत. ही दिलासादायक बाब म्हटली पाहिजे. कोरोनावर मात करायची असेल, तर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. संसर्गजन्य रोग कोरोनाने जगातील …
Read More »भाजप नेते महेश कडू यांच्याकडून कंटेनर यार्ड येथे जीवनोपयोगी वस्तू
उरण : वार्ताहर जगभरात कोरोना या आजाराने सर्वत्र थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. म्हणून उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदशनाखाली भाजप महालण विभागीय अध्यक्ष महेश कडू यांनी कंटेनर यार्डातील कंटेनर ड्रायव्हरांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप …
Read More »आदिवासी वाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तळागाळातील लोकांसाठी कार्यरत असणारे रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पनवेल तालुक्यातील तसेच महाड तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांवरील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. रविवार (दि. 26) पनवेल तालुक्यातील कसळखंड येथील दुर्गम अशा आदिवासी वाड्यांवरील बांधवांना …
Read More »उरणमध्ये मिरची खरेदीवेळी सोशल डिस्टन्सिंगचा अभाव
उरण : प्रतिनिधी दरवर्षी एप्रिल-मे महिना आला की शहरांपेक्षा ग्रामीण परिसरातील महिला व नागरिक मिरची आणि मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी गर्दी करीत असतात. मात्र यंदा जगभरात कोरोनाचे सावट कोसळल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. मात्र काही नागरिकांनी मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी झुंबड केलीआहे. त्यामुळे …
Read More »उरणमधील रिक्षाचालकाची रुग्णांना मोफत सेवा
उरण : रामप्रहर वृत्त कोरोना विळख्यात देशाबरोबर राज्य ही सापडला आहे. यामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कोणतीच साधन किंवा वाहतुकीचा पर्याय नाही. अशावेळी सर्वसामान्यांची ससेहोलपट होत आहे. विशेषता आजारी व्यक्तींचे ही अडचण लक्षात घेत उरणमधील सर्वसाधारण रिक्षाचालक अय्याज फकी यांनी दूर करीत मोफत सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेकांचा दवाखान्यात …
Read More »‘त्या’ कर्मचार्यांची कामाच्या ठिकाणी व्यवस्था करावी; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून अन्य ठिकाणी अत्यावश्यक सेवा द्यावयास जातात अशा शासकीय व खाजगी आस्थापनामधील अधिकारी, कर्मचारी यांची कामाच्या ठिकाणाजवळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल …
Read More »पाली देवद (सुकापूर) परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित
पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर पनवेल तालुक्यातील मौजे पाली देवद (सुकापूर) येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेले मौजे पालीदेवद (सुकापूर) परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीघोषित केला आहे. पनवेल तालुक्यातील मौजे पाली देवद (सुकापूर) येथील 107, …
Read More »‘कोरोना रुग्ण नसलेल्या भागात लघुउद्योग सुरू करावे’
खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधित नसलेल्या तालुक्यांमध्ये छोट्या-छोट्या उद्योगांना परवानगी द्यावी, असंघटित क्षेत्रातील कामगारांना इतर खर्चासाठी आर्थिक मदत द्यावी, त्याचप्रमाणे स्थलांतरित कामगारांना परतीसाठी त्यांच्या भागात विशेष रेल्वेसेवा सुरू करावी या व इतर मागण्या खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी केल्या आहेत. यासोबत त्यांनी विविध गोष्टींकडे मुख्यमंत्र्यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper