Breaking News

Yearly Archives: 2020

‘अंजुमन’च्या प्राचार्यपदी इश्तियाक घलटे

मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमधील अंजुमन इस्लाम जंजिरा आयटीआय तांत्रिक शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यपदी इश्तियाक घलटे यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन उत्कर्ष साधण्यासाठी अंजुमन संस्थेचा मोठा वाटा असून रायगडात संस्थेचा नावलौकिक आहे. इश्तियाक घलटे 1992मध्ये निर्देशक पदावर रुजू झाले. 2013मध्ये त्यांना संस्थेकडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्राचार्यपदी …

Read More »

गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पेण ः प्रतिनिधी  निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना मदतीचा हात देत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने पेण तालुक्यासह …

Read More »

आदिवासी बांधवांना मदतीचा हात

रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील वेलटवाडी आदिवासीवाडी सामाजिक कार्य म्हणून दत्तक घेतलेल्या ऑल इंडिया रिहॅबिलेटेशन संस्थेच्या वतीने येथील आदिवासी बांधवांना गॅस शेगडी व खानाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम खानाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी भूषविले. या वेळी ऑल इंडिया रिहॅबिलेटेशन संस्थेचे अध्यक्ष …

Read More »

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांचे गावांकडे आगमन

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही, परंतु प्रत्येक घरात गणपती विराजमान होतो. मुरूड पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 25 हजार दीड, पाच व 10 दिवसांच्या गणपतींची संख्या आहे. बाहेरगावी कामासाठी स्थायिक झालेले भाऊ, काका, मामा यांचा सर्व परिवार खासकरून गणेशोत्सवासाठी येत असतो. त्यामुळे मुरूड तालुक्यात नेहमीपेक्षा …

Read More »

आसल ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? चढ्या दराने वस्तूंची खरेदी; कोकण आयुक्तांकडे तक्रार

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीत थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामनिधी आणि 14व्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या अन्य सहा सदस्यांनी केला आहे. या सहा सदस्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे याबाबतची तक्रार केली आहे.दरम्यान, पिण्याच्या पाण्याचे जलशुद्धिकरण संच, ई-लर्निंग संच, शैक्षणिक साहित्य, शाळांचे …

Read More »

रायगडात एकाच दिवसात तब्बल 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद

पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 17) एकाच दिवसात तब्बल 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 185 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 338 रुग्ण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील सात, माणगाव सहा, कर्जत पाच, खालापूर चार, रोहा तीन आणि उरण तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह …

Read More »

भाजप सांस्कृतिक सेलच्या जिल्हा संयोजकपदी राहुल वैद्य

कडाव : प्रतिनिधीभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांस्कृतिक सेलच्या जिल्हा संयोजकपदी कर्जतमधील अभिनेता व लेखक राहुल वैद्य यांची नियुक्ती केली आहे. वैद्य यांनी नाटक व मालिकांमध्ये आपला ठसा उमटविलेला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी राहुल वैद्य यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. या वेळी किसान मोर्चा …

Read More »

‘म्हणून धोनीने घेतली 7.29 वाजता निवृत्ती’

चेन्नई : वृत्तसंस्थासंपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करीत आज संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी मी निवृत्त झालोय असे समजावे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या या वेळेमागचे गणित …

Read More »

बहुप्रतिक्षित रो रो बोटसेवा गुरुवारपासून होणार सुरू

अलिबाग : प्रतिनिधीकेंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत साकारलेली बहुप्रतिक्षित भाऊचा धक्का ते मांडवा रो रो बोटसेवा येत्या गुरुवार (दि. 20)पासून सुरू होणार आहे. या बोटीतून मुंबईतील चाकरमान्यांना स्वतःचे वाहन घेऊन रायगड जिल्ह्यात येता येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रो रो बोटसेवेचे 15 मार्च रोजी उद्घाटन करण्यात …

Read More »

पनवेल एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई महानगर प्रदेश प्राधीकरण (एमएमआरडीए)च्या अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएच्या अतिरिक्त …

Read More »