पनवेल : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एका कार्यक्रमाकरिता आले असता त्यांचे महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहात स्वागत केले.
Read More »Yearly Archives: 2020
उत्तर रायगडातील भाजप मंडल संपर्क प्रमुख जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उत्तर रायगडातील मंडल संपर्क प्रमुखांची नावे घोषित केली आहेत. कर्जत मंडल संपर्क प्रमुख म्हणून प्रकाश बिनेदार, खोपोली मंडल संपर्क प्रमुख सुनील नारायण घरत, खालापूर मंडल संपर्क प्रमुख विनोद सदाशिव साबळे, उरण मंडल संपर्क प्रमुख श्रीनंद मुकुंद पटवर्धन, …
Read More »पालीत बिबट्याचे पुन्हा एकदा दर्शन; नागरिक भयभीत; वनविभाग सतर्क
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील काही भागात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत असून, शहरी वस्तीपासून दूर जंगलभागात दिसणारा बिबट्या आता भर लोकवस्तीत दिसू लागला आहे. पालीजवळ असलेल्या झाप फाटा परिसरात रविवारी (दि. 6) सायंकाळी एका व्यक्तीला बिबट्या दिसून आला. त्यामुळे लोक भयभीत झाले आहेत. मागील महिन्यात पालीतील वाघजाई नगर येथे …
Read More »बैलगाडी शर्यतींचे आयोजन; मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधी बैलगाडी शर्यतींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असताना अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनार्यावर बैलगाडी शर्यतींचे आयोजन केल्याप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 2014मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली. त्यानंतर या शर्यतींना परवानगी मिळावी अशी स्थानिकांचीही मागणी आहे. त्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, पण त्यांना यश आलं …
Read More »कृषी कायद्यांवरून विरोधकांची दुटप्पी भूमिका; भाजपने साधला निशाणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करीत विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनात उडी घेतली आहे. यावरून भाजपने विरोधकांचा समाचार घेतला आहे. त्यांना निवडणुकांमध्ये सतत अपशय येत आहे. त्यामुळे ते सरकारच्या विरोधात उभे असून, त्यांना आपल्या जाहीरनाम्याचा विसर पडला आहे. विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत, असा आरोप …
Read More »कोरोनावरील लशींची अहमहमिका
अधोरेखित वर्षाच्या सुरुवातीपासून अवघ्या जगाला आपल्या कवेत घेऊन अक्षरश: होत्याचे नव्हते केल्यानंतर महाभयंकर कोरोना महामारीवर वर्ष संपता संपता लस उपलब्ध होत आहे. कोविड-19 विषाणूचा जनक व लपवाछपवीत माहीर असलेल्या चीनकडे त्यावरील ठोस लस आहे की नाही हे त्यांनाच ठावूक, पण विविध लशींची होत असलेली निर्मिती पाहता या संकटाचा त्रास भोगावा …
Read More »अपंगांनी केला तोरणा किल्ला सर
कर्जत : बातमीदार शिवूर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्जत पंचायत समितीमधील कर्मचारी जनार्दन पानमंद यांनी आपल्या अन्य चार दिव्यांग सहकार्यांसह गुरुवारी (दि. 3) तोरणा किल्ला सर करून जागतिक अपंग दिन साजरा केला. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पुणे येथील शिवूर्जा प्रतिष्ठानने गुरुवारी सह्याद्री पर्वतरांगेतील गरूडाचे घरटे म्हणून ओळख असलेल्या तोरणा किल्ल्याची मोहीम …
Read More »पद्मदुर्ग किल्ल्याची स्वच्छता
मुरूड ः प्रतिनिधी दरवर्षी डिसेंबर महिन्यात पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती स्वच्छता मोहीम राबविते. पद्मदुर्ग किल्ल्यात पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात गवत वाढते. त्यामुळे पर्यटक किल्ला पाहायला घाबरतात. त्या पार्श्वभूमीवर मुरूडचे शिवप्रेमी दरवर्षी किल्ला स्वच्छ करतात. किल्ल्याच्या स्वच्छतेसह कोटेश्वरी देवीच्या मूळ स्थानाची स्वच्छता करून पूजन करण्याचे काम पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीचे …
Read More »अतिरिक्त माती उत्खनन करणार्यांवर कारवाई
पेणमध्ये रॉयल्टी बुडविणार्यांचे धाबे दणाणले पेण : प्रतिनिधी तालुक्याच्या पूर्व भागात माती उत्खनन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून महसूल विभागाने अतिरिक्त मातीचे उत्खनन करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. भराव व उत्खननाच्या नावाखाली ग्रामीण भागातील मोठमोठे डोंगर पोखरण्यात येत आहेत. पेण पूर्व विभागातील आराव करंबेली डोंगर भागात …
Read More »आंबेघर-आमडोशी रस्ता दुरुस्तीला मुहूर्त
आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते शुभारंभ नागोठणे ः प्रतिनिधी रोहे-नागोठणे मार्गात आंबेघर फाटा ते आमडोशी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरवठा केला होता. परिणामी अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आता जाग …
Read More »