माणगाव ः प्रतिनिधी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शासनाकडून रॅपिड अँटीजन किटची सुविधा उपलब्ध झाल्याने आता या ठिकाणी कोविड विषाणूची चाचणी होऊन रुग्णाचा अर्ध्या तासात अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली. रायगडात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून माणगाव तालुक्यात सातत्याने कोरोना रुग्ण …
Read More »Yearly Archives: 2020
खोपोली ः भारतीय जनता पार्टी खोपोली महिला आघाडीतर्फे खोपोली पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम तसेच कोरोना योद्धा (डॉक्टर, सफाई कामगार, केमिस्ट, सामाजिक संस्था) यांना प्रशस्तिपत्र देण्याचा कार्यक्रम सोमवारी (दि. 3) झाला. या वेळी उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पाटील, खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर …
Read More »बेशिस्त वाहनचालकांना दणका; सात महिन्यांत कोट्यवधींचा दंड वसूल; लाखो जणांवर कारवाई
अलिबाग ः प्रतिनिधी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत एक लाख 15 हजार 601 वाहनचालकांवर कारवाई करीत दोन कोटी 89 लाख 99 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये लायसन्स नसलेल्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात …
Read More »बकरी ईदनिमित्त रक्तदान
पाली ः प्रतिनिधी समाजात काही थोडे लोक आपल्या विचारांना कृतीची जोड देतात आणि कृतीतून प्रबोधन घडवितात. नासिर वल्लाद हे इंजिनिअर त्यातीलच एक असून तब्बल 19 वर्षांपासून बकरी ईदनिमित्त ते रक्तदान करीत आहेत. यंदाही बकरी ईदच्या दिवशी त्यांनी रक्तदान केले. त्यांच्या या मानवतावादी सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नासिर यांच्या …
Read More »मोटरसायकलची कारला धडक; तीन जण जखमी
पेण ः प्रतिनिधी वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशी गावाजवळ मोटरसायकल व कारची धडक होऊन या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी (दि. 2) सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास मोटरसायकलस्वार आपल्या मागे एका इसमास बसवून वाशी फाट्याकडून वाशी गावाकडे जात असताना हा अपघात घडला. या वेळी मौजे वाशी गावच्या हद्दीत वाशी …
Read More »अलिबाग एसटी आगारातील 31 कर्मचारी निलंबित
अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग ते दादर बसवर ड्युटी करण्यास नकार दिल्याने अलिबाग एसटी आगारातील 31 कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले. यामुळे कर्मचार्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाची जिल्हा अंतर्गत सेवा सुरू आहे. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद आहे. सध्या अलिबाग ते पनवेल अशी सेवा सुरू आहे. असे असताना रायगड विभाग नियंत्रकानी …
Read More »कानसा-वारणा फाऊंडेशनकडून वृक्षलागवड; गरजूंना वस्तूंचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी – चौक वावर्ले येथील कानसा-वारणा फाऊंडेशनतर्फे राज्यातील विविध जिल्ह्यात विविध जातीच्या 4000 वृक्षाची लागवड करण्यात आली तर 2000 शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन गरजूंना किराणा सामानाचे किटही वाटप करण्यात आले. संस्थापक दीपक पाटील, अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कानसा-वारणा फाऊंडेशनचे पदाधिकारी सहकारी यांच्या सहकार्याने योगेश …
Read More »विद्यार्थ्यांनी बांधल्या वृक्षांना राख्या
नवी मुंबई : प्रतिनिधी – वृक्ष ही सजीवांच्या जीवनासाठी अनमोल आहेत. परंतु सिमेंटची जंगले उभी राहत असताना वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. भावी पिढीकडून वृक्षाकडे दुर्लक्ष होऊ नये. न्यू बॉम्बे सिटी स्कूल, घणसोलीमधील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधल्या व वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. घणसोली सेक्टर 9 मधील न्यू बॉम्बे …
Read More »अस्थिव्यंग असलेल्या टीनाने मिळवले 84 टक्के गुण
पनवेल : बातमीदार – अस्थिव्यंग असून देखील बेलवली येथील टीना दत्तात्रेय ढवळे या विद्यार्थिनीने दहावीच्या परिक्षेत उज्ज्वल यश मिळवत 84.60 टक्के गुण मिळवले आहेत. दहावी नंतर पुढे सायन्समध्ये प्रवेश घेणार असल्याचे टिनाने सांगितले. टीना ढवळे ही शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिचे वडील दत्तात्रेय ढवळे हे एका कोल्ड स्टोरेजमध्ये काम करतात. …
Read More »लॉकडाऊन काळात पनवेलमध्ये चार हजार 924 बाळांचा जन्म
कळंबोली : रामप्रहर वृत्त – लॉकडाऊन आणि कोरोना साथीच्या काळात पनवेल शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे कोविड सेंटर म्हणून उपलब्ध केल्यानंतर, येथील बाह्य रुग्णांसाठी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. त्यानुसार, येथे नागरिकांवर उपचार केले जात आहेत, तर गरोदर मातांवरील उपचार, प्रसूती एमजीएम रुग्णालय कामोठे येथील रुग्णालयात केले जात आहे. त्यानुसार, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper