माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांना कोविड योद्धा पुरस्काराने नुकतेच तळाशेत येथे सोशल डिस्टन्सिंग ठेवून सन्मानित करण्यात आले. त्यांनी कोरोना काळात जनतेला मदतीचा हात दिला असून, ते अविरत कार्यरत आहेत. या कार्यक्रमास भाजपचे अॅड. परेश जाधव, बाबूराव चव्हाण, विशाल …
Read More »Monthly Archives: July 2020
नेरळमध्ये अर्भक आढळले
कर्जत : बातमीदार नेरळमध्ये शुक्रवारी (दि. 3) सकाळी एक नवजात बालक आढळल्याची घटना घडली. पोलिसांच्या मदतीने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. सध्या या नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून, त्याच्या पालकांचा शोध पोलीस घेत आहेत. मूल नाही म्हणून अनेक दाम्पत्य मंदिर, मस्जिद, दर्गा, चर्च, तसेच डॉक्टरांकडे नाना उपाय करीत असतात. त्यांची …
Read More »माणगाव तालुक्यात सात नवे कोरोनाबाधित
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली. यामध्ये नगरपंचायत हद्दीत दोन, मोर्बा येथे व इंदापूर येथेही प्रत्येकी दोन, तर कशेणे येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने ग्रामस्थांबरोबरच प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. …
Read More »नागावमध्ये कडकडीत बंद; जनता कर्फ्यूला ग्रामस्थांचा प्रतिसाद
रेवदंडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागाव ग्रामपंचायत हद्दीत जनता कर्फ्यू पाळण्यात येत असून, पहिल्याच दिवशी येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे शुकशुकाट पहायला मिळाला. कोरोना विषाणूची साखळी तुटावी यासाठी नागावमध्ये 2 ते 6 जुलैदरम्यान बंद आहे. शेजारील गावात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने खबरदारी म्हणून हे पाऊल …
Read More »भाजयुमोकडून डॉक्टरांचा सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्तडॉक्टर दिनाचे औचित्य साधून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेने तसेच तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील व विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे यांच्या साथीने पनवेल तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आनंद ढवळे व कोन पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष संदेश पाटील …
Read More »पनवेलमध्ये आजपासून लॉकडाऊन
अत्यावश्यक सेवांना सूट पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी (दि. 3) रात्री 9 वाजल्यापासून 14 जुलैच्या पहाटे 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यासाठी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता. …
Read More »जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना मिळणार साडेबारा टक्के विकसित भूखंड
पनवेल ः उरण वार्ताहरजेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना 12.5 टक्के विकसित भूखंड देण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करू, असे आश्वासन जेएनपीटीचे डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिले आहे. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणार्या 12.5 टक्केभूखंड वाटपाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो मार्गी लावण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या मागणीनुसार गुरुवारी (दि. …
Read More »रायगडात सहा जणांचा मृत्यू; 247 नवीन रुग्ण
पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 247 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 109 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 115, पनवेल ग्रामीणमध्ये 67, रोहा 16, खालापूर 14, पेण 13, अलिबाग 12, कर्जत सहा आणि उरणमध्ये चार रुग्ण आढळले. रायगडात कोरोना रुग्णांची एकूण संख्या …
Read More »तीन दिवसांच्या बंदनंतर कर्जत बाजारपेठेत झुंबड
कर्जत ः प्रतिनिधीकर्जत तालुक्यात कोरोनाचा ससेमिरा सुरूच आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापारीवर्गाने 29, 30 जून व 1 जुलै असा तीन दिवस कडकडीत बंद पाळला, मात्र गुरुवारी (दि. 2) बाजारपेठ उघडल्यानंतर कर्जत बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.तालुक्यात …
Read More »चित्रकलेतून घडविले विठूरायाचे दर्शन
मुंबई ः प्रतिनिधी कोरोनामुळे यंदा वारकर्यांची पंढरीची वारी चुकली. परंतु विठूरायावरील नागरिकांचा भक्तीभाव तसूभरही कमी झाला नाही, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड तालुक्यातील गव्हाणे या गावच्या अक्षय मेस्त्री या चित्रकाराने आपल्या कलेतून दाखवून दिले आहे. अक्षयने गवाणे यांनी दीड एकर जमिनीत पावसाळी येणार्या गवतामध्ये भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. या …
Read More »