Breaking News

Monthly Archives: September 2020

उद्याने सुरू करण्यासाठी मुख्याधिकार्‍यांना निवेदन

पेण ः प्रतिनिधी अनलॉकच्या प्रक्रियेस बराच कालावधी होऊनही पेणमधील सर्व उद्याने बंद आहेत. कोविडमधून बरे झालेले रुग्ण तसेच आबालवृद्धांना मोकळ्या हवेत फिरून नैसर्गिकरीत्या श्वसनातून येणार्‍या ऑक्सिजनची मात्रा वाढविणे गरजेचे आहे. पेण शहरात छोटी छोटी उद्याने, क्रीडांगणे असून ती सहा महिन्यांपासून बंद आहे. याबाबत ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या व योगा फॉर जॉय …

Read More »

पोलीस भरतीला स्थगिती द्या!

मराठा क्रांती मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन; आंदोलनाचा इशारा मुरूड ः प्रतिनिधी मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असताना शासनाकडून पोलीस भरतीचा घाट घातला जात आहे. हा सरळसरळ मराठा समाजावर अन्याय आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत शासनाने कोणतीही भरती करू नये. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे देताना स्थगिती आदेश दिला. मुख्यमंत्र्यांनी घटनातज्ज्ञांचा सल्ला …

Read More »

गरम पाणी शरीरासाठी लाभदायक

आरोग्य प्रहर पाणी शरीरासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. सकाळी उठल्यानंतर दररोज एक ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. त्यामुळे तुम्ही ताजेतवाणे होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे, मात्र गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे. आयुर्वेदातदेखील …

Read More »

नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचार्‍यांचे आजपासून लेखणी बंद आंदोलन

पेण ः प्रतिनिधी नोंदणी व मुद्रांक विभागाचे अराजपत्रित अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांच्या विविध मागण्या शासनाकडे मांडल्या, मात्र प्रत्येक वेळी शासनाकडून निराशाच पदरी पडत असल्याने नोंदणी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारपासून (दि. 1) बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. …

Read More »

कोरोना जनजागृतीसाठी दिव्यांग खेळाडू सरसावला

नागोठणे ः प्रतिनिधी राज्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातसुद्धा ही आरोग्य मोहीम राबविली जात आहे. याचा जास्तीत जास्त प्रसार होऊन रायगड जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी जिल्ह्यात नावाजलेल्या व्यक्तींकडून या संदर्भात आवाहन करण्यात येत असून, त्या अनुषंगाने नागोठणे येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा …

Read More »

गृहनिर्माण योजनेतील अर्जदारांना हफ्ते भरण्यास मुदतवाढ

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोच्या 2018मधील गृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांना घरांचे हफ्ते भरण्यास 28 डिसेंबर 2020पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. कोविड-19 व त्या अनुषंगाने सुरू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोच्या 2018मधील गृहनिर्माण योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटांसाठी नवी …

Read More »

अनधिकृतपणे मासेमारी करणार्या परप्रांतीयांवर कारवाई करण्याची मागणी

पनवेल ः प्रतिनिधी कोकण किनारपट्टीवर अनधिकृतपणे परप्रांतीय मच्छीमारांकडून एलईडी दिव्यांचा वापर करून सुरू असलेल्या मासेमारीला आळा घालण्यासाठी अशा बोटींवर कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियनच्या पदाधिकार्‍यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री अस्लम शेख व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली. समुद्र किनारपट्टीपासून 12 नॉटिकल प्रदेश स्थानिक मच्छीमारांसाठी …

Read More »

बिमा पाठशाला अॅप एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे

पनवेल ः वार्ताहर शिक्षा सुरक्षा फाऊंडेशनच्या बिमा पाठशाला या अभिनव अ‍ॅपचे लाँचिंग विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, उद्योग आघाडी अध्यक्ष प्रदीप पेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरिवली येथे झाले. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रेरणेने प्रत्येकाने विमा विषयात आत्मनिर्भर व्हावे या हेतूने या उपक्रमाची …

Read More »

पोलीस कर्मचार्यांची अँटिजेन चाचणी

कळंबोली ः प्रतिनिधी  कोरोनाच्या महामारीत आपल्या सहकारी बंधू-भगिनींच्या जीवाचे संरक्षण करताना कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या प्रयत्नातून मंगळवारी (दि. 29) सर्व कर्मचार्‍यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांकडून कुटुंबप्रमुख सतीश गायकवाड यांच्याबद्दल आदर व्यक्त होत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता कोणत्याही सहकार्‍याला त्रास होऊ नये म्हणून …

Read More »

युवा मोर्चाची जिल्हा आढावा बैठक

धाटाव ः प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा रायगड जिल्हा प्रभारी निखिल चव्हाण व सहप्रभारी अ‍ॅड. ॠषीकेश जोशी तसेच जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चा आढावा आणि पुनर्रचना बैठक कोलाड येथे झाली. युवा मोर्चाच्या पुनर्बांधणीसाठी तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा पदाधिकारी यांच्या कामाचा …

Read More »