नवनाथ नगर पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार नवनाथ नगर येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे नगरसेवक अजय …
Read More »Monthly Archives: April 2020
कळंब बाजारपेठ दोन दिवस बंद
कर्जत ः बातमीदार – कर्जतमधील कळंब या कर्जत-मुरबाड-शहापूर रस्त्यावरील गावात बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेत 23 मार्चपासून जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कळंब ग्रामपंचायत आणि कळंब व्यापारी फेडरेशनकडून 4 आणि 5 एप्रिल या कालावधीत बंद पाळण्यात येत असून सर्व दुकाने दोन दिवस …
Read More »दारूविक्री अड्ड्यांवर धाडसत्र
लाखोंचा मुद्देमाल जप्त; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई अलिबाग : रामप्रहर वृत्त – कोरोना (कोव्हीड-19) विषाणूच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हयातील सर्व परवाना धारक मद्य विक्रीचे व्यवसाय बंद करणे बाबत आदेश पारित केले आहेत. तथापि काही समाज विघातक घटक याआदेशांची पायमल्ली करुन अवैधरित्या छुप्या पध्दतीने मद्यविक्री करीत असल्याची गोपनिय माहिती मिळत होती. त्यामुळे …
Read More »दारूविक्री करणार्यांवर कारवाई
पनवेल : बातमीदार – करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान, मद्याची विक्री सुरू असलेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मद्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास कामोठेतील सृष्टी कॉम्प्लेक्स इमारतीसमोर संशयास्पद उभ्या असलेल्या …
Read More »द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे गरजूंना धान्यवाटप
उरण : वार्ताहर – कोरोना संसर्ग पसरू नये या करिता सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. हातावर पोट असलेल्या गरिबांना काम मिळणे बंद झाले आहे. त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली असून गरिबांना मदत देण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन वमित्र परिवार यांच्या वतीने गेली कित्येक दिवस पुढे आली आहे. त्यांनी गरिबांना धान्य …
Read More »‘नागरिकांनी घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे’
पनवेल : वार्ताहर – प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून घरात राहणे गरजेचे असतानाही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक तसेच मुंबई-पुणे जुना महामार्ग व एक्सप्रेस महामार्गावर वाहने चालवित आहेत. तरी पुढील कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर न उतरता घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक …
Read More »संत निरंकारी मिशनकडून 3000 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या सेवेमध्ये निरंतर अग्रेसर राहणार्या संत निरंकारी मिशनकडून लॉकडाऊन कालावधीत पुरेल इतकेतांदुळ, गव्हाचे पीठ, डाळ, मीठ, साखर, तेल, मसाला, बिस्कीटे, चहा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा एकंदर 3000 परिवारांना करण्यात आला. भारतात हे संकट आल्याबरोबर अगदी सुरुवातीलाच म्हणजेच 13 मार्चपासून संत निरंकारी मिशनने …
Read More »खारघर स्वप्नपूर्ती वसाहतीचे निर्जंतुकीकरण
नवी मुंबई : प्रतिनिधी – खारघर इथल्या सेक्टर 36 परिसरातील स्वप्नपूर्ती संकुलात निर्जंतूकीकरणाची मोहिम राबवण्यात आली. पाच एकरमध्ये हे संकुल पसरलेले असून तीन हजार फ्लॅट्स आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने संपुर्ण वसाहतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे …
Read More »‘कोविड-19’संदर्भात माजी सैनिकाचे आवाहन
पनवेल : प्रतिनिधी – नवीन पनवेलमध्ये राहणारे माजी सैनिक रवी पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना नागरिकांचे वागणे पाहून शासनाला उद्या लष्कराला बोलवावे लागले तर काय परिस्थिती उदभवेल याची दिलेली माहिती निश्चितच विचार करायला लावणारी आहे. बेसिक मे राडा (बीएमआर) म्हणजे बिमार, असे सांगून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले बिमारी …
Read More »पनवेल एपीएमसीचेही वेळापत्रक
बाजार समिती प्रशासन, पोलिसांचा निर्णय पनवेल : बातमीदार – वारंवार आवाहन करूनही गर्दी कमी होत नसल्याने पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांनी एकत्र येऊन बाजार दररोज सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत आता सर्वसामान्य आणि किरकोळ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper