Breaking News

Monthly Archives: May 2020

महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपींवर गुन्हा

माणगाव ः प्रतिनिधी – महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना माणगाव तालुक्यातील शिरवली गावात 27 एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी पीडित महिलेने आपला पती व नातेवाईक यांच्या समवेत विचारविनिमय केल्यानंतर 30 एप्रिल रोजी माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 27 एप्रिल …

Read More »

डोंगर चढून आलेल्या मजुरांची धरपकड

अकोला जिल्ह्यात जाण्याचा प्रयत्न; नेरळ पोलिसांकडून पुन्हा पनवेलला रवानगी कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने सर्व कामधंदे बंद आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गावाची ओढ असलेले रस्त्याने चालत निघाले आहेत, मात्र पनवेल येथे मजूर म्हणून काम करणारे चक्क डोंगर चढून अकोला जिल्ह्यात जाण्यासाठी निघाले होते. …

Read More »

इतिहासात प्रथमच महाराष्ट्रदिनी ध्वजस्तंभ ध्वजाविना

कर्जत : बातमीदार महाराष्ट्र दिनाचा 60वा वर्धापनदिन मात्र कोरोनाच्या संकटामुळे तो साजरा करण्यात आला नाही. साधे ध्वजारोहण सुद्धा करता आले नाही. त्यामुळे यंदा महाराष्ट्रदिनी ध्वजस्तंभ ध्वजा विनाच उभे होते. तालुक्यात कोणताही कार्यक्रम करण्यात आला नाही. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन अनेकांना समाधान मानावे लागले. ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. कर्जतमध्ये …

Read More »

विसपुते कॉलेजमध्ये ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र आणि कामगार दिन

पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन नवीन पनवेल मधील  आदर्श शैक्षणिक समूहाच्या श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी.एड्. महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (मुंबई विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 1) 87 डीएसएमच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ऑनलाइन साजरा करण्यात येऊन आदर्श शैक्षणिक समूहाच्या बी.एड्. महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी …

Read More »

पेणमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी पेण नगरपरिषद व एमजीएम रुग्णालय, कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने पेण नगरपरिषदेच्या इनडोअर गेम हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष करून या रक्तदानात आमदार रविशेठ पाटील यांच्या कुटुंबाने हिरहिरीने भाग घेत देशाप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या मोठ्या स्नुषा शर्मिला …

Read More »

केगाव हद्दीत मृत डॉल्फिन

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील माणकेश्वर-दांडा समुद्र किनार्‍यावर शुक्रवारी (दि. 1) मृत डॉल्फीन मासा वाहून आला आहे. या मृत डॉल्फिन माशाची लांबी साधारणता आठ फूट असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. माणकेश्वर-दांडा समुद्र किनार्‍यावर मृत अवस्थेत आढळून आलेल्या डॉल्फिन माशाची माहिती येथील केगाव ग्रामपंचायतीने वनविभागाला …

Read More »

विहिरीवर बसविले हॅण्डपंप

पाली : प्रतिनिधी विहिरीतून पाणी काढणे म्हणजे खूपच मेहनतीचे काम असते. ग्रामस्थांचे हे कष्ट कमी व्हावेत व विहिरीतून सहज, मुबलक व कमी मेहनतीने पाणी काढता यावे यासाठी पाली ग्रामपंचायतीने  येथील राम मंदिराजवळील विहिरीवर चक्क हॅण्डपंप बसविला आहे. अशा प्रकारचे हॅण्डपंप पालीतील इतरही विहिरींवर बसविण्यात येणार आहेत. विहिरीवर अशा प्रकारे हॅण्डपंप …

Read More »

सावळे येथे दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

कडाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील सावळे येथील दोन गटातील जमावाने वैयक्तिक कारणातून एकत्र जमून शाब्दिक भांडणाचे रुपांतर हाणामारीत होऊन एका परिवाराला दांडक्याच्या साह्याने बेदम मारहाण करीत रायगडचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. या जमावाने रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचाही भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात परस्पर …

Read More »

रायगडात मेंढपाळांची उपासमार

परतीच्या वाटा झाल्या बंद; पशू-प्राण्यांना जगवण्याचेही आव्हान पाली : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेल्या टाळेबंदीत अनेक जण जागीच अडकून पडले आहेत. पाली सुधागड तालुक्यात जागोजागी मेंढपाळ अडकून पडलेत. टाळेबंदीचा फटका घाटमाथ्यावरून रायगड जिल्ह्यासह संबंध कोकणात पसरलेल्या मेंढपाळ यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सर्वत्र बंद असल्याने व सोबत आणलेले पैसे …

Read More »

पनवेल : महापालिका प्रभाग क्रमांक 14 तर्फे कम्युनिटी किचनसाठी जमा केलेली 43 हजार रुपयांची देणगी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे देण्यात आली. या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे, प्रभाग 14 चे अध्यक्ष गणेश म्हात्रे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मयुरेश नेटकर, युवा नेते जवाद मुकीत काजी, परेश पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »