Breaking News

Monthly Archives: December 2020

पेण तालुक्यातही अवकाळी पाऊस

पेण : प्रतिनिधी तालुक्यात शुक्रवारी (दि. 11) पहाटे तीन ते चार तास पावसाच्या सरी बरसल्याने कडधान्य व आंबा पिकाला  धोका निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसाने  स्थानिक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात भातपीक घेतल्यानंतर शेतकरी वाल, चवळी, हरभरा, तूर अशा कडधान्य पिकांचे उत्पादन घेतात. कडधान्य पिकांना पाऊस चालत नाही. लहान …

Read More »

साई खैरावाडी येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

माणगाव : प्रतिनिधी सूर्योदय फाऊंडेशन आणि जैन इरिगेशन यांच्या सहकार्याने माणगाव तालुक्यातील साई खैरावाडी गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचे  भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक, जैन इरिगेशनचे इंजिनिअर रणजित निकम व अनंत थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. माणगाव तालुक्यातील साई गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर आणि 800 फूट …

Read More »

बलात्कारप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास

पेण : प्रतिनिधी चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी पेण फणसडोंगरी येथील आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासासह 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पेण नवीन वसाहत फणसडोंगरी येथील चंद्रकांत विष्णू चौधरी याची पीडित मुलीच्या घरी नेहमी ये-जा असायची. 26 जून 2018 रोजी त्याने तिला आपल्या नातवासोबत खेळण्यासाठी त्याच्या घरी …

Read More »

शेतकर्यांनी देशी गायी पाळून त्यांचे संगोपन करावे -डॉ. सुभाष म्हस्के

मुरूड : प्रतिनिधी कोकणातील शेतकर्‍यांनी भाजीपाला उत्पादनाबरोबरच आपापल्या गटामध्ये प्रत्येकी पाच देशी गायी पाळून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी केले. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने  नांदगाव (ता. मुरूड) येथील माळी समाज सभागृहात नुकतीच कोकण विभागीय कृषी फलोत्पादन, दुग्धविकास व पशुसंवर्धन परिषद आयोजित करण्यात …

Read More »

रस्ता दुरुस्तीसाठी शिक्षकाचा पुढाकार

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाड्यापर्यंत जाणार्‍या रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून साधी डागडुजीही झाली नव्हती. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती. येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेंद्र खैरे आणि स्वदेस फाऊंडेशनचे प्रोजेक्ट कोऑर्डीनेटर दीपक मेनन यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन श्रमदानातून हा रस्ता सुकर केला आहे. ही रस्ता दुरूस्तीची मोहीम तीन …

Read More »

वॉटर स्पोर्ट्स बंद; स्थानिक बेरोजगार

मुरुड : प्रतिनिधी शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्रदर्शित न झाल्यामुळे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने सुरु असलेले वॉटर स्पोर्टस अचानक  बंद केले आहेत. त्यामुळे रोजगारावर गदा आलेले स्थानिक संताप व्यक्त करीत आहेत, तर पर्यटकसुध्दा नाराजी व्यक्त करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी एकूण 150पेक्षा जास्त वॉटर स्पोर्टस अस्तित्वात आहेत. यामध्ये बनाना रायडींग, बोटीने …

Read More »

स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

पनवेल : भाजपचे ज्येष्ठ नेते व दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त उत्तर रायगड जिल्हा भाजप व पनवेल भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, कामगार नेते जितेंद्र घरत, रवींद्र कोरडे यांच्यासह …

Read More »

रायगडात उडणार राजकीय धुरळा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हालचालींना वेग अलिबाग : प्रतिनिधीराज्यात ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, त्यासाठी शुक्रवार(दि. 11)पासून आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय तसेच प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.रायगडात पनवेल तालुक्यातील 24, रोहा 21, कर्जत नऊ, पेण सात, उरण सहा, माणगाव व महाड …

Read More »

काँग्रेसच्या 2014च्या पराभवाला सोनिया गांधी, मनमोहन सिंह जबाबदार

प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून गंभीर आरोप नवी दिल्ली : वृत्तसंस्थासतत होत असलेल्या पराभवांमुळे काँग्रेसमधील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभ राहत असताना आता माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातून काँग्रेस हायकमांडवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी 2014च्या काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना जबाबदार धरले …

Read More »

कृषी कायद्यांतील सुधारणांमुळे शेतकर्‍यांना नवे पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकृषी कायद्यांतील सुधारणांनंतर शेतकर्‍यांना नवे बाजार मिळतील, पर्याय उपलब्ध होतील, तंत्रज्ञानाची मदत मिळेल. देशातील कोल्ड स्टोरेजच्या सुविधांमध्येही आधुनिकीकरण होईल. यामुळे सर्वाधिक गुंतवणूक ही कृषी क्षेत्रात होईल. याचा सर्वाधिक फायदा आपल्या शेतकर्‍यांनाच होणार आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एफआयसीसीआयच्या 93व्या वार्षिक …

Read More »