नवी मुंबई ः प्रतिनिधी राज्य सरकारने केलेल्या टाळेबंदी शिथिलीकरणानुसार सोमवारपासून नवी मुंबईतील उपाहारगृहे, मद्यालये खुली करण्यात आली असून पहिल्याच दिवशी कुठेही ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही. ही परिस्थिती हळूहळू ठीक होईल, असा आशावाद मात्र उपाहारगृह मालकांनी व्यक्त केला आहे, तर रात्री 7 वाजेपर्यंतच मद्यालये खुली राहणार असल्याची अट घालण्यात आल्याने …
Read More »Monthly Archives: October 2020
कोरोना प्रतिबंधासाठी पालिकेचा 45 कोटींचा खर्च
अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनावरील उपाययोजनांसाठी नवी मुंबई महापालिकेने सात महिन्यांत 45 कोटी रुपये खर्च केले आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता हा खर्च अजून वाढणार असून पालिकेने शासनाकडे 294 कोटींच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठविला आहे. कोरोनाच्या लढ्यात पालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च केला असून प्रस्तावित खर्चाच्या अनुदानापोटीचा एकूण 294 …
Read More »पनवेल तालुक्यात 230 नवे कोरोनाबाधित
चौघांचा मृत्यू; 255 रुग्णांची संसर्गावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 6) कोरोनाचे 230 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 255 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 186 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला, तर 202 रुग्ण …
Read More »टाळेबंदी काळात तब्बल साडेतीन कोटींचा दंड वसूल
रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेची कारवाई अलिबाग : प्रतिनिधीटाळेबंदीमुळे संपूर्ण व्यवहार ठप्प पडले असताना रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेने तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर अडीच लाख जणांवर कारवाई करण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर देशभरात टाळेबंदी जाहीर झाली. वाहतुकीवर निर्बंध आले. जिल्हाधिकारी यांनी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या …
Read More »दासगाव दरडग्रस्तांचे अपुरे पुनर्वसन;निधीअभावी घरांची कामे रखडली
महाड : प्रतिनिधीदासगावमधील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निधी राज्य शासनाकडून अद्याप पूर्णपणे देण्यात आलेला नसल्याने अनेक बाधित कुटूंबांची घरे अपूर्णावस्थेत आहेत. त्याचबरोबर नागरी सुविधांची कामे अपूर्ण ठेवण्यात आली आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे महाड तालुक्यातील दासगाव येथील सुमारे 35 घरे 26 जुलै 2005 रोजी जमीनदोस्त झाली होती. या दुर्घटनेत 40 जणांना जीव गमवावा लागला …
Read More »जेएनपीटी प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना मिळणार कोट्यवधींचा थकीत मालमत्ता कर
उरणचे आमदार महेश बालदी यांचा पुढाकार उरण : रामप्रहर वृत्तउरण तालुक्यातील प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना लवकरच मालमत्ता कराचे वाटप करण्यात येणार असल्याची सकारात्मक चर्चा जेएनपीटी बंदराचे व्हाइस चेअरमन उन्मेष शरद वाघ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत झाली आहे. त्यामुळे अनेक समस्यांनी, नागरी सुविधांपासून वंचित राहिलेल्या प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना जनहितार्थ कामे मार्गी लावण्यासाठी चालना मिळेल, असा …
Read More »जगातील प्रत्येक दहावी व्यक्ती कोरोनाबाधित
‘डब्ल्यूएचओ’ ने व्यक्त केली चिंता न्यूयॉर्क : वृत्तसंस्थाजगभरात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असून, आतापर्यंत जवळपास 10 लाखांहून अधिक लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चिंता वाढविणारे वक्तव्य केले आहे. ‘डब्ल्यूएचओ’नुसार जगातील दर 10 व्यक्तींमागे एकाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. म्हणजेच जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही …
Read More »वृक्षलागवडीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मोहोपाडा ः प्रतिनिधी वारणा उद्योग समूहाचे मालक, जनसुराज्य पक्षप्रमुख डॉ. विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वावर्ले (चौक) कातकरीवाडीत कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक दीपक पाटील यांच्या वतीने वाडीत औषधी वनस्पतींची लागवड करून आदिवासी बांधवांना 500पेक्षा जास्त विविध जातींच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले. सीताफळ, आवळा, जाम, बेल, कोरफड, वड, पिंपळ आदी वृक्षांचे वाटप …
Read More »उरणमधील डीपी धोकादायक अवस्थेत
उरण ः वार्ताहर उरण शहरात महावितरण कंपनीच्या डीपी उघड्या अवस्थेत दिसत आहेत. काही ठिकाणच्या डीपी मोडकळीस आल्याने नागरिकांच्या जीवितास मोठा निर्माण झाला आहे. त्यामुळे जीवितहानीही होऊ शकते. या गंभीर बाबीकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्या अनुषंगाने या समस्येकडे संबंधित अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे. उरण …
Read More »साडेसहा लाख पनवेलकरांची आरोग्य मोहिमेंतर्गत तपासणी
पनवेल ः वार्ताहर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाला हरविण्यासाठी राज्य सरकारने माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत 5 ऑक्टोबरपर्यंत अवघ्या 20 दिवसांत तब्बल एक लाख 77 हजार 935 कुटुंबांतील एकूण सहा लाख 65 हजार 919 नागरिकांची तपासणी करण्यात …
Read More »