पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमुळे महिनाभर रखडलेल्या नव्या सबस्टेशनच्या कामातील अडथळे दूर झाले असून महापारेषणच्या अधिकार्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे महाकाय ट्रान्सफॉर्मर औरंगाबादहून सुरक्षितपणे पनवेलमध्ये आणण्यात आला. पुढील दोन दिवसांत पनवेल तालुक्यातील 10 फीडरवरील वीजग्राहकांना नव्या सबस्टेशमधून वीजपुरवठा सुरू होईल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. पनवेल तालुक्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन …
Read More »Monthly Archives: April 2020
माथेरानमधील अश्वांना खाद्यवाटप; अश्वपालकांना दिलासा
माथेरान : रामप्रहर वृत्त येथील वाहतुकीचे प्रमुुख साधन असलेल्या घोड्यांचे लॉकडाऊन काळात खाद्याअभावी हाल होऊ नयेत यासाठी माथेरानबाहेरील अनेक स्वयंसेवी संस्थांनी तसेच दानशूर व्यक्तींनी अश्वखाद्य पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अश्वपालकांना दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्हा हर हर चांगभलं धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष संतोष आखाडे यांनी अश्वखाद्य मिळावे यासाठी नवी …
Read More »कर्जत तालुक्यात विंधण विहिरी खोदण्यास परवानगी
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणावत असते. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने विंधण विहिरी खोदण्यात येतात. या वर्षी तालुक्यातील 19 ठिकाणी विंधण विहिरी खोदण्यास परवानगी देण्यात आली असून त्यासाठी कर्जत तालुका पाणीटंचाई कृती समितीने 13 लाख रुपयांची तरतूद केली आहे. कर्जत तालुक्यात …
Read More »खालापुरात अन्नधान्य पुरवठ्यासाठी सज्जता
खोपोली : प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये अनेक कुटूंबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली असून, कोणीही उपाशी राहू नये यासाठी खालापुरात प्रशासनानेदेखील कंबर कसली आहे. खालापूर तालुक्यात 131 रास्तभाव दुकान आहेत. अंत्योदय आणि प्राधान्य लाभार्थी कुटूंबाला तांदूळ आणि गहूपुरवठा करण्यात आला आहे. 8677 अंत्योदय लाभार्थींना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटप …
Read More »बहुगुणी खडीसाखर
आरोग्य प्रहर उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढून वेगवेगळ्या स्वरूपाचे आजार मान वर काढत असतात. त्यातच सध्या कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. खडीसाखरेचं पाणी लहान मुलांना पिण्याचा सल्ला दिला जातो. मोठ्यांनीसुद्धा खडीसाखरेचं पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. खडीसाखरेत गोडवा असण्यासोबतच थंडावाही असतो. तापवणार्या उन्हात खडीसाखरेचा वापर थंड …
Read More »बोर्ली आरोग्य केंद्रातर्फे घरोघरी जनजागृती
रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील बोर्ली आरोग्य केंद्राची कोरोना संकटकाळात सतर्कतेने सेवा सुरू असून रुग्णसेवेसह, कोरोनाविषयक सर्वेक्षण, जनजागृती व आरोग्य सेवा यांचे मार्गदर्शन नागरिकांना केले जाते. बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात नादगांव उपपथक, व वळके तसेच चेहेर, कोर्लई, काशिद, नांदगाव, वाळवंटी अशा सहा उपकेंद्रांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रमोद नंदगाव …
Read More »कोलाड पोलिसांकडून 116 वाहने जप्त
रोहे : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये देशात व राज्यात लॉकडाऊन आहे. या काळात विनाकारण फिरणारी दुचाकी व चारचाकी वाहने कोलाड पोलिसांनी जप्त केली आहे. सहाय्यक निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लॉकडाऊन काळात कोलाड पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. त्या अंतर्गत …
Read More »रायगडात टेलिमेडिसिन समुपदेशन
पोलीस अधिकारी, कर्मचार्यांकरिता सुविधा Professional doctor in a smartphone giving a consultation online and checking a radiography, telemedicine and healthcare concept, blank copy space अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण प्रशासनाने कंबर कसली असताना वैद्यकीय क्षेत्राबरोबरच पोलीस प्रशासनही सर्वांच्या खाद्यांला खांदा लावून अहोरात्र झटत आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतरच्या …
Read More »उन्हाळी भातशेती कापणीस सुरुवात
माणगाव : प्रतिनिधी उन्हाळी भातशेती कापणीस जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतात पाणी असताना व कोरोनाच्या साथीमुळे मजूर मिळत नसतानाही कुटुंबांतील सदस्यांसोबत शेतकर्यांनी कापणी सुरू केली आहे. गेल्या वर्षी लांबलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसाने शेतीचे गणित पूर्ण बिघडविलेे. त्यामुळे पिकाचा हंगाम 20 ते …
Read More »पनवेलमध्ये सहा नवे रुग्ण
पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात सहा नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यातील चार कामोठ्यातील, तर नवीन पनवेल व सुकापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या पनवेल महापालिका क्षेत्रात 49, तालुक्यात 58, तर जिल्ह्यात 70 झाली आहे. पनवेलमधून मोठ्या प्रमाणात नोकरी-व्यवसायासाठी नागरिक मुंबईला जात असतात. त्यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper