पनवेल : रामप्रहर वृत्तनवीन पनवेल ते नेरे या मार्गावर होणार्या वाहतूक कोंडीमुळे येथे मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे तसेच भविष्यात नैना प्रकल्पामुळे विकास होणार असून, नागरीकरण वाढणार आहे. ते लक्षात घेत भाजपच्या वतीने सुकापूर येथे एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून एण्ट्री आणि एक्झिट पॉइंट उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. …
Read More »Monthly Archives: October 2020
‘जेएसडब्ल्यू’च्या मनमानीविरोधात गेट बंद आंदोलन
आमदार रविशेठ पाटील यांनी मांडली स्थानिकांची बाजू पेण : प्रतिनिधीपेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी (दि. 5) स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कंपनीसमोर ठिय्या मांडून गेट बंद आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार रविशेठ पाटील यांनी केले.या वेळी रविशेठ पाटील म्हणाले की, जेएसडब्ल्यू कंपनीने स्थानिकांच्या समस्या सोडविणे गरजेचे …
Read More »उरणमधील स्थानिक मच्छीमारांसाठी हायकोर्टात जाणार : आमदार महेश बालदी
उरण : रामप्रहर वृत्तकरंजा टर्मिनलजवळ भरणारा बाहेरील मच्छीविक्रेत्यांचा अनधिकृत मच्छी बाजार बंद करून आमदार महेश बालदी यांनी उरण शहर व परिसरासह तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांना दिलासा दिला होता, मात्र करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन यांनी स्थानिकांचा पारंपरिक व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान राज्य शासनाला पत्र देऊन सुरू केले आहे. त्या विरोधात उच्च न्यायालयात …
Read More »ग्रामीण पत्रकार असोसिएशनचा वर्धापन दिन उत्साहात
नागोठणे ः प्रतिनिधी नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा नववा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (दि. 3) सायंकाळी येथील आराधना भवनमध्ये उत्साहात संपन्न झाला. खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, उद्योगपती …
Read More »शूरनारी प्रतिष्ठानकडून दुर्ग स्वच्छता मोहीम
नागोठणे ः प्रतिनिधी तरुणींना स्वरक्षण मार्गदर्शन व प्रशिक्षण तसेच दुर्ग संवर्धन मोहीम हाती घेतलेल्या येथील शूरनारी प्रतिष्ठानच्या वतीने दुर्ग स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. या अभियानांतर्गत रविवारी (दि. 27) पाली येथील सुधागड किल्ला तसेच रविवारी (दि. 4) घोसाळगड, कुडा लेणी व तळगड या ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता करण्यात आली. या …
Read More »बौद्ध लेण्यांचे संवर्धन करा; बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्रातील ऐतिहासिक बौद्ध स्तुपे आणि लेण्यांचे संवर्धन करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. 5) बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे (बीआयएन) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर 12 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयांसामोर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 30 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सर्व विभागीय पुरातत्त्व कार्यालयांवर मोर्चा …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून पवार कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत सुपूर्द
दिवंगत पत्रकार संतोष पवार यांना कोरोना योद्धा जाहीर करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांची राज्य शासनाकडे मागणी कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे 9 सप्टेंबर रोजी निधन झाल्यानंतर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संतोष पवार यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. …
Read More »हाथरस घटनेचे राजकारण
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीवर झालेला सामूहिक अत्याचार आणि त्यानंतर उपचारादरम्यान झालेला तिचा मृत्यू धक्कादायकच आहे. कुणीही या घटनेचे समर्थन करणार नाही, मात्र विरोधक विशेषकरून काँग्रेस पक्ष यावरून राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करीत आहे. यातून त्यांची मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची मानसिकता स्पष्ट होते. उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात बुलगाडी येथील एका दलित …
Read More »पनवेल तालुक्यात 199 नवीन रुग्ण
सात जणांचा मृत्यू; 224 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 4) कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 224 रुग्ण बरे झाले. महापालिका हद्दीत दिवसभरात 173 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 180 रुग्ण बरे …
Read More »रायगड जिल्ह्यात 308 नवे पॉझिटिव्ह; 15 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रायगड जिल्ह्यात 308 नव्या कोरोना रुग्णांची आणि 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 4) झाली, तर दिवसभरात 369 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 173 व ग्रामीण 26) तालुक्यातील 199, अलिबाग 22, माणगाव 16, खालापूर 12, कर्जत व मुरूड प्रत्येकी 10, पेण आठ, उरण व …
Read More »