Breaking News

Monthly Archives: November 2020

रायगडात 98 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 18) नवे 98 कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, तर 97 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 60 व ग्रामीण 17) तालुक्यातील 77, अलिबाग नऊ, कर्जत व पेण प्रत्येकी तीन, उरण व महाड प्रत्येकी दोन आणि खालापूर …

Read More »

गाफीलपणा नकोच!

भारतामध्ये गेला जवळपास दीड महिन्यांहून अधिक काळ कोरोनाचा आलेख खाली घसरताना दिसत होता. परंतु आता दिवाळीनंतर कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करताच नव्या केसेसमध्ये थेट 32 टक्क्यांची एक दिवसीय वाढ दिसून आली. दिवाळीच्या काळात चाचण्या आठ लाखांपर्यंत खाली घसरल्या होत्या, त्या मंगळवारी 9.3 लाखांवर आल्या. या वाढीबरोबरच पॉझिटिव्हिटी रेट 4.1वर गेलेला दिसून …

Read More »

बेकायदा गुरांची वाहतूक; अज्ञातांविरोधात गुन्हा

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर बेकायदा गुरांची वाहतूक करणार्‍या अज्ञात व्यक्तींविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून मोठ्या गाड्यांची तपासणी करण्यात येत असल्याने या महाभागांनी चक्क कारमधून दोन गाई व दोन बैलांची तस्करी करण्याचा प्रताप केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून नागोठणे बाजूकडे जाणार्‍या एमएच 04 बीडब्ल्यु 6813 या क्रमांकाच्या …

Read More »

कर्जतच्या पिंपळोलीत तीन मिनीबस जळून खाक

कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळजवळील पिंपळोली गावामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मिनीबस मंगळवारी (दि. 17) रात्री आगीत जळून खाक झाल्या. यात सुमारे 18 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळोली गावातील चंद्रकांत सोनावळे हे साई एकवीरा ट्रान्सपोर्ट नावाने …

Read More »

भाजयुमोच्या फलक हटाव मागणीला यश

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत ही राजकीय दृष्टीने  राष्ट्रवादीची ताकद बलाढ्य अशी ख्याती आहे. पण याच ग्रामपंचायत  हद्दितील मौजे महादेववाडी गावातील दोन वर्षांपूर्वी केलेल्या विकासाच्या नावाखाली काम न करता फक्त उद्घाटन केले व दोन वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याबाबत काम पूर्ण करा नाहीतर फलक हटाव, अशी आक्रमक भुमिका भारतीय …

Read More »

खारघरच्या खाडीकिनार्‍यावर सोनचिखल्याचे आगमन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खाद्याच्या शोधात दरवर्षी नवी मुंबईतील खाडीकिनारी परदेशी पक्षी येत असतात. करावे आणि खारघरच्या खाडीकिनार्‍यावर सध्या पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर (सोनचिखल्या वा सोनटिटवी) हा परदेशी पाहुणा आला असून पक्षीप्रेमींना आकर्षित करीत आहेत. या पक्ष्यांचा मुक्काम पुढील दोन आठवडे असून त्यानंतर पुढील प्रवास सुरू होईल, असे पक्षीमित्र नीलेश …

Read More »

उरणमध्ये आठ मोटरसायकली जाळल्या

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील उरण-मोरा रोडवरील भवरा येथील मांगीर देव झोपडपट्टीजवळ असलेल्या मोटरसायकल जाळण्याची घटना सोमवारी रात्री घडली. अज्ञात व्यक्तीने ही आग लावली असून त्याच्या विरोधात मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. 16) मध्यरात्री ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने …

Read More »

एनएमएमटीच्या तोट्यात आणखी भर; चिंता वाढली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अगोदरच तोट्यात सुरू असलेली नवी मंबई परिवहन उपक्रमाची बससेवा आणखी अडचणीत आली आहे. टाळेबंदीपूर्वी महिन्याला सहा कोटींपर्यंत सहन करीत असलेल्या तोट्यात आणखी दोन कोटींची भर पडली आहे. त्यामुळे उपक्रमाची चिंता वाढली आहे.एनएमएमटीची बससेवा सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहे. दिवसाला 384 बस विविध मार्गावर प्रवासी वाहतूक …

Read More »

दुर्गम भागात मिठाईचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी विभागानजीकच्या सारसई या दुर्गम भागातील आदिवासी, धनगर तसेच इतर बांधवांना दीपावलीनिमित्त काहीतरी मदत व्हावी यासाठी जनसेवा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी मिठाईचे वाटप केले. या वेळी दुर्गम भागातील लहानग्यांना मिठाईचे विविध पदार्थ चाखायला मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसले. दरम्यान, …

Read More »

उरणच्या आदिवासी बांधवांना सहकार्य

उरण : वार्ताहर आदिवासी कातकरी समाज हा नेहमीच शासकीय योजनांपासून वंचित राहिला आहे. म्हणूनच शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयानुसार आदिवासी समाजातील कातकरी आणि माडी या गोंड ह्या अनुसूचित प्रवर्गातील जाती प्रामुख्याने विकसित होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेले वर्षभर उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी बहुतांश वाड्यांवर …

Read More »