Breaking News

Monthly Archives: September 2020

आरपीआयचे महावितरणविरोधात हायव्होल्टेज आंदोलन

नवी मुंबई : बातमीदार – रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नवी मुंबईर आरपीआईच्या वतीने नवी मुंबईतील वाढीव वीज बिल माफ करावे या मागणीसाठी वाशी येथील महावितरण कार्यालयावर गुरुवारी (दि. 10) हायव्होल्टेज मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. …

Read More »

माणगावमधील कोस्ते ग्रामस्थांवर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट

पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील असंख्य गावे, आदिवासी वाड्या-पाड्यांत पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. उन्हाळ्यामध्ये तर ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर डोकेवर काढते. मात्र रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कोस्ते या गावात भरपावसात येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कोस्ते गाव पावसाळ्यातही तहानलेले आहे. सरकारी अधिकार्‍यांकडे गार्‍हाणे …

Read More »

पनवेल तालुक्यात तब्बल 341 नवे रुग्ण

सात रुग्णांचा मृत्यू; 178 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 10) कोरोनाचे 341 नवीन रुग्ण आढळले असून, सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 178 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 244 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाला, तर 110 रुग्ण …

Read More »

रायगडात 20 रुग्णांचा मृत्यू; 757 नवे पॉझिटिव्ह

पनवेल ः रायगड जिल्ह्यात 20 कोरोना बळींची आणि 757 नव्या रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 10) झाली, तर दिवसभरात 523 जण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील सात, रोहा चार, खालापूर तीन, उरण व अलिबाग प्रत्येकी दोन आणि कर्जत व पेण तालुक्यातील एकाचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल …

Read More »

पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी

कर्जत : बातमीदार ऑक्सिजन सिलिंडर बदलताना झालेल्या चुकीमुळे या सिलिंडरचा स्फोट झाला आणि ऑक्सिजनअभावी पत्रकार संतोष पवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूस शासनाची आरोग्य यंत्रणा जबाबदार असून, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पवार कुटुंबीय तसेच सहकारी पत्रकार यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे …

Read More »

मुरूडच्या नागरिकांची गांधीगिरी

सतत बत्ती गूल होत असल्याने अभियंत्याचा सत्कार मुरूड : प्रतिनिधीमुरूड तालुक्याला स्विचिंग सेंटर प्राप्त होऊनसुद्धा वीजपुरवठा दिवसातून अनेक वेळा खंडित होत असल्याने मुरूड शहरातील नागरिकांनी एकत्र येत महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांचा गांधीगिरी करीत सत्कार केला. मुरूड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन महेश भगत यांच्या हस्ते शाल व …

Read More »

पोलादपूर तालुक्यात सर्पदंशाने मुलाचा मृत्यू

पोलादपूर : प्रतिनिधीपोलादपूर तालुक्यातील काळवली येथील एका मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 10) रात्री घडली. प्रतिक प्रमोद महाडिक (वय 14) असे या मुलाचे नाव आहे. काळवली येथील प्रतिक महाडिक हा मुलगा घरात झोपला असता, गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्याला मण्यार सापाने दंश केला. पालक व नातेवाईकांनी त्याला पोलादपूर …

Read More »

अवैधरित्या टाकण्यात आलेला मेडिकल वेस्टेज उचलावा

संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करावी नगरसेवक नितीन पाटील यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तयेथील कर्नाळा स्पोर्ट्सजवळील राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिजच्या फुटपाथवर अवैधरित्या टाकण्यात आलेला मेडिकल वेस्टेज उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी तसेच या गंभीर प्रकरणाची शहानिशा करून संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नितीन पाटील यांनी पनवेल महापालिकेचे …

Read More »

मराठा समाजाला शिक्षण व रोजगारासाठी सवलती द्या

चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी मुंबई : प्रतिनिधीराज्यातील मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत   राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले की, संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षण लागू …

Read More »

रायगड जिल्ह्यात पाहणी दौरा

चक्रीवादळात झालेल्या नुकसान व कार्यवाहीचा केंद्रीय पथकाकडून आढावा अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा गुरुवारी (दि. 10) केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी करून आढावा घेतला. पाहणी दौर्‍यानंतर अलिबाग सोगाव येथील आऊट पोस्ट हॉटेल येथे आयोजित बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. रायगड व …

Read More »