भंडारा, गोंदिया : प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे चार मीटरने उघडण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. भंडारा शहरातील बर्याच भागांमध्ये पुराचे पाणी …
Read More »Monthly Archives: August 2020
सप्टेंबर ‘पोषण महिना’ म्हणून साजरा होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी संपूर्ण सप्टेंबर महिना देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल, असे जाहीर केले. पोषणाचा अर्थ असा नाही की आपण काय खातो, किती खातो, किती वेळा खातो. पोषणाचा खरा …
Read More »महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर; ग्रामीण भागातही होतोय वेगाने प्रसार
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या गेला आठवडाभर सातत्याने वाढत असून, रविवारी (दि. 30) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये राज्यात 17 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या दृष्टीने चिंताजनक गोष्ट म्हणजे याआधी शहरी भागापुरता मर्यादित असलेला कोरोना आता ग्रामीण भागातही झपाट्याने पसरू लागला आहे. कोरोनाच्या रुग्णांचा विचार करता मुंबई, …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा सप्ताह
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 17 सप्टेंबर रोजी 70वा वाढदिवस आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून 14 ते 20 सप्टेंबर या आठवड्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाजपकडून विशेष तयारी केली जात आहे. सेवा सप्ताह अंतर्गत भाजपकडून देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. …
Read More »कोरोनामुक्त पोलिसांचे स्वागत
कळंबोली : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा पुन्हा एकदा वाढत असताना, दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणार्या पोलिसांचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत 10 हजार 111 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. आज पोलीस ठाण्यातील पाच पोलिसाने कोरोनावर मात करत आपल्या कार्यभार स्वीकारला त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश …
Read More »खांदेश्वरच्या राजाचे सोशल डिस्टन्सिंग ठेवून दर्शन
पनवेल : वार्ताहर पनवेल नव्हे रायगड, नवी मुंबई परिसरातून दर्शन आणि जिवंत देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेला खांदेश्वरचा राजाने यंदा आपल्या साधेपणाचे दर्शन घडवले. कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून यावर्षी देखावा आणि रोषणाई करण्यात आली नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन गणेश भक्त बाप्पांचे दर्शन घेत आहे. खांदा वसाहतीत नगरसेविका सीता सदानंद पाटील …
Read More »ऑनलाइन फसवणूक करणार्या तिघांना अटक
पनवेल : बातमीदार नागरिकांच्या मोबाइल नंबर तसेच इंटरनेटवरून चोरी केलेल्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डची माहिती वापरून वेबसाइटवरून ऑनलाइन शॉपिंग करून फसवणूक करणार्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी ऑनलाइन शॉपिंग करून त्या वस्तूंची विक्री करून अंदाजे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले …
Read More »‘घर कामगार, झाडूवाले यांना प्रवेश प्रतिबंधित न करण्याचा आदेश जारी करा’
पनवेल : बातमीदार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या आवारामध्ये घर कामगार आणि झाडूवाले यांना प्रवेश प्रतिबंधित न करण्याचा आदेश जारी करण्याची मागणी प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय दिनकर भोपी यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्या अनुषंगाने अनेक निर्बंध जारी …
Read More »पनवेलमध्ये धान्य वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त सर्व गणेश भक्तांना हा सण गोड व्हावा म्हणून दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या वतीने 60 हजार कुटुंबियांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप करण्यात आले. …
Read More »अनलॉक-4 : देशात मेट्रो सेवा सुरू होणार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने 1 सप्टेंबरपासून सुरू होणार्या अनलॉक-4साठी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार देशातील मेट्रो सेवा सुरू करण्यास केंद्राने हिरवा कंदील दर्शविला आहे. येत्या 7 सप्टेंबरपासून मेट्रोगाड्या धावतील. अनलॉक-4मध्ये सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे, तर शाळा-महाविद्यालये सप्टेंबर अखेरपर्यंत बंदच राहणार आहेत. यासाठी सरकारने …
Read More »