Breaking News

Monthly Archives: June 2020

पनवेल : भाजप मध्यवर्ती कार्यालयातील कर्मचारीवृंदाने सहकारी असलेल्या नामदेव नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Read More »

पोयंजे (ता. पनवेल) : निसर्ग चक्रीवादळामुळे येथील बाळाराम चोरगे, अनंता चोरगे, दत्तात्रय चोरगे, दत्तात्रय खेत्रे, संतोष म्हात्रे, संतोष गायकर, विजय ठोकल, नितीन दुर्गे, सुभाष जाधव, प्रताप चोरगे, धनाजी चोरगे यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Read More »

पनवेल : पंचायत समिती सदस्य राज पाटील यांना वाढदिवसानिमित्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या.

Read More »

नवी मुंबईत झाडांची कत्तल; लाकूडतोडे अटकेत

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील पारसिक हिलवरील झाडे तोडणार्‍यांना पारसिक हिलवरील नागरिकांनी सकाळी रंगेहाथ पकडले. या भागातील झाडे अज्ञातांकडून तोडली जात होती. अखेर 29 मे रोजी या लाकूड तोड्यांना राहिवाशांकडून रंगेहाथ पकडण्यात आले. नवी मुंबई बेलापूर येथे असलेल्या पारसिक हिलवरील हिरवळीला काही महिन्यांपासून दृष्ट लागलेली पाहायला मिळत होती. या …

Read More »

वटपौर्णिमेवरही कोरोनाचे सावट; महिलांनी केले घरातच पूजन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त वटपौर्णिमेच्या निमित्ताने घराबाहेर पडून परिसरातील वटवृक्षाचे पूजन करण्याऐवजी बहुतांशी महिलावर्गाने स्वतःच्या घरातच वटसावित्रीचे पूजन केल्याचे चित्र नवीन पनवेल परिसरात पहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात कोणतेही सण, उत्सव सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुनच करण्यात यावे अथवा घरात करण्यात यावे असे आवाहन असल्याने या आवाहनाला प्रतिसाद देत …

Read More »

नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू; नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या मागणीला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन पनवेल महापालिका आयुक्तांना दिले होते. या निवेदनाची दखल घेत नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणीला सुरुवात …

Read More »

पनवेलच्या ग्रामीण भागाला चक्रीवादळाचा फटका

पनवेल : बातमीदार निसर्ग चक्रीवादळाचा फटका पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. झाडे, विजेचे खांब तसे तारा कोसळल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळामुळे पनवेल ग्रामीण भागातील ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही झाडांचे मोठे फांदी खाली तुटून पडले. नेरे पाडा, भानघर येथी ल गावातील विजेच्या तारांवर झाडे …

Read More »

चिरनेरमधील नालेसफाईचे काम पूर्ण

चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या गावातील अंतर्गत नाल्याची साफसफाई, डागडूजी व देखरेखीचे काम बरेच दिवस सुरू असून, ते आता पूर्णत्वाच्या मार्गी लागले आहे. चिरनेर मुळपाडा येथील रहाठ विहिर ते माजी सरपंच संध्या मुंबईकर यांच्या निवासस्थाना पर्यंतच्या नाल्याची साफसफाई व काही ठिकाणची डागडूजी व बंधारा घालण्याचे …

Read More »

नवी मुंबईत सोमवारपासून ई पासची गरज नाही!; मुंबई, ठाण्यात जाण्याचा मार्ग मोकळा

नवी मुंबई : बातमीदार एमएमआर अर्थात मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये प्रवास करण्यासाठी उद्या सोमवार (दि. 8)पासून ई पासची आवश्यकता लागणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. यामध्ये मुंबई, ठाण्यासह, नवी मुंबई व कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांचा समावेश आहे. त्यामुळे ई पासच्या त्रासातून आता नवी मुंबई करांची सुटका झाली आहे. केंद्र सरकारने अनलॉक …

Read More »

कोरोना बळींच्या संख्येत स्पष्टता नाही

फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; करून दिली धोक्याची जाणीव मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. कोरोना बळींच्या संख्येत स्पष्टता नसल्याचा आरोप फडणवीस यांनी यात केला आहे. कोरोनामुळे झालेले अनेक मृत्यू नैसर्गिक किंवा अन्य कारणांमुळे झाल्याचे दाखवण्यात येत असल्यामुळे संसर्गाचा धोका …

Read More »