Breaking News

Monthly Archives: September 2020

सिडकोची साडेबारा टक्के भूखंड योजना रेंगाळली; प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त साडेबारा टक्के भूखंड योजनेला विविध कारणांमुळे मरगळ आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अगदी नाममात्र प्रकरणे शिल्लक आहेत. परंतु भूखंड उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. तर उरण आणि पनवेल तालुक्यात अद्याप साडेबारा टक्के भूखंड वाटपाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. परंतु विविध करणांमुळे भूखंड वाटपाची प्रक्रिया ठप्प …

Read More »

आरोग्यसेवेबाबत राज्य सरकार उदासीन

कोरोना काळातही तब्बल 17 हजार पदे रिक्त मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याला आता 180 दिवस उलटले असून, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक म्हणजे साडेआठ लाख एवढी झाली असताना अजूनही महाविकास आघाडी सरकार आरोग्य विभागाला पुरेसा निधी व हजारोंनी रिक्त असलेली डॉक्टर व अन्य आवश्यक पदे भरण्यास …

Read More »

दहशतवादाच्या मार्गावर जाणार्‍या तरुणांना आधीच रोखण्याची गरज : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या मार्गावर जाणार्‍या तरुणांना आधीच रोखण्याची गरज आहे. यासाठी महिला पोलिसांची मदत घेतली जाऊ शकते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील तरुण आयपीएस अधिकार्‍यांशी पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्या वेळी ते …

Read More »

नेरळ-माथेरान टॅक्सी सेवा सुरू

कर्जत ः बातमीदार प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर आता नेरळ-माथेरान टॅक्सीसेवाही शुक्रवार (दि. 4)पासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेल्या 450 टॅक्सीचालकांना दिलासा मिळाला आहे.नेरळ गावातील तरुणांनी 1985मध्ये नेरळ-माथेरान घाटरस्त्यावरून पर्यटक प्रवाशांना माथेरान दस्तुरी नाका येथे नेण्यासाठी टॅक्सीची प्रवासी वाहतूक सुरू केली. सध्या या मार्गावर 300 …

Read More »

भारतीय सैन्याने तयारीत राहावे

जनरल बिपिन रावत यांचे सूचक वक्तव्य नवी दिल्ली : वृत्तसंस्थाचीनशी आपल्याकडून धोका असल्याचे बघून पाकिस्तान त्याचा फायदा उचलू शकतो. त्यामुळे कुणी चुकीचे साहस करून आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आपण जशास तसे उत्तर दिले पाहिजे. त्यासाठी भारतीय सैन्याने तयारीत राहायला हवे, असे सूचक वक्तव्य चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) …

Read More »

जेएसडब्ल्यू कंपनीकडून कांदळवनाची कत्तल

कारवाई करण्याची अ‍ॅड. महेश मोहिते यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधीधरमतर खाडीकिनारी भराव टाकून कांदळवन नष्ट करणार्‍या जेएसडब्ल्यू कंपनीवर पर्यावरण कायदा तसेच वन अधिनियम अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली आहे.अ‍ॅड. मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 4) निवासी उपजिल्हाधिकारी …

Read More »

कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवू नये; भाजपने सुनावले

मुंबई ः प्रतिनिधीकंगना रणौतने मुंबई, मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवण्याची गरज नसल्याचे सांगत भाजपला त्याच्याशी जोडणे दुर्देवी व चुकीचे असल्याचे भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी (दि. 4) येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या वेळी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणामध्ये …

Read More »

भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे यांचे निधन

खोपोली ः प्रतिनिधीभारतीय जनता पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष मोरेश्वर उर्फ बापू घारे यांचे शुक्रवारी (दि. 4)पहाटे डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 50 वर्षांचे होते.खालापूर तालुक्यातील गोहे गावचे सुपुत्र असलेले बापू घारे यांनी वावोशी व परिसर कार्यक्षेत्र निवडले. अत्यंत शांत व संयमी तसेच आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेले बापू घारे …

Read More »

शिक्षक दिनानिमित्त आभासी प्रशिक्षण   

पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणेतर्फे सर्व शिक्षकांकरिता शिक्षणदिनी शनिवारी (दि. 5) आभासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. फेसबुक सेशन सकाळी 11 वाजता सुरू होईल. हे सेशन विनामूल्य आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित कोकण विभागाचे समन्वयक जयंत भगत यांनी केले आहे. डिजिटल युगात दैनंदिन …

Read More »

जिल्हा कोविड सेंटर अंतिम टप्प्यात

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना खाटांची कमतरता पडू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 100 खाटांचे अद्ययावत जिल्हा कोविड सेंटर तयार करण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे सेंटर सुरू होणार आहे.जिल्ह्यात 99 हजार 64 जणांची कोरोना …

Read More »