नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ व्हायरल झालेल्या पत्रांविषयी मंगळवारी (दि. 8) पत्रकारांनी विचारले असता, पवारांचा पारा चढला आणि ते पत्रकारांवर संतापले. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषिमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त …
Read More »Yearly Archives: 2020
डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत -आशिष शेलार
मुंबई : प्रतिनिधी सुधारित कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, त्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (दि. 8) ’भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दिला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या बंदवर जोरदार टीका केली आहे. डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत, असा घणाघात शेलार …
Read More »‘भारत बंद’चा रायगडात फज्जा
अलिबाग : प्रतिनिधी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या मंगळवार (दि. 8)च्या भारत बंदचा रायगड जिल्ह्यात फियास्को उडाला. बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जवळपास सर्व व्यवहार सुरू होतेे. एसटी व खासगी वाहतूूकदेेखील सुरळीतपणे चालू होती. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही रायगड जिल्ह्यात भाजप वगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी …
Read More »घरफोडी करणार्या सराईत दुकलीला अटक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त घरफोडी प्रकरणी वाशी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ते सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबई व परिसरात चाळीस हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील तीन लाख 77 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून …
Read More »लिमये वाचनालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन
पनवेल : येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात सालाबादप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष विनायक नरहर वत्सराज यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आुंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. या वेळी संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सुनीता जोशी, …
Read More »नवी मुंबईत कोरोनाचे एक हजार मृत्यू
434 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांचा आकडा हा पन्नास हजारांच्या घरात गेला असून कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या ही एक हजार इतकी झाली आहे. सध्या 434 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असून कोरोनामुक्तीचा दर 95 टक्केपर्यंत गेला आहे. …
Read More »रायगडात 75 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, सोमवारी (दि. 7) नव्या 75 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 37 व ग्रामीण 23) तालुक्यातील 60, पेण तालुक्यातील आठ, खालापूर, अलिबाग व सुधागड …
Read More »संधीसाधूंचे गंगास्नान
विरोधीपक्षांपैकी बहुतेक पक्षांनी संसदेमध्ये नवे कृषी विधेयक मंजूर करताना त्यास आपले समर्थन दिले होते. आता अचानक कोलांटउडी मारून त्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामागे त्यांचे दोन स्पष्ट हेतू दिसतात. एक म्हणजे मोदी सरकारला कोंडीत पकडणे आणि दुसरा हेतू म्हणजे नव्या कायद्यामुळे बंद पडू पाहणारी आपापली राजकीय दुकाने वाचवणे.केंद्रातील …
Read More »पेणच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वाशी, मसद, शिर्कीसह 14 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावे व वाड्यांना आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पेण खारेपाटाला पाणीपुरवठा करणार्या शहापाडा धरणाचे पाणी डिसेंबर महिन्यातच संपते. शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधील दक्षिण शहापाडा योजनेतील गावे जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून पाणी घेतात. तिकडेही आता पाण्याची समस्या आहे. उत्तर …
Read More »पोलादपुरात निराधार मुलीचे लग्न; माणुसकीचा हृदयस्पर्शी सोहळा
पोलादपूर : प्रतिनिधी आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आजोबांच्या मायेने वाढणार्या पोलादपूर तालुक्याच्या देवपूर गावातील दोन मुलींपैकी एकीचा विवाह 20 वर्षांपूर्वी एका दानशूर व्यक्तीने लग्नासाठी मदत करण्याच्या अटीवर देऊ केलेल्या रकमेच्या ठेवीतून सोमवारी (दि. 7) झाला. हा लग्नसोहळा म्हणजे माणुसकीचा हृदयस्पर्शी सोहळा ठरला. देवपूर येथील ह.भ.प. सोपानबुवा पवार यांची कोतवाल बुद्रुक येथे …
Read More »