पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 549 नव्या कोरोना रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी (दि. 29) झाली. दुसरीकडे 386 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 225, ग्रामीण 58) तालुक्यातील 283, अलिबाग 71, माणगाव 48, रोहा 40, खालापूर 35, कर्जत 17, पेण 15, उरण 12, महाड …
Read More »Monthly Archives: August 2020
ओवे कॅम्पला जोडणार्या मुख्य रस्त्याची दूरवस्था
त्वरित डांबरीकरण करण्याची भाजप कार्यकर्ते रामचंद्र जाधव यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिका हद्दीमधील ओवे कॅम्प गावाला जोडणार्या मुख्य रस्त्याचे त्वरित कायमस्वरूपी टिकेल असे चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करावे तसेच पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून येणार्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइप व गटरांची व्यवस्थाही योग्य प्रकारे करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांतर्फे विशेष कार्यकारी …
Read More »रायगडात भाजपचे घंटानाद आंदोलन
अलिबाग ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार-पाच महिन्यांपासून महाराष्ट्रातील मंदिरे व धार्मिक स्थळे सरकारकडून बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर केंद्र सरकारच्या आदेशानंतर देशातील बहुतांश मंदिरे खुली करण्यात आली आहेत, मात्र केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून ठाकरे सरकारने मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे खुली करण्यास विरोध दर्शविला …
Read More »उरण शहर व तालुक्यात भाजपचे घंटानाद आंदोलन
उरण : वार्ताहर – मंदिरे, देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन, कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी, या मागणीकडे ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उरण शहर परिसरासह तालुक्यात भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 29) घंटानाद आंदोलन करण्यात आले. आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर व शहर अध्यक्ष कौशिक शहा यांच्या नेतृत्वाखाली हे …
Read More »लार्जकॅप थकले, मिडकॅप, स्मॉलकॅप धावतच आहेत…!
लॉकडाऊनमध्ये शेअर बाजारात अनेक नवीन गुंतवणूकदार आले आणि त्यांची पसंती साहजिकच मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांना असल्याने अशा कंपन्यांच्या शेअर्सना वाढीव तरलता मिळून त्यामध्ये तेजी आली. अशा कंपन्यांमध्ये एक मूल्य-दुरुस्ती (प्राइस करेक्शन) शक्यता नाकारता येत नसली तरी अजूनही यात धुगधुगी आहेच. मागील आठवडा बाजारात चौफेर तेजी पाहायला मिळाली आणि त्याला बँकिंग …
Read More »आरोग्यदायी भारतासाठीचे ‘हेल्थ कार्ड’
आधार कार्डने जसे देशाला एका सूत्रात बांधून व्यवस्था कार्यक्षम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, तसाच प्रयत्न नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनमध्ये केला जाणार आहे. देशाच्या आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी आणि आरोग्य सुविधांअभावी नडल्या जात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्यासाठी हेल्थ कार्ड योजना हे वरदान ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »रायगडात पावसाची संततधार; जनजीवन विस्कळीत
अलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुसर्या दिवशीही कायम होता. शनिवारी (दि. 29) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 81.31 मिलीमीटरच्या सरासरीने एक हजार 300.90 मिमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्याच्या विविध भागांंत आणखी पाऊस पडण्याची शक्यता …
Read More »महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी सहाव्या आरोपीला अटक
महाड, अलिबाग : प्रतिनिधीयेथील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डर्ससह पाच जणांवर गुन्हे दाखल करून एकाला अटक झाली होती. पोलिसांनी शनिवारी (दि. 29) आणखी एकाला अटक केली. त्यामुळे या गुन्ह्यात आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.महाडच्या काजळपुरा भागाील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत 24 ऑगस्टला सायंकाळी कोसळून 16 …
Read More »घंटानाद आंदोलन
पनवेल : मंदिरे खुली करावीत, या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रदेश भाजपचे निमंत्रित सदस्य बाळासाहेब पाटील आणि युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील तालुका पोलीस ठाण्याजवळील महादेव मंदिरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. शेलघर (ता. पनवेल) : भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका …
Read More »नेरळमध्ये पर्यटक अडकले; स्थानिकांकडून सुटका
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आंबेवाडी येथील धबधब्यावर वर्षासहलीसाठी आलेले पर्यटक अडकले होते. त्यांना स्थानिक तरुणांनी सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, पाणावठ्याच्या ठिकाणी येण्यास बंदी असताना पर्यटक धबधब्यापर्यंत पोहोचतातच कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.कल्याण आणि अंबरनाथ येथील आठ पर्यटक शुक्रवारी (दि. 28) नेरळ पोलिसांची नजर …
Read More »