Breaking News

Yearly Archives: 2020

‘इनरव्हील’कडून निराधार वृद्धांना मदत

पनवेल : वार्ताहर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन संस्थेने नुकतीच शांतीवन येथील आधारघर, शांतीवन वृद्धाश्रम आणि कुष्ठरोग निवारण समिती यांना भेट देऊन तेथील निराधार वृद्धांसाठी फराळ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डायपर्स भेट दिले. येथील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्‍यावरील हास्य पाहून इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या …

Read More »

नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींना मिळणार चार एफएसआय

आमदार मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईतील सिडकोनिर्मित, खासगी तसेच एपीएमसी बाजार आवारातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा चार एफएसआय देऊन पुनर्विकास करावा, अशी मागणी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सातत्याने शासन दरबारी केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर बैठक झाली. मुख्यमंत्री …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकासकामे

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे तत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 9) करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कोन ग्रामपंचायतीचे …

Read More »

रायगडात 68 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्त र ा य ग ड  ि ज ल् ह्य ा त दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, बुधवारी (दि. 9) नव्या 68 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू ओढवला, तर दिवसभरात 127 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा …

Read More »

पीएम वायफाय, आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांकडून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बुधवारी (दि. 9) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात पीएम वायफाय आणि आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि …

Read More »

पनवेल मनपा स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 9) आयोजित करण्यात आली होती. ही सभा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.पनवेल महापालिकेची स्थायी समिती सभा आद्य …

Read More »

राजस्थानात स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला झटका; भाजपची आघाडी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राजस्थानात सत्ताधारी काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्का बसला आहे. चार टप्प्यांत झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप बाजी मारेल, असे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिकरं जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भाजपने पंचायत समितीच्या 1835 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला …

Read More »

राज्य सरकारला झटका; मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास ‘सुप्रीम’ नकार; जानेवारीत पुढील सुनावणी

मुंबई ः प्रतिनिधी मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणे देत अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली, मात्र ही स्थगिती तूर्तास हटवली जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. परिणामी राज्य सरकारसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. पुढील …

Read More »

अतिलोकशाहीचे दुष्परिणाम

एखाद्या महाप्रकल्पाच्या विरोधात कोर्टकज्जे सुरू करून त्यात खीळ घालणे, एखाद्या योजनेमध्ये हितशत्रूंनी अडथळे आणणे, एखाद्या कायद्याबद्दल यथेच्छ राजकारण करणे असे प्रकार आपल्या देशात नित्यनेमे घडत असतात. त्यामुळे विकासाची गती मंदावते हे खरेच. अर्थात लोकशाही मूल्यांपेक्षा विकास मोठा असतो असा त्याचा अर्थ कुणी काढू नये. लोकशाही मूल्यांची पाठराखण करतच विकास साधता …

Read More »

नांदगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

मुरुड : प्रतिनिधी यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयातील दहावीच्या 95 विद्यार्थ्यांना उसरोली ग्रामपंचायतीकडून सरपंच मनीष नांदगावकर यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. सरपंच नांदगावकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर राऊत यांनी केले. उपसरपंच महेशकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्या समीना जुबेर घलटे, शाळेचे …

Read More »