अवघ्या चारवरून तब्बल 48 जागांवर झेप हैदराबाद : वृत्तसंस्थाग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत 48 जागा जिंकल्या आहेत. तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस)ने सर्वाधिक 55 आणि एमआयएमने 44 जागी विजय मिळविला, तर काँग्रेसला दोन जागांवरच समाधान मानावे लागले आहे. निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.एका वॉर्डच्या मतमोजणीला उच्च न्यायालयाने स्थगिती …
Read More »Yearly Archives: 2020
पोलादपुरात भुईमूग पिकाची लागवड यशस्वी
लहुळसे येथील शेतकर्यांनी घेतले भातापेक्षा चौपट उत्पन्न पोलादपूर : प्रतिनिधी पारंपरिक भात पिकाला पर्यायी पीक म्हणून पोलादपूर तालुक्यातील लहुळसे येथील दोन प्रगतीशील शेतकर्यांनी खरीप हंगामात आपल्या शेतात मोरणा व वारणा जातीच्या भुईमूग बियाण्याची लागवड करुन एकरी 10 क्विंटल उत्पन्न घेतले आहे. भात पिकाबरोबर शेतकर्यांनी भुईमूग पिकाची लागवड करावी, असे आवाहन …
Read More »चोराटी दारू वाहतूक प्रकरणी दोघेजण ताब्यात
अलिबाग : प्रतिनिधी डस्टर कारमधून विक्रीसाठी चोराटी दारू आणणार्या दोघाजणांना उत्पादन शुल्क विभागाच्या अलिबाग येथील अधिकार्यांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले आहे. मॅक्डोल आणि डीएसपी मद्याच्या बॉटल आणि कार असा लाखोंचा माल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. अलिबाग उत्पादन शुल्क विभागाला दिव दमन येथील दारू घेऊन काहीजण अलिबागेत येत …
Read More »देना बँकेच्या कळंब शाखेचे काम थंडावले
समायोजन आणि इंटरनेटअभावी खातेदारांची गैरसोय कर्जत : बातमीदार वेळोवेळी डिस्कनेट होणारे इंटरनेट तसेच दोन बँकांच्या समायोजनामुळे देना बँकेच्या कळंब (ता. कर्जत) शाखेतील सर्व व्यवहार थंडावले आहेत. त्यामुळे कळंब परिसरातील 25-30 गावे, वाड्यामधील खातेदारांना बँकेतून हात हलवत घरी परतावे लागत आहे. कर्जत तालुक्यातील कळंब येथे 1990च्या दशकात देना बँक आली. बँकेच्या …
Read More »नागोठणे ते आमडोशीफाटा मार्गाची दुरवस्था
9 डिसेंबरपासून रस्ता बंद करण्याचा मनसेचा इशारा नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे – रोहे मार्गातील नागोठणे ते आमडोशी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र संबंधित विभागाकडून त्याची दुरुस्ती होत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. 9) सकाळी दहा वाजल्यापासून सदरचा रस्ता बंद करण्यात येईल, असा इशारा रोहे तालुका मनसेचे पदाधिकारी प्रल्हाद पारंगे, विनायक …
Read More »बिर्ला कार्बन कंपनीकडून सॅनिटायझर, मास्कचे वाटप
मोहोपाडा ः प्रतिनिधी – बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश देसाई व सामाजिक विकास अधिकारी लक्ष्मण मोरे यांच्या प्रयत्नाने वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली येथील डॉ. पारनेरकर …
Read More »मराठी व्यावसायिक नाट्यप्रयोगांसाठी नाट्यगृहाच्या भाड्यात सवलतीची मागणी
पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका अखत्यारितील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मराठी व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगाच्या भाड्यात कोविड नियमावली लागू असेपर्यंत सवलत द्यावी, अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात …
Read More »ट्रेडिंग करताय, पण त्याची मानसिकता आहे?
दीर्घकालीन गुंतवणूक की ट्रेडिंग हा शेअर बाजारात नव्याने व्यवहार करणार्यांच्या दृष्टीने नेहमीच संभ्रम असतो. त्यामुळे ट्रेडिंग करताना आपली मानसिकता कशी आहे आणि आपण किती जोखीम घेण्यास तयार आहोत हे फार महत्त्वाचे आहे. त्यातील ट्रेडिंगविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात. एकूणच शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता एक वर्ग समाधानी आहे व एक …
Read More »भांडवल, तंत्रज्ञान आणि झुनझुनवाला!
भारतीय शेअर बाजारात सर्वांत मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून राकेश झुनझुनवाला यांचे नाव आहे आणि त्यांच्या शेअर्सचे मूल्य सध्या 14 हजार कोटी रुपये इतके प्रचंड आहे. या घटनेकडे आपण कसे पाहणार आहोत? भांडवल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना संपत्तीत वेगाने वाढ करणे शक्य होत आहे, पण मग याची दखल आपण कशी घेणार …
Read More »लस आल्यानंतरची आव्हाने
भारतातही लस उपलब्ध होण्यासाठी आता फार काळ वाट पहावी लागणार नाही बहुतेक, परंतु देशाच्या कानाकोपर्यात प्रत्येकापर्यंत ती पोहचायला निश्चितच बराच काळ लागणार आहे. लस आली की लगेच सारे काही आलबेल होईल, जीवन पूर्ववत जगता येईल असा समज अनेकांनी करून घेतलेला दिसतो, तो मात्र प्रयत्नपूर्वक दूर करावा लागणार आहे. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील …
Read More »