एरव्ही वैष्णवांच्या गर्दीने फुलणारी पंढरी यंदा कोरोनाच्या सावटामुळे आषाढी एकादशीला सुनीसुनीच राहिली असली तरी परंपरेनुसार संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या, पायी वारी रद्द झाली असली तरी प्रत्येक पालखीसोबत काही वारकरी एसटीने का होईना पंढरपुरात आलेच. पहाटेची विठोबा-रखुमाईची शासकीय पूजादेखील रिवाजानुसार पार पडली. असाच आटोपशीरपणा राखत परंपरेनुसार गणेशोत्सवही साजरा व्हायला …
Read More »Yearly Archives: 2020
दोन दिवसांत मिळणार कोरोनाचा अहवाल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना चाचणीसाठी लागणारा विलंब यापुढे थांबणार आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी महानगरपालिकेने खासगी लॅबशी करार केला असून, यापुढे एक ते दोन दिवसांत अहवाल उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 13 मार्चपासून शहरातील 21,329 जणांची स्वॅब तपासणी केली आहे. …
Read More »कोळखे पेठ येथील पोलिसाची कोरोनावर मात
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे संदीप चौधरी यांनी कोरोनावर मात केली आहे. जनतेच्या संरक्षानासाठी कर्तव्यदक्ष राहणार्या पोलिसांना या कोरोना महामारीच्या काळात कर्तव्यबजावत असताना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे रिद्धी सिद्धी, कोळखे पेठ येथे राहणार्या व पनवेल ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे संदीप चौधरी …
Read More »‘मेरे देश की धरती’ लवकरच थिएटरमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकर्यांच्या प्रश्नावर आधारित ‘मेरे देश की धरती’ हा आगामी हिंदी चित्रपट 14 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये सर्व आवश्यक काळजी घेऊन रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत दिव्येंदू शर्मा, अनंत विधात आणि अनुप्रिया गोयनका असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती कार्निव्हल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली केली गेली आहे. कार्निवल …
Read More »उरण एसटी बस स्थानकात स्तनपान केंद्राची निर्मिती
उरण : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण एसटी बस स्थानकात मंगळवारी (दि.30) हिरकणी कक्ष केंद्राची निर्मिती केली आहे. एसटी बस स्थानकात मातांना आपल्या बाळांना स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष अर्थात स्तनपान केंद्राची निर्मिती केली आहे. या कक्षाचे उद्घाटन उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी लायन्स …
Read More »आज मध्यरात्रीपासून नवी मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन; एपीएमसी सुरू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 4 ते 13 जुलै दरम्यान संपूर्ण नवी मुंबई मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी एपीएमसी मार्केट सुरू ठेवले जाणार आहे. नवी मुंबई मधील कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या …
Read More »मासळी विकणार्या दोन बोटी जप्त; उरणच्या मत्स्यव्यवसाय खात्याकडून पुन्हा एकदा कारवाई
उरण : प्रतिनिधी शासनाने यांत्रिकी बोटींना खोल समुद्रातील मासेमारीला बंदी घातलेली असतानाही सहा मासेमारी बोटींवर 21 जून रोजी करंजा टर्मिनल्सजवळ करण्यात आलेल्या कारवाईनंतरही या विभागातील बोटी मालकांनी पुन्हा खोल समुद्रात मासेमारी करून बंदीचे उल्लंघन करीत मासळी विक्री केली. त्या वेळी खोपटे खाडीतील रिलायन्स जेटीवर दोन ताब्यात घेण्यात आल्या. उरणचे सहाय्यक …
Read More »कोरोना काळात इतर आजारांवरील रुग्णांना जीवदान देणारे डॉक्टर नव्हे तर देवदूत!
पनवेल : रामप्रहर वृत्त सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे इतर रुग्णांचे हाल होत आहेत, पण काही डॉक्टर असे असतात की ते रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्यरत असतात. अशांपैकीच एक आहेत कॅन्सरवरील टाटा मेमोरीयल हॉस्पिटलमधील डॉ. शैलेश व्ही. श्रीखंडे. त्यांच्याबद्दल त्यांच्याकडूनच बरे झालेले सतीश भालचंद्र वैरागी यांनी सांगितलेले …
Read More »डॉक्टर्स डेनिमित्त डॉक्टरांचा सत्कार
मुरूड ः प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअरने डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून अलिबागमधील मान्यवर डॉक्टरांचा तसेच अलिबाग जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांची सुश्रुषा करण्यात महत्त्वाचा वाटा असणार्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कामगारांचा सत्कार केला. गेली 40-45 वर्षे अलिबाग व जिल्ह्यातील रुग्णांना अविरत सेवा देणार्या फिजिशियन डॉ. जॉर्ज मथाई, …
Read More »रायगड चाइल्ड लाइनकडून आदिवासींना मदतीचा हात
कर्जत ः बातमीदार – केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या मान्यतेने आणि दिशा केंद्र सामाजिक संस्थेच्या समन्वयाने रायगड जिल्ह्यात कार्यरत रायगड चाइल्ड लाइन 1098 या प्रकल्पाच्या वतीने कर्जत तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. त्या अनुषंगाने बीड (बू)वाडी व खाणीच्या वाडीतील आदिवासी कुटुंबांना धान्याचे वाटप करीत त्यांनी सामाजिक बांधिलकी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper