Breaking News

Yearly Archives: 2020

रोहा बाजारपेठ हाऊसफुल्ल

अत्यावश्यक वस्तूंसाठी नागरिकांची गर्दी रोहे ः प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे रायगड जिल्हा बंद राहणार असल्याने अत्यावश्यक साहित्यासह भाजीपाला, किराणा माल व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी बुधवारी (दि. 15) शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने रोहा बाजारपेठेत आल्याने रोहा बाजारपेठ नागरिकांनी हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. रोहा शहरासह ग्रामीण भागात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रोहा, …

Read More »

रायगडात 290 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 290 नव्या रुग्णांची मंगळवारी (दि. 14) नोंद झाली असून, पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 216 (महापालिका हद्दीतील 175, ग्रामीणमधील 41), अलिबाग 23, खालापूर 15, रोहा 11, उरण नऊ, कर्जत व म्हसळा प्रत्येकी पाच, पेण तीन, महाड दोन आणि श्रीवर्धन तालुक्यातील …

Read More »

काँग्रेसने सचिन पायलट यांना, तर पायलटांनी थेट काँग्रेसलाच हटविले

जयपूर : वृत्तसंस्थाकाँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटविले आहे. पायलट यांच्यासोबतच त्यांच्या समर्थक दोन मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. काँग्रेसच्या या कृतीला पायलट यांनीही प्रत्युत्तर देत सोशल मीडियाच्या आपल्या प्रोफाईलवरुन काँग्रेसचा उल्लेख हटवला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची मंगळवारी पुन्हा जयपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीलाही सचिन पायलट यांच्यासह …

Read More »

अलिबागच्या शर्विका म्हात्रेचा गौरव

आशिया बुक ऑफ रेकॉर्डकडून ग्रँड मास्टर किताब अलिबाग : प्रतिनिधीवयाच्या अडीच वर्षांतच भारतातील सर्वांत लहान गिर्यारोहक म्हणून आपले आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव इंडिया ुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरलेल्या अलिबाग तालुक्यातील लोणारे गावातील शर्विका म्हात्रे हिच्या कामगिरीची आता आशिया खंडात नोंद झाली आहे. आशिया बुक ऑफ रेकॉर्डने तिला ग्रँड मास्टर …

Read More »

खोपोलीत कंपनीमध्ये भीषण स्फोट

दोन कामगारांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधीयेथील इंडिया स्टील या कारखान्यात मंगळवारी (दि. 14) मध्यरात्री गॅस टँकचा भीषण स्फोट होऊन दोन कामगार जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दिनेश वामन चव्हाण (वय 55, …

Read More »

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बाजारपेठेत धाव

रायगडात खरेदीसाठी झुंबड अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात 15 ते 24 जुलै या कालावधीत टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्यात आली आहे. 10 दिवसांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी मंगळवारी (दि. 14) नागरिकांची बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. किराणा मालाच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या …

Read More »

‘बिगिन अगेन’चे काय झाले?

महाराष्ट्रातील तीन चाकी आघाडी सरकारने बराच गाजावाजा करत राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘मिशन बिगिन अगेन’ची घोषणा जरुर केली. परंतु त्यासाठी राज्यातील कोरोना परिस्थिती सुयोग्य हाताळणीने आधी पुरती नियंत्रणात आणायला हवी होती हे बहुधा त्यांच्या ध्यानात आले नसावे. एकामागोमाग एक अनेक महापालिका पुन्हा लॉकडाऊन पुकारित असल्यामुळे ‘बिगिन अगेन’चे काय झाले असा …

Read More »

सततच्या लॉकडाऊनमुळे नागरिक हैराण

उरण : प्रतिनिधी कोरोना संसर्गाचे समूळ उच्चाटन करायचे असल्याने नागरिकांनीही लॉकडाऊनला व संचारबंदीला मोकळेपणाने जाहीर पाठिंबा दिला, मात्र दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या कोरोना रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन मात्र वाढतच गेला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा, उद्योगधंदे, व्यवसाय नियमानुसार बंद करण्यात आले. यामुळे दैनंदिन जीवनावर खूप मोठा परिणाम झाला. वारंवार लागू होणार्‍या …

Read More »

आरसीएफ नोकरभरतीत स्थानिकांचाच विचार व्हावा

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सीएमडींशी चर्चा अलिबाग ः प्रतिनिधी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझरचे (आरसीएफ) अध्यक्ष व कार्यकारी संचालक (सीएमडी) निवास मुदगेरिकर यांच्याशी कर्मचारी भरती प्रक्रियेबाबत चर्चा केली. भरती प्रक्रियेत स्थानिक अलिबागकरांचाच विचार व्हावा, अशी आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली. …

Read More »

रोहा तालुक्यात 11 कोरोनाबाधित

रोहे ः प्रतिनिधी कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी तालुक्यात प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत, परंतु त्याला यश मिळत नसून कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रोहा तालुक्यात मंगळवारी 11 कोरोना संसर्ग बाधित व्यक्ती आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. रोहा तालुक्यात आता एकूण सक्रिय बाधितांची संख्या 100वर …

Read More »