नवी मुंबई ः प्रतिनिधी नेरूळ व ऐरोली येथील रुग्णालयांच्या इमारतीत सर्वसाधारण रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागाला दिलेल्या निर्देशांचे पालन झाले की नाही याची तपासणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी (दि. 21) नेरूळ येथील रुग्णालयाच्या इमारतीला अचानक भेट देऊन पाहणी केली. …
Read More »Monthly Archives: December 2020
‘विवेकशील बनण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा’
अलिबाग : प्रतिनिधी – ज्ञानाच्या कक्षा रुंदावत जातील तसे नवे ज्ञान प्राप्त होईल, अनेक गोष्टींचं आकलनसुद्धा होईल. विज्ञान हे अंतिम सत्याचा कधीही दावा करत नाही. जीवनातील श्रद्धा तपासल्या पाहिजेत. माणूस विवेकशील बनण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन महत्त्वाची भूमिका बजावतो. हा वैज्ञानिक दृष्टिकोन व्यक्तिशः आणि सार्वजनिक जीवनात आचरणात आणला पाहिजे, असे मत आंतरराष्ट्रीय …
Read More »पेणमध्ये माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात
पेण : प्रतिनिधी – पर्यावरण व स्वच्छता संतुलनासाठी पेण नगर परिषदेमार्फत ’माझी वसुंधरा’ या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानात साई मंदिर तलाव परिसरात स्वच्छता करण्यात आली त्याला स्थानिक नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. जैविक अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी शाश्वत निसर्ग पूरक जीवन पद्धती अवलंबण्याचा मार्ग आहे. म्हणून माझी वसुधरा अभियान …
Read More »रस्त्यासाठी शिवसेनेवरच आंदोलनाची वेळ
रेवदंडा पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने बांधकाम खाते अखेर राजी रेवदंडा : प्रतिनिधी – अलिबाग तालुक्यातील रेवदंडा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, हे रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, यासाठी राज्यातील सत्तारूढ शिवसेनेच्या पदाधिकार्यांवरच रास्ता रोको करण्याची वेळ आली होती. दरम्यान, रेवदंड्याच्या पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी रस्ता दुरूस्ती व डांबरीकरणाचे आश्वासन …
Read More »माथेरान घाटात कारला अपघात; दोघे जखमी
कर्जत : बातमीदार – नेरळ- माथेरान घाटात चालकाचा ताबा सुटल्याने फियाट कार झाडावर आदळली. या अपघातात वाहन चालक हरीचंद किसनचंद देवनानी (नेरूळ) आणि त्याचा मित्र हरिराम गुरुदासमन पंजावणी (उल्हासनगर) हे दोघे जबर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. हरीचंद देवनानी आणि हरिराम पंजावणी हे दोघे फियाट …
Read More »तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलनकर्ते संतप्त
…तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत : अॅड. बी. जी. कोळसे-पाटील नागोठणे : प्रतिनिधी – मृताच्या कुटुंबियांची परवानगी घेऊनच पोलिसांच्या सल्ल्यानुसार मृतदेह शवागृहात ठेवण्यासाठी पनवेलला स्वतः घेऊन जात आहे. आमच्या लेखी मागण्या रास्त असून रिलायन्स कंपनी जोपर्यंत ऐकत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे …
Read More »पारा घसरला, महाराष्ट्र गारठला!
ग्रामीण भागात कडाक्याची थंडी; परभणी ऽ 5.6 मुंबई ः प्रतिनिधीदेशात मागील बर्याच दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा खाली आला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आदी उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहर आल्यामुळे इकडे महाराष्ट्रही गारठला आहे.राज्यात गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागात हाडे गोठवणारी थंडी पडली …
Read More »कर्नाळा अभयारण्यात पक्षीगणना
पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील पक्ष्यांसाठी पहिल्या असलेल्या कर्नाळा अभयारण्यात पक्षीगणना करण्यात आली असून, येथे 103 प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा आधार घेण्यात आला आहे.मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात एकूण किती प्रजातींचे पक्षी आहेत याची नोंद आतापर्यंत करण्यात आली नसल्याने …
Read More »अलिबागकरांनी अनुभवली शनी आणि गुरूची युती
800 वर्षांनंतरचा दुर्मीळ योग अलिबाग ः प्रतिनिधीसूर्यमालेतील गुरू आणि शनी हे दोन ग्रह एकमेकांच्या जवळ आले असून, तब्बल 800 वर्षांनी असा योग आला आहे. दोन ग्रहांची दुर्मीळ युती पाहण्याची संधी अलिबागकरांना मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संविधान जागर यात्रा यांनी अलिबाग समुद्रकिनारी या आकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.खगोलशास्त्रज्ञ एस. …
Read More »देशात कोरोना लसीकरणाला लवकरच होणार सुरुवात
पूर्वतयारीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीयांसाठी लवकरच कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. कारण त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीने करीत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी याबाबत माहिती दिली.डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर सरकारने प्राधान्यक्रम ठरवला असून, त्यानुसार …
Read More »