Breaking News

Monthly Archives: June 2020

पनवेलमध्ये पत्रकारांसाठी आरोग्यदायी उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे आजच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 2) सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून नागरिकांसाठी आरोग्यदायी उपक्रमे पार पडली. वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते केदार भगत यांनी पनवेलमधील पत्रकारांना मास्क व आर्सेनिक अल्बम 30 …

Read More »

बाथरूममध्ये पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका गृहसंकुलाच्या सदनिकेत राहणार्‍या वयस्कर महिलेचा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला आहे. सुशीला रफायल पगारे (वय 65) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांचा मृत्यू नक्की बाथरूममध्ये पडून की अजून कोणत्या कारणाने झाला याचा तपास नेरळ पोलीस करीत आहेत. सुशीला पगारे नेरळ येथे …

Read More »

पनवेल तालुक्यात कोरोनाचे 38 नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात 38 नवीन रुग्ण 11 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (दि. 5) 29 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच सात रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये नऊ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून चार रूग्ण …

Read More »

माथेरानमध्ये इंटरनेट सेवा बंद

कर्जत : बातमीदार उंचावर वसलेल्या माथेरानला निसर्ग चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला असून येथील वीज पुरवठा रात्री पासून सुरू झाला आहे. तर तिसर्‍या दिवशीही  इंटरनेट सेवा बंद होती. दरम्यान, दूरसंचार सेवा बंद असल्याने माथेरान मधील बँक आणि एटीएम देखील बंद असून संपर्क यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असून रस्त्यावर पडलेली झाडे …

Read More »

आभाळच फाटलंय, शिवायचं कुठे?; चक्रीवादळ : मुरूडमध्ये प्रचंड नुकसान

मुरुड : प्रतिनिधी मुरुड तालुक्याला वादळाचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. सकाळी अकरा पासून वादळी वारे व पाऊस सुरू झाला  तो नुकसान करीतच गेला ताशी 160 किलोमीटरच्या जोरदार वार्‍यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी मोठे नुकसान होऊन लोकांना मोठा आर्थिक आघात सोसावा लागला आहे आगरदांडा येथील समुद्रात वादळ होणार म्हणून राजपुरी येथील …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाने मुरूडमध्ये घरांचे नुकसान

मुरूड : निसर्ग चक्रीवादळाने घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार कोलमडले आहेत. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न नुकसानग्रस्तांना पडला आहे. (छाया : सुधीर नाझरे)

Read More »

रेवदंडा परिसरात घरांसह बागा, आमराईचे नुकसान

Nisarga Cyclone रेवदंडा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रेवदंडा, चौल, नागाव  परिसरात घरांसह नारळ व सुपारीच्या बागा, तसेच आमराईचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने वादळग्रस्तांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या चक्रीवादळाच्या पूर्वसूचनेनुसार संचारबंदी घोषित करण्यात आली होता. समुद्र …

Read More »

मुरूड वीज मंडळाला नुकसानीचा ‘शॉक’

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात झालेल्या वादळामुळे वीज मंडळाचे सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक  रुपयांचे नुकसान झाले आहे. 250हुन जास्त विद्युत खांब, तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरसुद्धा निकामी झाले असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान 15 दिवसांचा अवधी लागेल, असे मुरूड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी म्हटले आहे. वादळ झाल्यापासून मुरूड …

Read More »

पावसाळ्यात थंडी वाजून ताप आल्यास सावधान!

आरोग्य प्रहर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्वाधिक उद्भवत असलेल्या आजारांमध्ये कावीळ हा आजारसुद्धा आहे. काविळीमुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते तसेच त्वचेचा रंग पिवळा पडतो. रक्तातील हिमोग्लोबीन कमी झाल्यामुळे अशी समस्या उद्भवते. शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर बिलीरुबिन नावाचा पिवळ्या रंगाचा पदार्थ बाहेर येतो. हा पदार्थ लिव्हरमधून फिल्टर होऊन बाहेर येत असतो. याचे …

Read More »

चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा उद्ध्वस्त

वीज नाही, पाणी नाही, संपर्कही नाही! रोहेवासीयांची बिकट अवस्था रोहे : प्रतिनिधी रोहा शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातल्यानंतर अतोनात नुकसान झाले आहे. चक्रीवादळ थांबले, परंतु त्याचे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. अनेक ठिकाणी विद्युत तारा, खांब पडल्याने वीजपुरवठा बंद आहे. नळपाणी पुरवठा बंद पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे …

Read More »