पनवेल : वार्ताहर – कोविड 19 कोरोना विषाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव पनवेल शहर परिसरात वाढण्याची शक्यता निर्माण झाली असताना पनवेल शहर पोलिसांनी सतर्कतेने केलेल्या विविध जनजागृती उपक्रमाचे तसेच नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामानाने पनवेल महानगरपालिकेने तसेच तहसील कार्यालयाने वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार नियोजन करणे गरजेचे असतानाही पनवेल शहर पोलिसांच्या …
Read More »Monthly Archives: April 2020
कोरोनाचा फटका : आंबा व्यापारी हवालदिल
खरेदीदारच येत नसल्याने फळ मार्केट बंद नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा, मसाला, भाजीपाला व दाणा मार्केट बुधवारपासून सुरू झाले. एपीएमसीमधून सर्वाधिक माल हा मुंबईत पाठवला जातो. मात्र सध्या मुंबईच कोरोनामुळे लॉकडाऊन झाली असल्याने मालाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक गरज म्हणून …
Read More »कोरोनाविरोधात आता कठोर लढा!
पनवेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; कडक भूमिका घेण्याचे प्रशासन, पोलिसांना आदेश पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाबाधित क्षेत्रातील अनेक लोक कोणतीही काळजी न घेता मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत आहेत. अनेक जण मुंबईतून आपल्या गावाला जाण्यासाठी येथे येत आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन आणि पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी, असा …
Read More »खालापूर टोलनाक्यावर वाहनचालकांची आरोग्य तपासणी
खोपोली : प्रतिनिधीकोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी खालापुरात विशेष काळजी घेण्यात येत असून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्यावर अत्यावश्यक सेवा पुरविणार्या वाहनचालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.लॉकडाऊनमध्ये शासनाच्या परवानगीने अत्यावश्यक सेवा देणारी वाहने फक्त रस्त्यावर धावत आहेत. शासनाकङून करण्यात आलेल्या टोलमाफीमुळे वाहनचालक मुंबई-पूणे एक्स्प्रस वेचाचा वापर करीत आहेत. या …
Read More »गुड न्यूज! यंदा चांगला पाऊस होणार
मुंबई : प्रतिनिधीयंदा अल निनोसह सर्वच घटक सामान्य राहणार असल्याने सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 5 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान 96 ते 104 टक्के पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्याने वर्तविलेला हा पहिला अंदाज आहे. पावसाच्या चारही महिन्यांत अल …
Read More »पेणवर आता ड्रोनची नजर
पेण : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असताना दुसरीकडे काही अतिउत्साही नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी खरेदीसाठी किंवा आपल्या परिसरात नागरिक गर्दी करून उभे राहत असल्याने अशांना रोखणे पोलीस प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे. यावर उपाय म्हणून पेण पोलीस नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची …
Read More »सुधागडमध्ये दोन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू
पाली : प्रतिनिधीराज्यासह देशभरात कोरोनाबाधित रुग्ण व मृतांची वाढती संख्या लक्षात घेता सुधागडवासीय कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले असून, पालीसह अन्य बाजारपेठा 15 व 16 एप्रिल अशा दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण तालुके वगळता अन्यत्र कोरोनाचे रूग्ण आढळून आले नसले तरी जीवनावश्यक वस्तू, औषधे खरेदी …
Read More »शिस्तीने प्रयासांना साथ देऊ
मोदींनी मंगळवारी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारने आपली नवी नियमावली बुधवारी जाहीर केली. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागांमध्ये 20 तारखेपासून निर्बंध शिथिल करण्यात येणार असून आर्थिक व्यवहारांना परवानगी देताना विशेषत: शेतकरी व रोजंदारीवर काम करणार्यांचे हित लक्षात घेतले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला 21 दिवसांचा पहिला लॉकडाऊन मंगळवारी संपला आणि …
Read More »पनवेल : भाजपचे रायगड जिल्हा परिषद प्रतोद तथा अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस अमित जाधव यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परिवारासह साजरी केली.
Read More »कोयना पुनर्वसित समाजाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ, रायगड ठाणे पालघर यांच्या व जिल्ह्यातील विविध मंडळांच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन काळात समाजातील अनेक गरजूंचे उपजीविकेचे साधन बंद झाल्याने व समाजातील मोलमजुरी करून आपले पोट भरणार्या समाज बांधवांना कार्यकारिणीने कोरोना व्हायरस मदत निधीच्या माध्यमातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper