Breaking News

Monthly Archives: April 2020

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत शिधावाटप; गरजू कुटुंबांना दिलासा

उरण ः प्रतिनिधी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबई आयुक्तालयातील गरीब, गरजू कुटुंबांबाबत माहिती गोळा करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना सांगितले होते. त्याप्रमाणे सर्व प्रभारी अधिकार्‍यांनी सदरची माहिती गोळा करून त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या वतीने सोमवारपासून (दि. 20) उरण शहर व परिसरातील गरीब, …

Read More »

रायगडात रंगले ऑनलाइन काव्यसंमेलन

कोरोनाशी लढण्याचे कविंनी दिले आत्मिक बळ माणगाव : प्रतिनिधीकोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने सर्वकाही ठप्प झाले असून साहित्य, संस्कृती व कला क्षेत्रही शांत आहेत. या काळात साहित्य व कला क्षेत्राला उभारी देण्यासाठी जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी रविवारी (दि. 19) ऑनलाइन काव्यसंमेलनाचे आयोजन केले होते. कोरोनामुळे आलेली उदासीनता व मरगळ झटकून …

Read More »

रायगडात शेती, मनरेगालाच मुभा

अन्य कामे, व्यवहारांवर बंदी कायम : जिल्हाधिकारी अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेली 3 मेपर्यंतची टाळेबंदी (लॉकडाऊन) रायगड जिल्ह्यात सुरूच राहणार आहे. जिल्ह्यातील एमएमआरडीए क्षेत्रातील सहा तालुके तसेच नऊ कंटेन्मेट झोनमधील व्यवहारांवर असलेली बंदी कायम असणार आहे, परंतु शेतीची कामे व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (मनरेगा) …

Read More »

कोरोनाविरुद्धची लढाई सर्व मिळून यशस्वी करू या!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तसंकटाच्या काळात एकमेकाला मदतीचा हात देऊन कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी करू या, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत सर्वांनी घरातच राहून प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे, असेही सांगितले. …

Read More »

रायगडात पाच नवे कोरोना रूग्ण; दोन डॉक्टर्सचा समावेश

पनवेल, उरण, कर्जत : पनवेल तालुक्यात तीन, तर जासई (ता. उरण) आणि नेरळ (ता. कर्जत) येथे प्रत्येकी दोन असे एकूण पाच नवे कोरोना रूग्ण सोमवारी (दि. 20) आढळून आले. यात दोन डॉक्टर्सचा समावेश आहे. या नव्या रूग्णांमुळे रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 54 झाली आहे. खारघर येथील रुग्ण डॉक्टर असून …

Read More »

कोळी बांधव आर्थिक संकटात

राज्य सरकारने मदत करण्याची अपेक्षा उरण : प्रतिनिधीआधीच पावसाळी हंगामातील दोन महिने मासेमारी बंदी, त्यानंतर खराब हवामानाबरोबरच मासेमारी सुरू करण्याच्या हंगामातच चक्रीवादळांच्या मालिकेमुळे सुमारे पाच-सहा महिन्यांच्या मासेमारीचा हंगाम पुरता वाया गेला असतानाच कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदी लॉकडाऊनमुळे मासेमारी व्यवसाय मागील दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. …

Read More »

ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांत झाली वाढ

पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊन हा 3 मेपर्यंत वाढविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक घरातच वास्तव्यास आहेत. अशा लोकांना ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणुकीच्या प्रकाराला सुरूवात झाली असून त्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येवू लागल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन दारु खरेदी करा, ऑनलाइन आंबे खरेदी करा, वेगवेगळ्या योजना, पैसे गुंतवणुकी संदर्भात आकर्षक योजना, नोकरी …

Read More »

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी विशेष कक्ष

नवी मुंबई : बातमीदार – एपीएमसी मार्केटमधील व्यापारी, कामगार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, ट्रक चालक व क्लिनर्स यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता तातडीने कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष सुरु करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 12 तासाच्या आत त्वरीत एपीएमसी प्रशासनाशी चर्चा करीत पाच मार्केटमध्ये कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन …

Read More »

83 वर्षीय आजींकडून घरीच राहण्याचे आवाहन

पनवेल : वार्ताहर – सध्या माझे वय 83 असून गेल्या 20 वर्षापासून आजारी असल्याने व्हिल चेअरवरच मी घरात आहे. आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रत्येकाने घरी राहणे गरजेचे आहे. मी गेल्या 20 वर्षांपासून घरातच आहे. मग तुम्ही एक दोन महिने घरात राहू शकत नाहीत का? असा सवालच शहरातील ज्येष्ठ नागरिक …

Read More »

गर्दीच्या ठिकाणी एकत्र जमू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा -जगदिश कुलकर्णी

उरण : वार्ताहर – उरण शहर व आसपास खेड्यातील लोकांनी ज्या वेळी भाजीपाला, मांस, मच्छी किंवा किरणा खरेदी करण्यासाठी येतात त्यावेळी प्रत्येकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळायचे आहे.प्रत्येकाने आपली स्वताची काळजी घेतली पाहिजे. एखादा नागरिक कोरोनाबाधित झाला असेल कोरोनाचा संसर्ग दुसर्‍यांना होऊ नये या दृष्टीकोनातून स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे, त्यासाठी  सोशल  …

Read More »