उरण : वार्ताहरउरण तालुका भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गणपती चौक मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष रवी भोईर यांनी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करून मंदिरे उघडण्याची मागणी केली.या आंदोलनात आमदार महेश बालदी, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्यासह शहराध्यक्ष कौशिक शहा, …
Read More »Monthly Archives: August 2020
पनवेलसह रायगडात घंटानाद आंदोलन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार; मंदिरे खुली करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तलॉकडाऊन शिथिल करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारूच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या, मात्र भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिर, धार्मिक स्थळांचे टाळे अद्यापही उघडलेले नाही. ते राज्य सरकारने खुले करावे या मागणीसाठी पनवेल परिसरात भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »Beste Kasinos
Beste Kasinos Manche verlangen ein 35-faches andere sogar ein bis zu 100-faches Umsetzen der Gewinnbeträge. Auf der anderen Seite jedoch besteht natürlich auch immer die Chance, mit dem umzusetzenden Bonusguthaben Gewinne zu realisieren und somit mehrere Fliegen mit einer Klappe zu schlagen.
Read More »Spielautomaten Kostenlos Herunterladen Und Spielen Auf Germany
Spielautomaten Kostenlos Herunterladen Und Spielen Auf Germany Das 5-Sterne-Hotel bringt Sie sofort in karibische Urlaubsstimmung, denn es liegt inmitten eines tropischen Regenwald-Gartens und ist umgeben von unzähligen Palmen.
Read More »राज्य सरकार परीक्षेत फेल!
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करणे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. विनासायास मिळालेल्या पदवीचा त्यांना भविष्यात काहीही उपयोग होणार नाही, अशी रास्त भूमिका भारतीय जनता पक्षाने आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मांडली. फडणवीस यांच्यासारखा प्रगल्भ नेता इतक्या स्पष्टपणे सल्ला देतो तेव्हा त्याकडे लक्ष दिले पाहिजे एवढे तरी ठाकरे …
Read More »स्वयंभू कोळेश्वर गणेश विसर्जन घाटावर गणेश विसर्जन सोहळा पार
पनवेल : यंदा कोरोना महामारीच्या कठीण काळातही स्वयंभू कोळेश्वर गणेश विसर्जन घाटावर येथील कोळी समाजाने शासनाच्या वतीने दिलेल्या नियमावलीचे पालन करून महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन सोहळा पार पडला. कोळी समाजाच्या वतीने गेली 20 वर्षे ही सेवा सुरू आहे. यासाठी पंच कमिटीचे …
Read More »एका ‘बबड्या’च्या हट्टापायी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा
भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधी एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर शेलार यांनी ट्वीट केले आहे. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो …
Read More »भरकटलेले जहाज पुन्हा जेएनपीटी बंदरात दाखल
उरण : प्रतिनिधी जेएनपीटी बंदरातुन करपांईट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनार्याजवळ भरकटले टॅगनोया नावाचं मालवाहू जहाज अखेर गुरुवारी जेएनपीटीने पुन्हा बंदराच्या न्हावा बेस जवळील करपांईटमध्ये आणले आहे. जेएनपीटी बंदरातुन टॅग ऑफशोअर कंपनीचे टॅगनोया हे मालवाहू जहाज मागील काही दिवसांपासून करपांईट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनार्याजवळ भरकटले होते. एकही कर्मचारी नसलेल्या …
Read More »भाजपतर्फे पेण व उरणमध्ये आज घंटानाद आंदोलन
पेण : प्रतिनिधी, उरण : वार्ताहर देशातील अन्य राज्यात मंदिरे खुली, पण महाराष्ट्रातील मंदिरे मात्र बंद महाराष्ट्रातील दारुची दुकाने सुरू पण मंदिरे मात्र बंद राज्य सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजपच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या घंटानाद आंदोलनास महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत …
Read More »उरणमध्ये रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
उरण : आमदार प्रशांत ठाकूर व जेएनपीटी विश्वस्त तथा आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने सिडकोकडून डाऊरनगर येथे 45 लाखाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 28) तालुका भाजप अध्यक्ष रवि भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सिडकोचे अधिकारी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, माजी सभापती नित्यानंद भोईर, चाणजे ग्रामपंचायत …
Read More »