नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाचे संकट, लॉकडाऊन, अनलॉकनंतर आता महागाईचे वारे वाहत आहेत. त्यातच सध्या भाज्या आणि कडधान्यांचे दर कडाडले आहेत. भाज्या महागल्यानंतर महिलांसाठी आधार ठरणार्या डाळी, कडधान्यांचे दरही वाढल्याने महिलांसमोर पेच निर्माण झाला आहे. नवरात्रात नऊ दिवसांच्या उपवासानंतर आता स्वयंपाकात रोज काय नवीन तयार करायचे, असा प्रश्न …
Read More »Monthly Archives: October 2020
ओएनजीसी कर्मचार्यांकडून उरण कोविड केअर सेंटरला मदत
उरण : वार्ताहर – ओएनजीसी पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियनकडून गुरुवारी (दि. 29) वर्गणी काढून उरण येथील कोविड केअर सेंटरला चाळीस वाफारा मशीन, सहा ऑक्सिमिटर, 100 शुगर टेस्टिंग किट, फेस शिल्ड, एन 95 मास्क, ग्लोव्हज, इत्यादी गोष्टींचे वाटप केले. या कार्यामध्ये सेक्रेटरी(पीइयू)अरविंद घरत, माजी सेक्रेटरी (पीइयू) दिनेश घरत, लायसन ऑफिसर (ओबीसी) प्रवीण …
Read More »नवी मुंबईत वायुप्रदूषणाची समस्या
श्वसनाच्या वाढत्या तक्रारी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या संसर्गामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या नवी मुंबईकरांना मागील काही दिवसांपासून वायुप्रदूषणाचा प्रश्न भेडसावत आहे. विशेषत: तुर्भे, कोपरी, सानपाडा व घणसोली परिसरात हा प्रश्न चिंताजनक झाला आहे. त्यामुळे श्वसनाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर वायुप्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष …
Read More »भोस्ते आदिवासी वाडीतील 16 घरांचे पुनर्वसन
वनवासी कल्याण आश्रम व प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम; रविवारी हस्तांतरण समारंभ म्हसळा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने नुकसान झालेल्या भोस्ते आदिवासी वाडीतील 16 घरांचे पुनर्वसन वनवासी कल्याण आश्रम आणि प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या वास्तूंचा हस्तांतरण समारंभ रविवारी (दि. 1) होणार आहे. रायगड जिल्ह्याला 3 …
Read More »मुरूडमध्ये खैराच्या लाकडांची तस्करी
नऊ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त, वन विभागाकडून तिघांवर कारवाई मुरुड : प्रतिनिधी खैराच्या लाकडांची तस्करी करणार्या तीन आरोपींवर मुरुड वन विभागाने गुरुवारी (दि. 29) कारवाई करून खैराच्या लाकडांची बेकायदेशीर वाहतूक करणार्या बॅलेरो गाडीसह सुमारे नऊ लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात साग, निलगिरी, खैर …
Read More »केशरी रेशनकार्डधारकांचे स्वस्त धान्य बंद
अन्न नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयामुळे लाभार्थी अडचणीत कर्जत : बातमीदार अंत्योदय तसेच दारिद्र्य रेषेखालील आणि एपील म्हणजे प्राधान्य गट यातील सर्वच लाभार्थीना स्वस्त धान्य विक्री दुकानात कोरोनाच्या काळात धान्य मिळत असे. मात्र मागील दोन महिन्यांपासून एपील गटातील म्हणजेच केशरी रेशनकार्डधारकांना धान्य देणे बंद करण्यात आले आहे. यामुळे या गटातील रेशनकार्डधारकांची …
Read More »माणगाव आणि मुरुडमधील शेतकर्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा
माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसाने माणगाव तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. महसुल व कृषि विभागाने या नुकसानीचे पंचनामे केले असून, शेतकर्यांचे डोळे आता नुकसानभरपाईकडे लागले आहेत. परतीच्या पावसामुळे शेतात साठलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही. पाण्याखाली राहिल्याने शेतातील भातपीक पूर्णतः कुजले. वरकस जमिनीवरील नाचणी, …
Read More »लस प्रत्येकाला मिळणार
जेव्हा कधी कोरोना प्रतिबंधक लस तयार होईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला दिली जाईल. कुणीही या लसीकरणातून वगळले जाणार नाही, असे सुस्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. लस तयार करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असून देशव्यापी लसीकरणाचा आराखडा तयार करण्याकरिता तज्ज्ञांचा राष्ट्रीय पातळीवरील गट …
Read More »रायगडात 125 नवे कोरोना रुग्ण
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 125 कोरोना रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी (दि. 29) झाली, तर दिवसभरात 228 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 77 व ग्रामीण 22) तालुक्यातील 99, खालापूर आठ, पेण पाच, अलिबाग चार, कर्जत, रोहा, महाड प्रत्येकी दोन, तर तळा, श्रीवर्धन, …
Read More »सिडको अर्बन हाट येथे हस्तकला प्रदर्शन
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको अर्बन हाट येथे 30 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत विशेष व दर्जेदार स्वदेशी हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या विविध राज्यांतील 50 हून अधिक कारागीर …
Read More »