Breaking News

Monthly Archives: May 2020

शहर निर्जंतुकीकरणासाठी अत्याधुनिक फॉगिंग मशिन

स्वाध्यायी परिवाराचा पुढाकार रोहे ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात व राज्यात अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याबरोबरीनेच सामाजिक संस्था, संघटनाही कोरोनाशी लढा देण्यासाठी पुढे येत आहेत. गीतेचे सार जगाला सांगणारे प. पु. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्यायी परिवाराच्या वतीने रोह्यात  अत्याधुनिक फॉगिंग मशिन देण्यात आले असून रोह्यात या …

Read More »

माथेरानमधील घोड्यांसाठी खाद्यवाटप

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील मुंबईपासून सर्वांत जवळ असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सेवेसाठी असलेले घोडे संकटात आहेत. त्यांना चारा आणि खुराक ही अत्यावश्यक असलेली वैरण संपली आहे. त्यामुळे घोड्यांची सुरू असलेली उपासमार लक्षात घेऊन अश्वपाल जानू ढेबे यांच्या पुढाकाराने एक एनजीओ पुढे आले आहे. दरम्यान, या एनजीओने सलग तिसर्‍या …

Read More »

व्यायाम आणि आहार

आरोग्य प्रहर फिटनेसविषयीची जागृती एका वर्गापुरती मर्यादित होती, मात्र आता शारीरिक स्वास्थ्य आणि उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी तरुण वर्गापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचाच व्यायामाकडे कल वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये फिट राहण्यासाठी व्यायाम जितका आवश्यक आहे, तितकेच आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. उपाशीपोटी व्यायाम केला पाहिजे, व्यायाम करताना पाणी पिऊ नये, व्यायामानंतर भरपूर खावे …

Read More »

कम्युनिटी किचनसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त – श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि खारघर भाजप यांच्या वतीने अन्नछत्र (कम्युनिटी किचन) सुरु करण्यात आले आहे. या अनुषंगाने नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी (दि. 2) अनेक जणांनी आर्थिक मदत केली. यामध्ये ईश्वर नारायण पटेल 10,000 रुपये, दुर्गादास महाजन …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्यांवर कारवाई करावी

खोपोली शहर भाजपची मागणी खोपोली ः प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीवर सामाजिक माध्यमांमध्ये असंसदीय शब्दांत टीका केली जात आहे. घाणेरडी अश्लील व्यंगचित्रे पोस्ट करण्यात येत आहेत. ही टीका अत्यंत हीन दर्जाची आहे. फडणवीस हे राज्याच्या राजकारणातील लोकाभिमुख, सुसंस्कृत व निष्कलंक व्यक्तिमत्त्व आहेत, परंतु …

Read More »

गावागावांत जनता कर्फ्यूची हाक

पनवेल : बातमीदार – नवी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या सर्वांच्या चिंतेचे कारण ठरली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील गावागावांत स्वयंघोषित जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात येत आहे. घणसोली गावात सलग सहा दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले असून मंगळवारपासून गावात हा कर्फ्यू लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. कोपरखैरणेतील …

Read More »

पिडिलाईट कंपनी, टिआयएतर्फे पोलिसांना पीपीई किट वाटप

पनवेल : वार्ताहर – नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाच्या अधीन असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना वैयक्तिक संरक्षणात्मक किट वितरित करण्यासाठी भारत आधारित अ‍ॅडव्हाईज मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पिडिलाईट इंडस्ट्रीज जी फेविकॉल आणि तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी पिडिलाइट उद्योगांच्या वतीने तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्याकडे 180 वैयक्तिक संरक्षक किट हस्तांतरित …

Read More »

एपीएमसीत भाज्यांची आवक निम्म्यावर

बाजाराला ‘बंद’चे स्वरूप पनवेल : बातमीदार  – कोरोना विषाणूची 14 जणांना लागण झाल्याने भाजीची वाहतूक करणारी निम्मीच वाहने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजी बाजारात शुक्रवारी (दि. 1) दाखल झाली. गुरुवारी बाजारात भाजीची 169 वाहने आली होती, तर शुक्रवारी भाज्यांची 95 वाहने बाजारात आणली गेली. याच वेळी शनिवारपासून भाजी …

Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस अटक

रोहे ः प्रतिनिधीरोहा तालुक्यातील तिसे येथे 23 वर्षीय युवकाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच कोलाड पोलिसांनी आरोपीला  अटक केली आहे.आरोपी आणि महिला फिर्यादी हे एकाच गावातील असून एकमेकांच्या परिचयाचे आहेत. 20 एप्रिल रोजी आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला. …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात समाजमाध्यमांवर अश्लाघ्य पोस्ट टाकणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

पनवेल भाजपची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात समाजमाध्यमांवर अश्लाघ्य पोस्ट टाकणार्‍या समाजकंटकांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी पनवेल भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.  यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »