Breaking News

Monthly Archives: September 2020

विरोधक ना शेतकर्‍यांसोबत आहेत, ना जवानांसोबत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकृषी कायद्याला विरोध करणार्‍या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत. केंद्र सरकार देशातील शेतकर्‍यांना अधिकार देत असतानादेखील ही मंडळी विरोध करू लागली आहेत. यापूर्वी विरोधी पक्षांनी राम मंदिराच्या भूमिपूजनालाही विरोध केला होता. विरोधक ना …

Read More »

इतरांसाठीही मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार करा

उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना मुंबई : प्रतिनिधीकेवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी नव्हे तर इतरांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात विचार करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. 29) राज्य सरकारला केली. मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येकालाच रस्त्याने प्रवास करणे शक्य नाही. मुंबईबाहेरून येणार्‍यांचे काही तास प्रवासात जात आहेत. त्यामुळे लोकल ट्रेन …

Read More »

यंदा नवरात्रोत्सवही होणार साधेपणाने साजरा

गरबा, दांडिया खेळण्यास बंदी मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांमध्ये दररोज होत असलेली वाढ, ग्रामीण भागातही रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या पाहता कोरोनाच्या कालावधीत आलेले सण-उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले, मात्र गणेशोत्सवानंतर रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेता येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीन साजरा करण्याचे आवाहन …

Read More »

साजगाव फाट्यावर एसटी-कारचा अपघात

खोपोली : प्रतिनिधी – खोपोली-पेण रस्त्यावर खोपोलीपासून चार किमी अंतरावर असलेल्या साजगाव फाटा येथे भरधाव कार व एसटी बस यांचा अपघात झाला. मंगळवारी (दि. 29) सकाळी सव्वासहा वाजता ही घटना घडली. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी अथवा जीवित हानी झाली नाही, परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे. गुजरात पासिंगची फॉर्च्युनर …

Read More »

पोलादपुरात भातपिकावरील कीडरोग प्रादुर्भाव नियंत्रणात

पोलादपूर : प्रतिनिधी – पोलादपूर तालुक्यातील भातपिकांवर कीड आणि किटकांचा झालेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात कृषी कार्यालय यशस्वी झाल्याचा दावा तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी केला आहे. पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, देवळे, वाकण, हळदुळे, दाभिळ येथे पावसाळ्यादरम्यान पडणार्‍या उघडीपीच्या काळात निळे भुंगेरे प्रकारच्या कीडरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला होता. …

Read More »

भाजप पेण तालुका उपाध्यक्षपदी अविनाश पाटील

पेण : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाच्या पेण तालुका उपाध्यक्षपदी अविनाश पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे पत्र आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना देण्यात आले. अविनाश पाटील हे सक्रिय कार्यकर्ते असून, सामाजिक कामात हिरीरिने सहभागी होत असतात तसेच सुशिक्षित बेरोजगार …

Read More »

नेरळमधील टॅक्सीचालकाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील नेरळजवळील भडवळ येथील टॅक्सीचालक सचिन पाटील (वय 40) यांनी आर्थिक बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. पाटील यांनी सोमवारी (दि. 28) सायंकाळी सहाच्या सुमारास गावाच्या बाहेर माळरानावर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. नेरळ-माथेरानदरम्यान टॅक्सी वाहतूक करणार्‍या संघटनेमध्ये स्थानिक तरुण चालक म्हणून प्रवासी पर्यटकांची …

Read More »

महाड-मढेघाट-पुणे हा पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा

भाजपचे महेश शिंदे यांची छत्रपती संभाजीराजेंकडे मागणी महाड : प्रतिनिधी – महाड-मढेघाटमार्गे पुणे हा प्रलंबित मार्ग पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा, तसेच महाड-रायगड महामार्गावरील गावांना जोडणार्‍या अ‍ॅप्रोच रोडची लांबी 50 वरून 100 मीटर करावी, अशी विनंती किल्ले रायगड विकास प्राधीकरणचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे …

Read More »

विकास हीच भाजपची परिभाषा : आमदार प्रशांत ठाकूर

पेणमधील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये पेण : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून ते कोणीही कोणत्या जाती-धर्माचा असो वा कोणत्या प्रातांचा असो विकास हीच परिभाषा समोर ठेवून काम करीत आहेत. पक्षाची वाटचालही त्या दृष्टीनेच सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

महाआघाडीची धडधड

फडणवीस-राऊत यांच्या भेटीमुळे या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा काही वेगळा डाव शिजत नाही ना, या भीतीने महाविकास आघाडीच्या तंबूत घबराट उडाली. दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चेचे गुर्‍हाळ सुरू झाले. इतकेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धाव घेतली. महाविकास आघाडीत सारे काही आलबेल आहे ना, याची …

Read More »