Breaking News

Monthly Archives: July 2020

मुरूड : पावसाला सुरुवात झाल्याने समुद्राला उधाण आले असून, उधाणाच्या लाटा कासा जलदुर्गावर आदळत आहेत, परंतु त्यांचा सामना करीत आजही इतकी वर्षे हा किल्ला समर्थपणे उभा आहे. (छाया : सुधीर नाझरे)

Read More »

जांभूळपाडा गावात कृषी दिन सप्ताह

चिरनेर : रामप्रहर वृत्त – उरण तालुक्यातील जांभूळपाडा गावात कृषी दिन सप्ताहाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टन्सींग पाळत हा कृषी दिनाचा कार्यक्रम मोजक्याच कृषी अधिकार्‍यांच्या व शेतकर्‍यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 1) साजरा करण्यात आला. या नियोजित कृषी दिन व कृषी संजिवनीचे उद्घाटन उरण तालुका कृषी अधिकारी क्रांती …

Read More »

‘पुनर्वसू’ची प्राण्यांप्रति जागृती

नवी मुंबई : बातमीदार – सीबीडी येथील अशाच ग्रीन व्हॅली परिसरात प्रीतम भुसाणे व तन्वी पाटणकर या तरुणांनी स्थापन केलेली पुनर्वसू फाऊंडेशन संस्था जंगली प्राणी जगवण्यासाठी, वनसंपदा जपण्यासाठी धडपडते आहे. त्यासाठी सध्या या फाऊंडेशनने वेगळीच कल्पकता लढवली आहे. त्यानुसार जंगलातील दगडांवर विविध प्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे हे दगड …

Read More »

रमाई आवास योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

उरण : वार्ताहर – रमाई आवास योजना (नागरी) अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध या घटकातील दारिद्र रेषेखालील व्यक्तींना नवीन घर किंवा कच्चे असलेले घर पक्के करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून रमाई आवास योजना अंतर्गत अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येते. या अनुषंगाने उरण शहर हददीतील अनुसूचित जाती व …

Read More »

किरकोळ बाजारात भाज्या-फळांचे दर दुप्पट

पनवेल : बातमीदार – पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झालेल्या दरवाढीने सर्वत्र संताप व्यक्त होत असताना राज्यातील किरकोळ बाजारात कोरोनासारख्या महासाथीचा गैरफायदा घेत धान्य आणि भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात काही विक्रेत्यांनी भरमसाठ वाढ केल्याचे दिसून येत आहे. घाऊक बाजारात आठ रुपये प्रति किलो असलेला कांदा किरकोळ बाजारात चाळीस रुपये किलोने विकला जात …

Read More »

तरुणीच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी

भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी पनवेल : वार्ताहर – जालना (मंठा) तरुणी हत्येप्रकरणी नराधमावरती त्वरित कठोर कार्यवाही करावी, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे …

Read More »

मुख्याध्यापक जांभळे सेवानिवृत्त

नागोठणे : प्रतिनिधी कोएसोच्या नागोठणे येथील कै. सरेमल प्र. जैन ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य तथा श्रीमती गुलाबबाई रा. अग्रवाल माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक केशव लखमा जांभळे 34 वर्षांच्या सेवेनंतर 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले. मूळचे पेण तालुक्यातील डोलवी गावचे रहिवासी असणार्‍या जांभळे यांनी 1986 साली नागोठणेतील याच माध्यमिक शाळेतून शिक्षकीपेशाला प्रारंभ केला …

Read More »

जांभूळपांंड्यातील बंद शाळेत साप; सर्पमित्राकडून जीवदान

पाली : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील साडेतीन महिन्यांपासून शाळांमधूून शिक्षण बंद आहे. अशा बंद वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयात चक्क सरपटणारे प्राणी वास्तव्यास येत आहेत. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिरच्या प्रयोगशाळेत एक भली मोठी धामण आढळली. येथीलच कर्मचारी व सर्पमित्र दत्ता सावंत यांनी तिला सुखरूप पकडून जीवदान दिले. लॉकडाऊननंतर शाळांमध्ये …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील खाजगी रुग्णालयांचे होणार लेखापरीक्षण

पनवेल : प्रतिनिधी – पब्लिक ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांना रुग्णांना बिल आकारणीबाबत व रुग्ण सेवेबाबत काही निर्देश दिले आहेत. शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजना अंतर्गत रुग्णांना लाभ दिले जात असून असे लाभ संबंधित रुग्णास देण्याबाबतही रुग्णालयांवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. ती जबाबदारी खाजगी रुग्णालये पूर्ण करीत आहेत का नाही …

Read More »

वादळग्रस्तांना तातडीने मदत द्या; अंकिता प्रतीक दळवी यांची मागणी

मुरूड : प्रतिनिधी नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील नारळ-सुपारीच्या बागा निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झाल्या. वादळ होऊन एक महिना पूर्ण झाला तरीही बागायतदारांना नुकसानभरपाईचा एकही रुपया मिळालेला नाही. मदत वाटप करण्यास दिरंगाई होत असून, तातडीने पैसे वाटप करावे, अशी मागणी नांदगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य अंकिता प्रतीक दळवी यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती बोलताना …

Read More »