कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीत आरोग्य सेतू अॅपसबंधी अनावश्यक वाद उभा राहिला आणि मागेही पडला. आधार कार्ड, जनधन बँक खाती अशा व्यापक हिताच्या योजनांमध्येही असेच वाद देशाने पाहिले आहेत. कोट्यवधी गरीबांपर्यंत सुसंघटीतपणे पोचणे, अशाच यंत्रणांमुळे आज शक्य झाले आहे. एवढ्या मोठ्या देशाचे आणि लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी असे प्रयत्न यापुढेही …
Read More »Monthly Archives: June 2020
पनवेल मनपाची मान्सूनसंदर्भात बैठक
सभागृह नेते परेश ठाकूर यांचा पुढाकार पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेची व्यवस्था पावसाळ्यापूर्वी योग्य प्रकारे सुसज्ज व्हावी यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून, नगरसेवकांना आपल्या विभागात कोणती कामे महापालिकेने आणि सिडकोने करणे आवश्यक आहेत याची यादी सादर करण्यास शुक्रवारी (दि. 5) महापौर दालनात झालेल्या बैठकीत सांगितले.या बैठकीस महापौर …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला पनवेल परिसरातील आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या परिसरातील ठिकाणांची पाहणी केली व आढावा घेतला. निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी रायगड जिल्ह्यात धडक दिली. या वादळामुळे पनवेलमध्येही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने तेथील रस्ते बंद झाले होते, तर विजेचे खांब आणि विद्युत …
Read More »नुकसानग्रस्तांना शासनाने सर्वतोपरी मदत करावी -आमदार महेश बालदी
उरण : रामप्रहर वृत्तकोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळात उरण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या घरांचे आणि शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून राज्य शासनाने नैसर्गिक संकटात सापडलेल्यांना भरीव मदत करावी, तसेच अनेक ठिकाणी खंडित झालेला विद्युत पुरवठा पुर्वता सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी प्रयत्न करावेत, अशी …
Read More »जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्या कर्मचार्यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेला पनवेल परिसरातील अनेक नागरिकांनी आपला …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पनवेल तालुक्यातील वादळग्रस्त वाड्या-पाड्यांमध्ये पाहणी
नुकसान झालेल्या आदिवासींची विचारपूस पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. याचा फटका पनवेल तालुक्यात आदिवासी वाड्या आणि पाड्यांना सर्वाधिक बसला. त्यामुळे आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे रायगड उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 5) वादळग्रस्त …
Read More »रायगडाचा विसर नको
‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यात रायगड जिल्ह्याची अपरिमित हानी झाली आहे. संपूर्ण जिल्हाभरात असंख्य झाडे उन्मळून पडली आहेत. घरांची पडझड झाल्याने कित्येकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मच्छिमार बांधवांचेही नुकसान झाले आहे. अशात राज्य सरकारने अवघी 100 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. पंचनाम्यांनंतर तरी तातडीने सुयोग्य आर्थिक मदत सरकारकडून मिळेल अशी …
Read More »उलवे (ता. पनवेल) : समाजसेवक किरण मढवी व त्यांच्या पत्नी हेमल मढवी यांनी जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमेचे औचित्य साधून परिसरात वटवृक्षांचे रोपण केलेे. बर्याच ठिकाणी वडाच्या फांद्या तोडून वटपौर्णिमा साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय प्रतिक असलेला वटवृक्ष संवर्धनाची काळाची गरज ओळखून मढवी दाम्पत्याने वटवृक्षाची लागवड करून वटपौर्णिमा साजरी …
Read More »पनवेल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका दर्शना भोईर यांनी यंदाच्या वटपौर्णिमेला महिलांना वाण म्हणून मास्क आणि रोगप्रतिकारक गोळ्या दिल्या. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
Read More »पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वंदे मातरम टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बसस्थानकासमोरील पनवेल ते दहिसर टॅक्सी स्टॅण्डच्या सभोवतालचा परिसर या वेळी स्वच्छ करण्यात आला. संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम झाला.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper