Breaking News

Yearly Archives: 2020

सावरसई येथील कोविड केअर सेंटरची आ. रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी

पेण : प्रतिनिधी – पेणमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाच्या वतीने सावरसई आश्रमशाळा येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यावेळी आमदार रवीशेठ पाटील यांनी सावरसई येथे जाऊन कोविड सेंटरची पाहणी केली. पेण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या रुग्णांना पुढील उपचारासाठी अलिबाग, पनवेल मुंबई याठिकाणी न्यावे …

Read More »

भाजपतर्फे खारघरमध्ये डॉक्टर्सचा सत्कार

खारघर : रामप्रहर वृत्त – जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने खारघर शहरातील डॉक्टरांनी कोरोना बाधितांसाठी हॉस्पिटलमध्ये करत असलेल्या कामगिरीबद्दल व त्यांच्या सेवेबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. या वेळी त्यांना प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात आले. डॉक्टर सर्वच आहेत परंतु सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जीवाची तसेच कुटुंबातील सदस्यांची पर्वा न करत आपण घेतलेले …

Read More »

एसबीआयच्या वडखळ शाखेत चोरीचा प्रयत्न

पेण : प्रतिनिधी – वडखळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरट्याचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे. याबाबत माहिती अशी कि, वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सोमवारी (दि. 29) सायंकाळी 7.15 वाजता ते मंगळवारी (दि. 30) 7.15 वाजण्याच्या दरम्यान  अज्ञात व्यक्तीने बँकेच्या उजवे बाजुला असलेल्या भिंतीचे …

Read More »

नगरसेविका सुशीला घरत यांच्यातर्फे प्रभागात निर्जंतुकीकरणाला सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप नगरसेविका सुशील घरत यांनी स्वखर्चाने पुन्हा एकदा प्रभागात निर्जंतुकीकरण करुन घेण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये अष्टविनायक  असोशियन,  इंद्रायणी  असोशियन, पील फाय असोशियन, वरदविनायक घरमालक असोशियन येथून  सुरूवात  केली. समाजसेवा हिच ईश्वर सेवा या वाक्याप्रमाणे मानणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून अणि माजी खासदार लोकनेते …

Read More »

पनवेल तालुक्यात 167 जणांना कोरोना

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 1) कोरोनाचे तब्बल 167  रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 78 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 136 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 60 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण …

Read More »

लढाई लांब पल्ल्याचीच

आपल्या देशात विकसित केल्या जात असलेल्या, भारत बायोटेक निर्मित कोरोना लस कोवॅक्सिनच्या मानवी चाचण्यांना बुधवारी सुरुवात झाली. आपल्याला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल परंतु भारत हा लशींचा व औषधांचा एक मोठा उत्पादक असून कोरोनावरील लशीच्या निर्मितीतही भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. जगभरात यापूर्वीच किमान डझनभर लशींच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या असल्या …

Read More »

नागोठण्यात आषाढी एकादशी उत्साहात

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार बुधवारी (दि. 1) येथील ज्ञानेश्वर मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे चार वाजता काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पहाटे पाच वाजता सरपंच डॉ. मिलिंद धात्रक आणि डॉ. मिताली धात्रक तसेच श्री. व सौ. विजय पिंपळे या दोन दाम्पत्यांच्या …

Read More »

कोरोना, कोरोना आणि कोरोना!

टीव्ही लावा कोरोनाची बातमी, व्हॉट्सअ‍ॅप उघडा कोरोनाबद्दल माहिती, कुणी भेटले तरी कोरोनाचे नाव काढल्याशिवाय राहत नाही. घरादारात कोरोनाच्याच गप्पा. इतकेच नव्हे तर कोरोनावरून जोक्ससुद्धा आपण ऐकतो, वाचतो. दहाही दिशेला कोरोनाचाच विषय. या कोरोनाने जीवनशैली बदलून टाकली आहे. भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाजसुद्धा कुणाला लावता येत नाही. इतका महाभयंकर हा …

Read More »

माणगाववासीय अद्यापही मोफत रॉकेलपासून वंचित

माणगाव ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळ होऊन महिना व्हायला आला तरी अद्याप राज्य शासनाने जाहीर केलेल्या मोफत पाच लिटर रॉकेलपासून माणगाव नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थ वंचितच आहेत. 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यांबरोबरच माणगाव तालुक्यालाही जोरदार तडाखा बसला. अजूनही तालुक्यातील काही गावांमध्ये वीजप्रवाह खंडित असल्याने अंधार पसरला आहे. …

Read More »

वादळग्रस्तांचा निधी बँकेत जमा; नागरिकांची मोठी गर्दी

मुरूड ः प्रतिनिधीे मुरूड तालुक्यातील वादळग्रस्तांना शासनातर्फे त्यांच्या झालेल्या नुकसानीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने लोकांनी बँक ऑफ इंडियाच्या मुरूड शाखेत आपले पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बुधवारी बँक ऑफ इंडियामध्ये एकदरा ग्रामपंचायतमधील असंख्य लोकांची गर्दी दिसून आली.  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुरूड तहसील कार्यालयास पूर्ण व अल्प नुकसान झालेल्या …

Read More »