Breaking News

Monthly Archives: October 2020

दिलासादायक परिस्थिती

गेला पंधरवडाभराहून अधिक काळ कोरोना आघाडीवरील देशातील परिस्थिती दिलासादायक राहिली आहे. भारताचा रिकव्हरी रेट ८४ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. अॅक्टिव्ह केसेसचे प्रमाण दहा लाखांच्या खाली राहिले आहे. कोरोना आघाडीवरील परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच सर्वच आर्थिक क्षेत्रांतही उलाढालींनी वेग घेतल्याचे दिसू लागले आहे.हे दिलासादायक बदल टिकवायचे असतील तर येणाऱ्या सणासुदीच्या काळात …

Read More »

पनवेलमध्ये 154 नवे पॉझिटिव्ह

21 रुग्णांचा मृत्यू; 314 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि.5) कोरोनाचे  154 नवीन रुग्ण आढळले असून 21 जणांचा  मृत्यू झाला आहे, तर 314 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 121 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 20 जणांचा मृत्यू झाला व 255 रुग्ण बरे झाले. …

Read More »

रायगड जिल्ह्यात 30 रुग्णांचा मृत्यू; 210 नवे पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात तब्बल 30 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 210 नव्या रुग्णांची नोंद सोमवारी (दि. 5) झाली, तर दिवसभरात 437 रुग्ण बरे झाले आहेत. मयत झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 20 व ग्रामीण 1) तालुक्यातील 21, अलिबाग चार आणि उरण, कर्जत, पेण, माणगाव व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश …

Read More »

देशातील शाळा 15 ऑक्टोबरला उघडणार!

नवी दिल्ली ः देशातील शाळा 15 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने उघडणार असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. आधी मोठ्या वर्गांच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरू करण्यात येतील. याबाबतची मानक कार्यप्रणाली (एसओपी) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायची आहे. शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व …

Read More »

ऑनलाइन शिक्षणात सीकेटी विद्यालय अग्रेसर

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणुच्या संसर्गातून पसरत चाललेल्या कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या लाटेने जगभरातील शाळा खरं तर बंद करण्यात आल्या होत्या. परिक्षा रद्द झाल्या लॉकडाऊन सुरू झाला सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. परंतु या बिकट परिस्थितीतही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, शिक्षणात खंड पडू नये म्हणून केवळ एक …

Read More »

खांदा कॉलनीतील नादुरुस्त पथदिवे तातडीने चालू करा -नगरसेवक संजय भोपी

पनवेल : रामप्रहर वृत्त – खांदा कॉलनी वसाहतीमधील नादुरुस्त पथदिवे तात्काळ दुरुस्त करावे व आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट व नवीन विजदिवे लावण्यात यावे, अशी मागणी पनवेल महानगरपालिका नगरसेवक व प्रभाग समिती ‘ब’ चे सभापती संजय भोपी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन …

Read More »

कोरोना काळात सलग 100 दिवस धावण्याचा पराक्रम

खारघर : प्रतिनिधी – कोरोनाच्या काळात प्रत्येक जण आपल्या चांगल्या स्वास्थासाठी विविध उपाययोजना राबवत असल्याचे पहावयास मिळत आहे. अशा परिस्थिती कोरोनाच्या काळात सलग 100 दिवस धावून महाड आद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी बाळासाहेब झंजे यांनी अनोखे विक्रम आपल्या नावावर केले आहे. कार्यालयीन कामकाज सांभाळून दररोज 7 ते 10 किमीचे अंतर …

Read More »

‘लायन्स’तर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझर

पनवेल : रामप्रहर वृत्त – लायन्स क्लब सेंटनरी स्टील मार्केट नवी मुंबईच्यावतीने ऑक्टोबरमधील पहील्या आठवड्यात विविध उपक्रम राबविले जातात. 2 ऑक्टोबरपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ’करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस’ येथे आपलं घर समजून राहणारे वृद्ध यांना तसेच कोविडच्या काळात जिवाची बाजी लावणारे पोलीस कर्मचारी यांच्यासाठी मास्क व …

Read More »

कर्नाळा खिंडीजवळ गॅस टँकर पलटी; क्लिनर जखमी

पनवेल : वार्ताहर – पनवेलजवळील मुंबई-गोवा महामार्गाजवळील कर्नाळा खिंडीजवळ एक गॅस टँकर पलटी झाल्याने काही प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती, तर सदर टँकरचा क्लिनर जखमी झाला असून त्याला एमजीएम कामोठे येथे उपचारार्थ दाखल केले आहे. पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे गॅस टँकर येत असताना एका वळणावर अचानकपणे टँकरचालकाचा ताबा सुटून हा …

Read More »

दुर्गंधीयुक्त वायू सोडणार्या तळोजा येथील कंपन्यांवर कारवाईची मागणी

पनवेल : वार्ताहर – तळोजा औद्योगिक क्षेत्रात असणार्‍या विविधप्रकारच्या मच्छी कंपन्यांच्या कचर्‍यापासून पावडर बनवली जाते. त्या कंपनीच्या धुरांड्यातून निघणार्‍या वायू व दुर्गंधीमुळे परिसरातील ग्रामस्थांसह येथील कामगारवर्गाचे आरोग्य धोक्यात आले असून सदर कंपन्यांविरुद्ध प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता सर्दी, खोकला, ताप आला …

Read More »